देशात चार नवीन कामगार संहिता लागू; कामगारांसाठी किमान वेतन, सामाजिक सुरक्षा आणि महिलांना समान वेतनाची सरकारची हमी
(नवी दिल्ली) देशातील कामगारांना सन्मान, सुरक्षितता आणि आधुनिक सुविधा मिळाव्यात यासाठी केंद्र सरकारनं शुक्रवार पासून चार नवीन कामगार संहिता लागू करण्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. या संहितांच्या अंमलबजावणीमुळे सध्याच्या २९…
उद्धव ठाकरे यांची बाळासाहेबांच्या स्मारक स्थळाच्या कामाची पाहणी
(मुंबई) दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्कात उभारण्यात येत असलेल्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचे काम गेल्या आठ-नऊ महिन्यांपासून ठप्प होते. ट्रस्टची पुनर्रचना झाल्यानंतर नवनियुक्त अध्यक्ष आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब…
भारताचा महत्त्वाचा निर्णय: चिनी नागरिकांसाठी पर्यटक व्हिसा पुन्हा खुला
(नवी दिल्ली) भारत आणि अमेरिकेमधील व्यापार तणाव मागील काही दिवसांपासून चांगलाच वाढला होता. भारत रशियाकडून कच्चे तेल मोठ्या प्रमाणात खरेदी करत असल्याचा मुद्दा उपस्थित करत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी…
गेले दशकभर दादासाहेब फाळके चित्रनगरी घेतेय इफ्फी फिल्म बाजारमध्ये सहभाग
दादासाहेब फाळके चित्रनगरीमुळे मराठी चित्रपटांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सहभागाची संधी
राज्य ज्युनिअर धनुर्विद्या अजिंक्यपद स्पर्धेसाठी रत्नागिरी जिल्हा निवड चाचणी
(रत्नागिरी) महाराष्ट्र राज्य धनुर्विद्या असोसिएशनतर्फे आयोजित राज्य ज्युनिअर धनुर्विद्या अजिंक्यपद स्पर्धा (पुरुष व महिला) सन २०२५-२६ चे आयोजन वाशिम येथे ४ ते ७ डिसेंबर २०२५ या कालावधीत करण्यात आले आहे.…
घुसखोरी, तस्करी रोखण्यासाठी सज्जता वाढली; रत्नागिरीत ‘सागर कवच’ मोहीम प्रभावी
(रत्नागिरी / प्रतिनिधी) किनारपट्टी सुरक्षेला बळकटी देत रत्नागिरी जिल्ह्यात १९ नोव्हेंबर रोजी पहाटे ६ ते २० नोव्हेंबर संध्याकाळी ६ वाजेपर्यंत “सागर कवच अभियान–02/25” ही व्यापक संयुक्त सुरक्षा सरावमोहीम राबविण्यात आली.…
गावखडी ते अक्कलकोट मनोरथपूर्ती महापदयात्रेला प्रारंभ
(गावखडी / वार्ताहर) रत्नागिरी तालुक्यातील गावखडी येथून भक्तगणांचे मनोरथ सिध्द करणारी श्री क्षेत्र गावखडी ते श्री क्षेत्रअक्कलकोट मनोरथपूर्ती महापदयात्रा प्रतिवर्षी प्रमाणे श्री स्वामी समर्थ मठ, गावखडी मठाधिपती श्री गुरुदेव दास…
शिक्षक पात्रता परीक्षेसाठी रत्नागिरी सज्ज; तंत्रसज्ज उपाययोजनांतून पारदर्शकतेला प्राधान्य
(रत्नागिरी) महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे आयोजित शिक्षक पात्रता परीक्षा (TET) रविवार, २३ नोव्हेंबर रोजी होणार असून रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने या परीक्षेसाठी व्यापक आणि काटेकोर तयारी पूर्ण केली आहे. जिल्ह्यातील १०…
जागावाटपावरून विश्वासघात? रत्नागिरीत काँग्रेस-राष्ट्रवादीची महाविकास आघाडीला ‘पंक्चर’
(रत्नागिरी) नगरपरिषद निवडणुकीच्या उंबरठ्यावर महाविकास आघाडीला लागोपाठ धक्के बसत असतानाच रत्नागिरीतही मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. जागावाटपाच्या मुद्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने दिलेला शब्द फिरवल्याचा आरोप करत काँग्रेस आणि…
शाहीर जयंत (बापू) चव्हाण यांना कलगी तुरा शाहीर पुरस्कार
(मुंबई / निलेश कोकमकर) रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील निवे खुर्दचे सुपुत्र, जाखडी–नमन या कोकणातील प्रख्यात लोककला परंपरेचे जतनकर्ता शाहीर जयंत राजाराम चव्हाण (उर्फ बापू) यांना यंदाचा ‘कलगी तुरा शाहीर पुरस्कार…

