साफयिस्ट कंपनीत चोरी, एकावर गुन्हा
(चिपळूण) खडपोली औद्योगिक वसाहतीतील साफयिस्ट कंपनी परिसरात ठेवलेला स्टेनलेस स्टील पाइप चोरीला गेल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी शिरगाव पोलिसांनी एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. हैदरअली शहा (वय…
पेणमध्ये ४ वर्षांची चिमुकली रहस्यमयरीत्या बेपत्ता; जंगल परिसरात चप्पल–कपडे सापडले
(रायगड) पेण तालुक्यातील हेटवणे वाडी येथे घडलेली एक हृदयद्रावक आणि रहस्यमय घटना संपूर्ण परिसराला हादरवून सोडणारी ठरली आहे. केवळ चार वर्षांची किशोरी किरण महालकर बुधवारी (१२ नोव्हेंबर) सकाळी आईसोबत गावाबाहेर…
निळ्या साडीतील लूकने ‘नॅशनल क्रश’ बनली गिरिजा ओक; ‘भाभी लव्हर’ टिप्पणींवर दिली प्रतिक्रिया
मराठी, हिंदी आणि रंगभूमीवर प्रभावी कामगिरी करणारी मराठमोळी अभिनेत्री गिरिजा ओक-गोडबोले गेल्या काही दिवसांत सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. सौंदर्य, साधेपणा आणि दमदार अभिनयाच्या जोरावर स्वतंत्र ओळख निर्माण करणारी…
राष्ट्रवादीची स्टार प्रचारक यादी जाहीर; अमोल मिटकरी–समीर भुजबळ पुनरागमन, छगन भुजबळ यांना विश्रांती
(मुंबई) राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांनी गुरुवारी स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली. या यादीत प्रवक्तेपदावरून हटवले गेलेले आमदार अमोल…
‘वर्कप्लेस रोमान्स’मध्ये भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर; ४०% भारतीयांची सहकाऱ्यासोबतच्या नात्याची कबुली
(नवी दिल्ली) सामाजिक बदल आणि वाढत्या कामाच्या वेळांमुळे कामाच्या ठिकाणी जुळणाऱ्या प्रेमसंबंधांचे प्रमाण जगभरात वाढत आहे. अशाच एका महत्त्वपूर्ण जागतिक सर्वेक्षणात भारतातील ‘वर्कप्लेस रोमान्स’ची प्रकरणे लक्षणीयरीत्या वाढल्याचे दिसून आले आहे.…
स्थानिक स्वराज्य निवडणुका: शनिवारीही अर्ज स्वीकारणार, ऑनलाइन नामनिर्देशनात फक्त माहिती भरणे आवश्यक; कागदपत्रे प्रत्यक्ष सादर करावी — राज्य निवडणूक आयोग
(मुंबई) नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या आगामी निवडणुकांसाठी ऑनलाइन नामनिर्देशन प्रक्रियेत फक्त नामनिर्देशनपत्र आणि शपथपत्रातील माहिती भरावी लागते; मात्र कोणतीही कागदपत्रे ऑनलाइन अपलोड करण्याची गरज नाही, असे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले…
रद्द व्यवहारालाही २१ कोटींची स्टॅम्प ड्युटी लागू, पुणे जमीन विक्री प्रकरणावर बावनकुळेंचं वक्तव्य
( मुंबई ) पुण्यातील कोरेगाव पार्क येथील सरकारी जमिनीचा झालेला व्यवहार तांत्रिकदृष्ट्या चुकीचा ठरल्याने तो रद्द करावा लागणार आहे. मात्र व्यवहार रद्द करतानाही मूळ स्टॅम्प ड्युटीइतकीच रक्कम भरावी लागेल, असे…
चिपळूण: तालुकास्तरीय गणित प्रश्नमंजुषेत न्यू इंग्लिश स्कूलचे उज्वल यश
(चिपळूण) रत्नागिरी जिल्हा गणित अध्यापक मंडळ व चिपळूण तालुका गणित अध्यापक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तरीय गणित प्रश्नमंजुषा स्पर्धा गुरुवार, १३ नोव्हेंबर २०२५ रोजी युनायटेड हायस्कूल, चिपळूण येथे उत्साहात…
पुण्यात नवले पुलावर भीषण अपघात; ७ ठार, ब्रेक फेल झालेल्या कंटेनरने केला २५ वाहनांचा चुराडा
(पुणे) पुण्यातील नवले पुलाजवळ आज गुरुवारी संध्याकाळी भीषण अपघात झाला. उतारावरून येणाऱ्या एका कंटेनरचा ब्रेक फेल झाल्याने तब्बल २० ते २५ वाहनांना चेंडूप्रमाणे उडवत त्यांचा अक्षरशः चुराडा झाला. या भीषण…
मोठा गाजावाजा करीत महामार्ग प्राधिकरणाने “रस्ता बंद”चे फलक लावले; रस्त्याचे काम मात्र ठप्प, संताप व्यक्त
(संगमेश्वर / एजाज पटेल) मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाबाबत कायमच “जनतेच्या तोंडाला पाने पुसण्याचा” प्रकार सुरू आहे. मात्र, यावेळी तर कहरच झाला. रस्ता बंद करण्याचे फलक लावून, व्हॉट्सअॅप स्टेटस आणि बॅनरद्वारे जनजागृती…

