पक्ष स्तरावरून युतीचा निर्णय कायम राहिल्यास सामूहिक राजीनामे देणार
भाजप लांजा शहर पदाधिकाऱ्यासह कार्यकर्ते स्वबळाच्या तयारीत; नगरपंचायत निवडणूकीत युती अमान्य
पाटगावकरांचा “बादल” निघाला सांगलीत बैलगाडा शर्यतीला! आज रंगणार शर्यत
(देवळे / प्रकाश चाळके) बैलगाडा शर्यती ३ फेऱ्यांचे आदत-बैल व दुस्सा-बैल मैदान बोरगाव काड्याच माळ तासगाव कवठेमहांकाळ रोड (जि. सांगली) येथे आज रविवार दि.९ रोजी होणाऱ्या श्रीनाथ केसरी २०२५ या…
वाङ्मयप्रेमींना बौद्धिक फराळ: प्रा. श्री. पु. भागवत यांच्या स्मरणार्थ परिसंवादाचे १५ रोजी देवरुख येथे आयोजन
(देवळे / प्रकाश चाळके) शनिवार दि. १५ नोव्हेंबर, २०२५ रोजी देवरुख मधील डी-कॅड, कॉलेजमध्ये 'कला- साहित्य-संस्कृती व्यवहार' या विषयावर एक दिवसीय परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये सहभाग घेण्यासाठी महाराष्ट्राच्या…
गणपतीपुळे समुद्रात बुडून बेपत्ता झालेल्या नितीन पवार यांच्या शोधासाठी जयगड पोलीस ठाण्याचे आवाहन
(गणपतीपुळे / वैभव पवार) रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे येथील समुद्रात 25 ऑक्टोबर रोजी बुडून बेपत्ता झालेले पर्यटक नितीन शंकर पवार हे अद्याप मिळून आलेले नाहीत. त्यामुळे ते गणपतीपुळे…
कसबा येथे श्री देव कालभैरव प्रकटदिन सोहळ्या निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन
( संगमेश्वर / प्रतिनिधी ) ‘दक्षिण काशी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संगमेश्वर येथील श्री देव कालभैरव-जोगेश्वरी (भैरिभवानी) मंदिरात यावर्षी बुधवार, दि. १२ नोव्हेंबर २०२५ रोजी मोठ्या उत्साहात श्री कालभैरव जन्मोत्सव साजरा…
राजापूर नगर परिषद निवडणूक: महाविकास आघाडी एकत्र मैदानात!
(राजापूर) राजापूर नगर परिषदेची निवडणूक रंगात आली असून, महाविकास आघाडीने एकत्रितपणे लढण्याची घोषणा करून निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. आज राजापूर येथील काँग्रेस कार्यालयात आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत या निर्णयाची अधिकृत…
आंबडवे ते नेपाळ : मंडणगडच्या निखील पिंपळे यांचा ५२५० किमीचा सोलो बाईक प्रवास
१३ दिवसांत पूर्ण भारत भ्रमणानंतर आंतरराष्ट्रीय सवारी; दृढ इच्छाशक्ती आणि आवडीतून घडला विक्रम
कोकणात साहित्यिक चळवळ वृंद्धिगत होण्यामध्ये कोकण मराठी साहित्य परिषदेचे मोठे योगदान – संजय केळकर
(गणपतीपुळे / वैभव पवार) कोकणात शहरी आणि ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात साहित्य निर्माण होत आहे. परिणामी त्यांच्या माध्यमातून संपूर्ण कोकणात साहित्य चळवळ प्रवाही बनली आहे. ही चळवळ दृढ होण्यामागे कोकण…
महायुतीच्या रणनितीतून राष्ट्रवादीला ‘साइडलाइन’! नगराध्यक्षपदासाठी रस्सीखेच कायम, निर्णय तीन दिवसांत
(रत्नागिरी/ चिपळूण प्रतिनिधी) रत्नागिरी जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी महायुती एकत्रितपणे रणनिती आखणार असल्याचे संकेत वरिष्ठ नेत्यांनी नुकतेच दिले असतानाच, मुंबईत शुक्रवारी पार पडलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ…
आसूद (दापोली) येथे २७ वर्षीय तरुणाची आत्महत्या
(दापोली) दापोली तालुक्यातील आसूद गुरववाडी येथे ६ नोव्हेंबर रोजी एका २७ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. ललित विकास गुरव असे त्याचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विलास गुरव यांचे…

