देवरुख येथील अशोक विष्णू लिमये यांचे निधन
(देवरुख / सुरेश सप्रे) येथील सह्याद्रीनगर येथे राहणारे श्री. अशोक विष्णू लिमये यांचे सोमवारी रात्री निधन झाले. मृत्युसमयी ते ७६ वर्षांचे होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) जेष्ठ नेते व माजी…
विश्वविजेत्या भारतीय महिला क्रिकेट संघाला गोलंदाजीचे धडे दिले मालगुंडच्या सुपुत्राने!
(गणपतीपुळे / वैभव पवार) बलाढ्य दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघावर वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाने विजय मिळवत विश्वविजेतापद प्रथमच प्राप्त केले आहे. याच विश्वविजेता महिला क्रिकेट संघाला…
कोकणात अवकाळी पावसाने भातशेती व नाचणीचे नुकसान; पंचनामे जलदगतीने पूर्ण करण्याची मागणी
(चिपळूण) गेल्या महिनाभरात कोकणात झालेल्या सततच्या अवकाळी पावसामुळे भातशेती आणि नाचणीच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेतकरी वर्ग अक्षरशः हतबल झाला आहे. या पार्श्वभूमीवर पंचनामे जलदगतीने पूर्ण करण्यासाठी प्रत्येक…
सप्तलिंगी नदीपात्रात तरुणाचा बुडून मृत्यू; पत्नीसमोरच घडली हृदयद्रावक घटना
(संगमेश्वर / प्रतिनिधी) तालुक्यातील देवरुखमधील देवरहाट येथील सप्तलिंगी नदीपात्रात कपडे धुण्यासाठी गेलेल्या तरुणाचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी दुपारी घडली. अजय अशोक कांबळे (वय ३५, रा. पूर बौद्धवाडी)…
हातखंबा तिठ्यावर नवे दोन्ही हायमास्ट बंद; अंधारात नागरिक; वाढत्या चोरीच्या घटनांनी निर्माण केली भीती
(रत्नागिरी / प्रतिनिधी) तालुक्यातील हातखंबा भागातील महामार्गाच्या दुतर्फा झगमगाट करणारे दिवे असावेत अशी अपेक्षा होत असताना, हातखंबा तिठ्यावर बसविण्यात आलेले नवे दोन्ही हायमास्ट दिवे गेल्या अनेक दिवसांपासून बंद अवस्थेत आहेत.…
गांजा आणि गुटखा जप्त; तिघांना पोलिसांकडून अटक
(खेड) स्थानिक पोलिसांनी अमली पदार्थविरोधी आणि अन्नसुरक्षा कायद्यांतर्गत तालुक्यात दोन ठिकाणी कारवाई करत गांजा आणि गुटखा जप्त केला आहे. या दोन स्वतंत्र कारवायांत एकूण १३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात…
रत्नागिरी सायकलिस्ट क्लब आयोजित ‘रोलर कोस्टर सायक्लोथॉन’चे तिसरे पर्व उत्साहात
(रत्नागिरी / प्रतिनिधी) चढ-उतारांच्या घाटातून आणि सपाट रस्त्यांवरून वेग, संतुलन आणि सहनशक्तीचा थरार अनुभवत रत्नागिरीकरांनी रविवारी सायकलिंगचा अनोखा जल्लोष साजरा केला. रत्नागिरी सायकलिस्ट क्लब आयोजित ‘रोलर कोस्टर सायक्लोथॉन - पॉवर्ड…
दापोलीत नेपाळी तरुणाचा संताप अनावर; वाहनांची तोडफोड, शहरात भीतीचे सावट
(दापोली) शांततेसाठी ओळखल्या जाणाऱ्या दापोली शहरात शनिवारी मध्यरात्री घडलेल्या अनपेक्षित घटनेने नागरिकांत एकच खळबळ उडाली. एका नेपाळी तरुणाने अचानक संतापाच्या भरात रस्त्यावर उतरून तब्बल पाच ते सहा चारचाकी आणि सहा…
लांजा तालुका भारतीय जनता पार्टी दक्षिण युवा मोर्चा अध्यक्षपदी जयेश माजळकर
(लांजा) लांजा तालुका भाजपाच्या दक्षिण युवा मोर्चा अध्यक्षपदी जयेश माजळकर या युवा कार्यकर्त्याची निवड करण्यात आली आहे. जयेश माजळकर हे गेली अनेक वर्षे भाजपाचे सक्रिय कार्यकर्ते म्हणून कार्यरत आहेत. याशिवाय…
श्री ग्रामदेव जुना कालभैरव देवस्थान: बुधवारी त्रिपुरारी – दीपोत्सव
(चिपळूण) चिपळूण शहराचे सुप्रसिद्ध, जागृत श्रद्धास्थान ग्रामदैवत श्री ग्रामदेव जुना कालभैरव देवस्थान ट्रस्ट, चिपळूण तर्फे प्रतिवर्षाप्रमाणेच यंदाही त्रिपुरारी पौर्णिमा उद्या बुधवार दि. ०५ नोव्हेंबर रोजी श्री ग्रामदेव जुना कालभैरव -…

