‘उजेड-अंधार’ने पटकावला पुरुषोत्तम करंडक; गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाची दिमाखदार बाजी
दोन दिवस रंगलेल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत १५ महाविद्यालयांचा सहभाग; ‘दाग अच्छे है’ द्वितीय, ‘वारेबुवा’ तृतीय
पाचल ग्रामपंचायत इमारतीतील कै. ज्ञा. म. नारकर वाचनालयाला आमदार किरण सामंत यांची सदिच्छा भेट
(राजापूर / तुषार पाचलकर) राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण उर्फ भैया सामंत यांनी पाचल दौऱ्यादरम्यान पाचल ग्रामपंचायत इमारतीतील कै. ज्ञा. म. नारकर वाचनालयाला सदिच्छा भेट देऊन वाचनालयाच्या कामकाजाची तसेच उपलब्ध…
रत्नागिरी विशेष कारागृहातील न्यायाधीन बंदीचा उपचारादरम्यान मृत्यू
(रत्नागिरी /प्रतिनिधी) रत्नागिरी विशेष कारागृहातील न्यायाधीन बंदी दिपक गौराजी गमरे (वय ६५, मूळ रा. कळकवणे, ता. चिपळूण) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. अस्थमा आणि अशक्तपणाचा त्रास जाणवत…
नव्या घराच्या पडवीत ४० वर्षीय व्यक्ती मृतावस्थेत; खेड तालुक्यातील धापसेवाडीतील घटना
(खेड /प्रतिनिधी) तालुक्यातील घाणेखुंट येथील धापसेवाडीमध्ये एका ४० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. सुनिल बारक धापसे (वय ४०) हे त्यांच्या नव्याने बांधलेल्या घराच्या पडवीत मृतावस्थेत आढळून…
अभ्यास करत असलेल्या विद्यार्थ्यावर अचानक दगडफेक; मनगटाला दुखापत, शहर पोलिसांत गुन्हा
(रत्नागिरी /प्रतिनिधी) घराच्या गॅलरीत बसून अभ्यास करणाऱ्या २१ वर्षीय विद्यार्थ्यावर कोणतेही कारण नसताना शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने अचानक दगड फेकून मारल्याची घटना रत्नागिरी शहरातील तेली आळी, आठवडा बाजार परिसरात घडली. दगड…
‘KYC’च्या आमिषाने लिंक उघडली अन् खात्यातून २.७६ लाख गायब!
(मंडणगड/ प्रतिनिधी) बँक खात्याचे KYC अपडेट करण्याच्या आमिषाला बळी पडत व्हॉट्सॲपवर आलेली लिंक उघडणे एका शेतकऱ्याच्या चांगलेच अंगलट आले. लिंक उघडल्यानंतर त्यांच्या बँक खात्यातून तब्बल २ लाख ७६ हजार रुपये…
देवरुख एस. टी. स्थानकात वाहतूक निरीक्षकाला धक्काबुक्की; निवे येथील एकावर गुन्हा दाखल
(संगमेश्वर / एजाज पटेल) देवरुख एस. टी. बस स्थानकातील स्थानक प्रमुख कक्षात शासकीय कर्तव्यावर असलेल्या वाहतूक निरीक्षकाला धक्काबुक्की करून शिवीगाळ केल्याची घटना २६ ऑगस्ट रोजी घडली. याप्रकरणी निवे बुद्रुक येथील…
संगमेश्वर तालुका युवासेना तालुकाप्रमुखपदी प्रसाद अपंडकर यांची फेरनियुक्ती
( देवळे / प्रकाश चाळके ) संगमेश्वर तालुका शिवसेना युवासेना तालुकाप्रमुखपदी प्रसाद अपंडकर यांची पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीचे पत्र जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत आणि आमदार किरण उर्फ…
हॉटेल वेस्ट बेकडून मालगुंड आरोग्य केंद्राला औषधांचा साठा
(रत्नागिरी / वार्ताहर) गणपतीपुळे येथील हॉटेल वेस्ट बेच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्र, मालगुंड येथे रुग्णांच्या सेवेसाठी आवश्यक औषधांचा साठा उपलब्ध करून देण्यात आला. सामाजिक बांधिलकी जपत हॉटेल व्यवस्थापनाने आरोग्य केंद्राच्या…
चिमुकलीच्या धाडसाने मगरीच्या जबड्यातून आईचा जीव वाचला; उपचारासाठी कुटुंबाची आर्थिक फरफट, प्रशासनाची मदत कुठे?
(चिपळूण /रत्नागिरी प्रतिनिधी) वाशिष्ठी नदीच्या पात्रात कपडे धुण्यासाठी गेलेल्या महिलेवर मगरीने अचानक हल्ला केल्याची थरारक घटना तालुक्यातील वालोपे-गणेशवाडी येथे घडली. मगरीने पायाला पकडून महिलेला पाण्यात ओढण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रसंगावधान…

