एसटीच्या तोट्याचा प्रवास थांबणार कधी?; रत्नागिरी विभाग ९.३२ कोटींच्या तोट्यात
(रत्नागिरी/ प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) आर्थिक अडचणींची तीव्रता पुन्हा एकदा समोर आली असून, जुलै महिन्यात राज्यातील अनेक एसटी विभागांना कोट्यवधी रुपयांचा तोटा सहन करावा लागला आहे. या…
बिलांसाठी हेलपाटे, कर्जाचा बोजा; मृत्यूपूर्वीचं भावूक करणारं पत्र
(नांदेड / वृत्तसंस्था) सार्वजनिक बांधकाम विभागातील कामांची बिले रखडल्यामुळे आर्थिक अडचणी आणि मानसिक तणावातून नांदेड जिल्ह्यातील मुखेड येथील कंत्राटदार गजानन देवकते यांनी मुंबईत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली…
MPSC Paper Leak : औषध निरीक्षक परीक्षेचा पेपरफुटीचा तपास आता निर्णायक टप्प्यावर; तीन अधिकाऱ्यांसह सहा जणांना अटक
(मुंबई / वृत्तसंस्था) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) औषध निरीक्षक (गट-ब) भरती परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरणात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात MPSCशी संबंधित तीन अधिकाऱ्यांसह एकूण…
नेपाळमध्ये भोटे कोशी नदीला महापूर; ८ जणांचा मृत्यू, १०५ भारतीय बेपत्ता, ५ जिल्हे हाय अलर्टवर
(काठमांडू / वृत्तसंस्था) नेपाळमध्ये भोटे कोशी नदीला आज (बुधवार, २६ ऑगस्ट) रोजी सकाळी अचानक आलेल्या महापुराने रौद्ररूप धारण केले. रसुवा, नुवाकोट आणि धादिंगसह आसपासच्या जिल्ह्यांना पुराचा मोठा फटका बसला असून,…
अल्पवयीन मुला-मुलींसाठी समुपदेशन व जनजागृती कार्यक्रम राबविण्याची भाजपची मागणी
(खेड / वार्ताहर) अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी अल्पवयीन मुला-मुलींसाठी पोलिस विभाग आणि तहसील प्रशासनाच्या माध्यमातून समुपदेशन व जनजागृती कार्यक्रम राबविण्याची मागणी भारतीय जनता पार्टी, खेडच्या वतीने…
खेडमध्ये गणेशमूर्ती घेऊन जाणाऱ्या टेम्पोला वॅगनआरची जोरदार धडक; तिघे जखमी
(खेड / वार्ताहर) मुंबई-रत्नागिरी मार्गावरील भरणे नाका येथे मध्यरात्री गणेशमूर्ती घेऊन जाणाऱ्या टेम्पोला वॅगनआर कारने पाठीमागून जोरदार धडक दिल्याची घटना घडली. या अपघातात कारमधील एका पुरुषासह दोन महिला जखमी झाल्या…
देवरुखमध्ये तायक्वांदो बेल्ट ग्रेडेशन परीक्षा उत्साहात
(देवरुख / वार्ताहर) संगमेश्वर तालुका तायक्वांदो अकॅडमी आणि रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने नगरपंचायत देवरुख तायक्वांदो क्लब, दळवी वृंदावन, देवरुख येथे बेल्ट ग्रेडेशन परीक्षा उत्साहात पार पडली. जिल्हा…
पावस दखनी मोहल्ल्यात ईद-ए-मिलाद उत्साहात साजरी
(गावखडी / वार्ताहर) रत्नागिरी तालुक्यातील पावस दखनी मोहल्ला येथे ईद-ए-मिलाद उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त आज २६ ऑगस्ट रोजी सकाळी ९.३० वाजता मुस्लिम बांधवांच्या उपस्थितीत जुलूस काढण्यात आला. हा जुलूस…
श्रावणात पिसारा फुलवून नाचणारा मोर कॅमेऱ्यात कैद
(देवळे / प्रकाश चाळके) “श्रावणमासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहिकडे, क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे...” या बालपणी ऐकलेल्या आणि शाळेत शिक्षकांनी शिकवलेल्या कवितेच्या ओळी श्रावण आला की…
मालगुंड भंडारवाडा येथील श्री गोपाळ कृष्ण मंदिरात श्रावणी एक्का उत्सव उत्साहात
(जाकादेवी / संतोष पवार) रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड भंडारवाडा येथील श्री गोपाळ कृष्ण मंदिरात श्रावणी एक्का उत्सव मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात पार पडला. भजन मंडळांच्या सुमधुर आवाजाने तसेच संगीताच्या तालावर झालेल्या…

