चित्रनगरीत ‘शूट अ शॉर्ट’ कार्यशाळा यशस्वीपणे संपन्न
(मुंबई) महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाने आयोजित केलेली शूट अ शॉर्ट' ही लघुपट निर्मिती प्रशिक्षण कार्यशाळा यशस्वीपणे संपन्न झाली. महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक…
दापोलीत श्रमजीवी परिवाराचा भव्य गौरवसोहळा
२० वे राज्यस्तरीय स्नेहसंमेलन; समाजरत्नांचा सन्मान, नाट्यमंदिरात उत्साहाचे वातावरण
पाचल ग्रामपंचायत हद्दीतील बाजारवाडीत विहिरीत बैलाचा मृत्यू; तीव्र दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त
(राजापूर / तुषार पाचलकर) पाचल ग्रामपंचायत हद्दीतील बाजारवाडी परिसरात चार दिवसांपूर्वी एका विहिरीत बैल पडून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. परिसरात अचानक तीव्र दुर्गंधी पसरल्यानंतर ग्रामस्थांच्या लक्षात हा प्रकार आला.…
शिवसेनेत मोठी कारवाई; अधिकृत उमेदवाराविरोधात निवडणूक लढवल्याने परशुराम कदम यांची हकालपट्टी
(रत्नागिरी) पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरोधात काम केल्याच्या ठपका ठेवत माजी जिल्हा परिषद सभापती तसेच युवा सेना कोकण विस्तारक परशुराम कदम यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आल्याची घोषणा शिवसेनेचे रत्नागिरी जिल्हा प्रमुख राहुल…
कोकणच्या ग्रामीण छटा चित्रकार विष्णु परीट यांच्या कुंचल्यातून आंतरराष्ट्रीय स्तरावर झळकल्या; आर्ट एव्हेन्यूच्या ऑनलाईन स्पर्धेत दोन कलाकृतींची निवड
( संगमेश्वर / प्रतिनिधी ) जलरंगावर प्रभुत्व असणारे आणि संगमेश्वर तालुक्याच्या सोनवडे येथील ग्रामीण भागात वास्तव्याला असणाऱ्या निसर्ग चित्रकार विष्णु परीट यांनी त्यांच्या जादुई कुंचल्याने आजवर राज्य राष्ट्रीय स्तरावर अनेक…
गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल; योजनेची व्याप्ती वाढवून निकषांमध्ये सुधारणा
(रत्नागिरी) गटई स्टॉल योजना अनुसूचित जातीतील चर्मकार समाजातील (चर्मकार, ढोर, होलार, मोची इत्यादी) नागरिकांसाठी असून त्यांचे जीवनमान उंचाविण्यासाठी आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सुरु करण्यात आली आहे. या योजनेच्या निकषांमध्ये…
चिपळूण बुरुमतळी येथे एसटी बस-कारचा भीषण अपघात; सुदैवाने जीवितहानी टळली
(चिपळूण) चिपळूण शहरातील बुरुमतळी परिसरात आज सोमवारी (२ फेब्रुवारी) दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास एसटी बस आणि कार यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झाल्याची नोंद…
आनंदनगर माळरानावरील जंगलआगीत महिला होरपळली; प्रचार सोडून उमेदवारांची तत्काळ मदत
(रत्नागिरी /प्रतिनिधी) जाकी मिऱ्या येथील आनंदनगर कॉलनी परिसरातील माळरानावरील जंगलात लागलेल्या आगीत लाकूड गोळा करण्यासाठी गेलेल्या महिला आणि नेता भिकाजी जाधव (वय ६५) या गंभीररीत्या होरपळल्या. ही घटना समजताच सध्या…
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा पहिला दौरा; दिवंगत अंगरक्षक विदीप जाधव यांच्या कुटुंबीयांची घेतली सांत्वनपर भेट
(सातारा) बारामती येथे झालेल्या दुर्दैवी विमान दुर्घटनेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत अजित पवार यांचे विश्वासू सुरक्षा रक्षक विदीप जाधव यांचाही मृत्यू झाल्याने जाधव कुटुंबीयांवर…
डिंगणी परिसरात बिबट्या व गवा रेड्याचा मुक्त वावर; नागरिकांसमोर दुहेरी संकट, भीतीचे वातावरण
(संगमेश्वर / एजाज पटेल) डिंगणी गाव व परिसरात बिबट्याच्या दर्शनामुळे आधीच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असताना, आता या भागात गवा (रानरेडा) रेड्याचा मुक्त संचार सुरू झाल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे.…

