चाँदसूर्या–खेडशी दरम्यान एसटीची दुचाकीला धडक; दोघे गंभीर
(रत्नागिरी) तालुक्यातील चाँदसूर्या–खेडशी परिसरात एसटी बस आणि दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोघे जण गंभीर जखमी झाले. ही घटना बुधवार 28 जानेवारी रोजी सायंकाळी सुमारे 6.30 वाजण्याच्या सुमारास घडली. दिलीप…
संगमेश्वर: हजरत शेख जाहीर शेख पिर उर्स महोत्सव १ फेब्रुवारीपासून सुरु
(संगमेश्वर) तालुक्यातील फूणगुस येथील प्रसिद्ध हजरत शेख जाहीर शेख पिर दर्गा यांचा वार्षिक उर्स महोत्सव १ ते ४ फेब्रुवारी दरम्यान धुमधडाक्यात आणि जल्लोषात साजरा होणार आहे. या चार दिवसांच्या कार्यक्रमात…
अजित पवारांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचे संकेत, नेतृत्व कोणाकडे?
(मुंबई) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली असून, याचा सर्वात मोठा फटका राष्ट्रवादी काँग्रेसला बसला आहे. अजित पवार यांची अकाली एक्झिट आणि शरद पवारांचे…
दागिन्यांच्या हव्यासातून ७० वर्षीय वृद्धेची निर्घृण हत्या; अलिबाग मधील घटना
( अलिबाग ) दागिन्यांच्या हव्यासातून एकटी राहत असलेल्या वृद्ध महिलेचा निर्घृण खून झाल्याची धक्कादायक घटना रायगड जिल्ह्यातील आलिबाग तालक्यातील चौल ग्रामपंचायत हद्दीतील टेकाळकर आळी येथे उघडकीस आली आहे. या घटनेमुळे…
अजिंठा-वेरूळ चित्रपट महोत्सवाचा भव्य प्रारंभ; पद्मविभूषण इलायाराजा यांना पद्मपाणि पुरस्कार
(छत्रपती संभाजीनगर ) जागतिक दर्जाचे चित्रपट मराठी रसिकांपर्यंत पोहोचवणाऱ्या अकराव्या अजिंठा-वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे (AIFF) उद्घाटन गुरुवारी (29 जानेवारी) एमजीएम विद्यापीठाच्या रुक्मिणी सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडले. यंदाचा प्रतिष्ठेचा पद्मपाणि पुरस्कार…
लाडकी बहीणसह लोकानुनयी योजनांचा ताण; राज्य सरकारकडून खर्चावर 20 टक्क्यांपर्यंत कात्री
(मुंबई) मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण यासारख्या लोकानुनयी योजनांवरील वाढता खर्च आणि कर्जाचा वाढता बोजा यामुळे राज्य सरकारचे जमा–खर्चाचे गणित बिघडले असून, त्याचा थेट परिणाम चालू आर्थिक वर्षातील निधी वितरणावर झाला…
महाराष्ट्राच्या “गणेशोत्सव” चित्ररथाला प्रजासत्ताक दिनी प्रथम क्रमांक; कर्तव्यपथावर सांस्कृतिक वैभवाचे दर्शन
( नवी दिल्ली ) यंदाच्या प्रजासत्ताक दिनी नवी दिल्लीतील कर्तव्यपथावर झालेल्या भव्य संचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथाने प्रथम क्रमांक पटकावत सर्वोत्कृष्ट चित्ररथाचा मान मिळवला आहे. गणेशोत्सव या सांस्कृतिक संकल्पनेवर आधारित महाराष्ट्राच्या चित्ररथाला…
माघी एकादशीसाठी पंढरपुरात भक्तीचा महासागर; ३ लाखांहून अधिक भाविकांची गर्दी
( पंढरपूर ) माघी एकादशीच्या पावन सोहळ्यानिमित्त गुरुवारी (दि. 29 जानेवारी) पंढरपूरमध्ये भक्तीचा महासागर उसळला असून राज्यासह देशाच्या विविध भागांतून तीन लाखांहून अधिक भाविक पंढरीत दाखल झाले. पहाटेपासूनच वारकऱ्यांनी चंद्रभागा…
टीईटी परीक्षा आणि झेडपी निवडणूक ड्युटी एकाच दिवशी; हजारो शिक्षक संभ्रमात
(मुंबई) राज्यात होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी मोठ्या प्रमाणावर शिक्षकांना निवडणूक कर्तव्यावर नियुक्त करण्यात आले आहे. सुरुवातीला मतदानाची तारीख 5 फेब्रुवारी 2026 निश्चित होती. मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित…
सीआयएसएफ ‘वंदे मातरम्’ कोस्टल सायक्लोथॉन–२०२६चा नवी दिल्लीहून आभासी शुभारंभ; ६,५०० किमी राष्ट्रीय जनजागृती मोहिमेला सुरुवात
६,५०० किमी राष्ट्रीय जनजागृती मोहिमेला सुरुवात

