बारामतीत अंत्यविधीच्या गर्दीत चोरट्यांचा सोन्यावर डल्ला; 15 नागरिकांचे सुमारे 20 लाखांचे दागिने चोरीस
( बारामती ) बारामती येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अंत्यविधीवेळी उसळलेल्या प्रचंड गर्दीचा गैरफायदा घेत चोरट्यांनी किमान 15 नागरिकांचे सुमारे 20 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लांबवल्याची धक्कादायक घटना उघडकीस…
लोणावळा टायगर पॉईंट दरीत ट्रेकिंगदरम्यान 20 वर्षीय तरुणीचा मृत्यू; 390 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर
( लोणावळा ) लोणावळा येथील टायगर पॉईंट आणि ड्युक्स नोज परिसरात ट्रेकिंगसाठी आलेल्या 20 वर्षीय तरुणीचा दरीत कोसळून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. नवी मुंबईहून आलेल्या या तरुणीचा मृतदेह…
पत्नीवर गुन्हा दाखल झाल्याच्या तणावातून पतीची आत्महत्या; उपचारादरम्यान मृत्यू
(पुणे / पिंपरी-चिंचवड) रिअल इस्टेट व्यवसायात कार्यरत असलेल्या पत्नीवर ठाणे येथे गुन्हा दाखल झाल्यामुळे निर्माण झालेल्या मानसिक तणावातून पिंपरी-चिंचवडमधील चऱ्होली बुद्रुक येथे 39 वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली…
ग्रॅमी अवॉर्ड्समध्ये दलाई लामा यांचा इतिहास; वयाच्या 90 व्या वर्षी पहिलाच ग्रॅमी पुरस्कार
(नवी दिल्ली) जगातील सर्वात प्रतिष्ठित संगीत पुरस्कारांपैकी एक असलेल्या ग्रॅमी अवॉर्ड्समध्ये तिबेटचे अध्यात्मिक नेते परमपूज्य दलाई लामा यांनी ऐतिहासिक यश मिळवलं आहे. वयाच्या 90 व्या वर्षी त्यांनी आपला पहिलाच ग्रॅमी…
हरित महाराष्ट्रसाठी ३०० कोटी वृक्ष लागवड मिशन – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
(मुंबई) पर्यावरण संवर्धन, हवामान बदलाशी लढा आणि ग्रामीण रोजगार निर्मिती या त्रिसूत्रीवर महाराष्ट्रातील हरित क्षेत्र वाढविण्यासाठी २०२६ ते २०३१ या कालावधीत ३०० कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घ्यावा. वृक्ष लागवडीच्या…
पान मसाल्यावर 88 टक्के कर; 2026-27 मध्ये सरकारला 14 हजार कोटींच्या उत्पन्नाची अपेक्षा
(नवी दिल्ली ) आर्थिक वर्ष 2026-27 मध्ये पान मसाल्यावर लावण्यात आलेल्या आरोग्य आणि राष्ट्रीय सुरक्षा उपकरातून केंद्र सरकारला सुमारे 14,000 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे. 1 फेब्रुवारीपासून पान मसाल्यावर…
जिल्हा परिषद निवडणूक 2026: 7 फेब्रुवारीला मतदान; खासगी आस्थापनांना कामगारांना भरपगारी सुटी देणे बंधनकारक
(मुंबई) राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 7 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत सर्व मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी उद्योग, आस्थापना…
मुंबई महापालिका महापौरपदासाठी भाजपला पाठिंबा? राज ठाकरे यांनी दिले स्पष्ट उत्तर
( मुंबई ) मुंबई महापालिका महापौरपदासाठी मनसे सत्ताधारी भाजपला पाठिंबा देणार, अशी जोरदार चर्चा सोमवारी सकाळपासून राजकीय वर्तुळात सुरू होती. मात्र या चर्चांना स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्पष्ट…
तबला विषयात केदार लिंगायत अलंकार पूर्ण परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण
अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या अलंकार परीक्षेत रत्नागिरीतील विद्यार्थ्यांचे घवघवीत यश
न्यायालयीन कर्मचाऱ्यांची निवडणूक ड्युटीवर नेमणूक प्रकरणी राज्य निवडणूक आयोगाचं प्रतिज्ञापत्र
(मुंबई) राज्य निवडणूक आयोग ही घटनात्मक संस्था असून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पारदर्शक, मुक्त आणि भयमुक्त वातावरणात पार पाडणं ही आयोगाची जबाबदारी आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना लोकप्रतिनिधी कायदा…

