दापोलीत सुझुकी एक्सेस दुचाकी चोरी प्रकरणी आरोपी अटकेत; चोरीस गेलेली वाहन जप्त
( दापोली ) दापोली शहरातील रसिकरंजन नाट्यगृह परिसरातून चोरीस गेलेल्या सुझुकी एक्सेस दुचाकी प्रकरणी दापोली पोलिसांनी तातडीची कारवाई करत एका तरुणास अटक केली आहे. या यशस्वी कारवाईमुळे दापोली शहरात वाढत…
शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर मुंबईत राज्यस्तरीय ५३ वे अधिवेशन
शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र केळकर यांची माहिती
एसपीएम परशुरामच्या विद्यार्थ्यांचा मानाचा “रोबोकॉन” विजय
(रत्नागिरी) दिनांक १७ जानेवारी २०२६ रोजी स्काई रोबोटिक्स, पुणे यांच्या वतीने आयोजित आंतरशालेय रोबोटिक्स स्पर्धा रत्नागिरी येथील सर्वंकष विद्यामंदिर येथे मोठ्या उत्साहात पार पडली. या स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्यातील एकूण ३०…
जातपडताळणी कार्यालयाविरोधात प्रजासत्ताक दिनी लाक्षणिक उपोषण
प्रशासनाच्या विनंतीनंतरही एजाज इब्जी उपोषणावर ठाम
रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीतर्फे रथसप्तमी निमित्त १ लाख सूर्यनमस्कार यज्ञ यशस्वी
( रत्नागिरी ) रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी आयोजित रथसप्तमी निमित्त १ लाख सूर्यनमस्कार यज्ञ हा उपक्रम दि. २३ जानेवारी रोजी अत्यंत उत्साहात, शिस्तबद्ध आणि भक्तिमय वातावरणात यशस्वीपणे संपन्न झाला. या उपक्रमास…
पाटपन्हाळे येथे दिवंगत बाबू कदम यांचा स्मृतिदिन; २६ जानेवारी रोजी श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन
(गुहागर / रामदास गमरे) पाटपन्हाळे गावचे आदर्श व्यक्तिमत्व दिवंगत बाबू भागुराम कदम यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सोमवार, दि. २६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११…
कणकवलीच्या लेकीचा राजधानी दिल्लीत सन्मान; ‘प्रोजेक्ट वीर गाथा 5.0’ मध्ये देशात पहिल्या १० मध्ये सावी मुद्राळे
(कणकवली) केंद्र सरकारच्या ‘प्रोजेक्ट वीर गाथा 5.0’ या प्रतिष्ठेच्या राष्ट्रीय शालेय उपक्रमात कणकवलीच्या कोकणकन्या सावी मुद्राळे हिने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. देशभरातील सुमारे २ कोटी विद्यार्थ्यांमधून निवड झालेल्या केवळ…
उमा गमरे यांना प्रजासत्ताक दिन सोहळ्यासाठी दिल्लीला निमंत्रण
(रत्नागिरी / प्रतिनिधी) जल जीवन मिशन या केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत उल्लेखनीय कार्याची दखल घेत जिल्हा परिषद रत्नागिरी येथे सध्या कार्यरत असलेल्या श्रीमती उमा संतोष गमरे यांना ७७ व्या प्रजासत्ताक…
राजापूर तालुक्यात वंचित बहुजन आघाडीची अधिकृत स्थापना; तालुकाध्यक्षपदी नरेश कांबळे, महासचिवपदी विलास परुळेकर
(राजापूर / तुषार पाचलकर) महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीचा विस्तार वेगाने सुरू असून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली बहुजन समाज एकवटत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये…
“पोक्सो” आरोपीची कोठडीत आत्महत्या, पोलिस उपनिरीक्षकासह चार कर्मचारी निलंबित
( नागपूर ) जरीपटका पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यांतर्गत अटक करण्यात आलेल्या १९ वर्षीय आरोपीने कोठडीत चादरीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी पहाटे उघडकीस आली. या घटनेमुळे नागपूर…

