कडवई गावात दिवसाढवळ्या धाडसी चोरी; रोख रक्कम, दागिने आणि दुचाकी घेऊन अज्ञात चोरटा पसार
(संगमेश्वर / एजाज पटेल) संगमेश्वर तालुक्यातील कडवई उभीवाडी आणि आकरवाडी येथे अज्ञात चोरट्याने भरदिवसा बंद घराचे कुलूप तोडून धाडसी चोरी करून संगमेश्वर पोलिसां समोर तपासाचे मोठे आवाहन उभे केले आहे.…
न्यायमूर्ती सूर्यकांत यांची सरन्यायाधीश म्हणून शपथग्रहण; भारताचे ५३वे प्रमुख न्यायधीश
(नवी दिल्ली) भारताचे ५३वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी आज राजपथावर शपथ घेतली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रपती भवनात त्यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. सरन्यायाधीश बी. आर.…
कुरधुंडा बौद्धवाडी येथे बिबट्याचा उच्छाद, नागरिक भयभीत
चार दिवसात तीन शेळ्या फस्त एक जखमी; वनविभाग मात्र सुस्त
हेरिटज विकनिमित्त रत्नागिरी सायकलिस्ट क्लब निसर्गयात्रीतर्फे अनोखी सायकल राईड
( रत्नागिरी ) हेरिटेज विकचे औचित्य साधून रविवारी सकाळी कोळंबे येथील कातळशिल्पे पाहण्याकरिता रत्नागिरी सायकलिस्ट क्लब आणि निसर्गयात्री संस्था, आयआयटी एम प्रवर्तक टेक्नॉलॉजी फाउंडेशन आयआयटी मद्रास द्वारा संचालित "कोंकणातील कातळ…
रत्नागिरी–नागपूर महामार्गाच्या रखडलेल्या कामावरून एनएचएआयला नोटीस
(कोल्हापूर/ रत्नागिरी) रत्नागिरी–नागपूर महामार्गाच्या कोल्हापूर–रत्नागिरी जिल्ह्यातील रखडलेल्या कामाबाबत उद्भवलेल्या गंभीर प्रश्नांची दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला (एनएचएआय) नोटीस बजावण्याचा कठोर आदेश गुरुवारी (२० नोव्हेंबर)…
तळकोकणातील नागरिकांसाठी दिलासादायक सेवा: पासपोर्ट नोंदणीत वाढ; वर्षभरात ८,६२६ अर्जांची नोंद
(राजापूर/ रत्नागिरी) रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांच्या नागरिकांसाठी राजापूर येथे कार्यरत असलेले पासपोर्ट सेवा केंद्र मोठा दिलासा ठरत आहे. गेल्या वर्षभरात या केंद्रात तब्बल ८,६२६ पासपोर्ट अर्जांची नोंदणी झाल्याने…
डॉ. गौरी गर्जे मृत्यू प्रकरण: आत्महत्या की खून? पती अनंत गर्जे व परिवारावर गंभीर आरोप; कुटुंबीयांची CBI चौकशीची मागणी
(मुंबई) भाजप नेत्या व मंत्री पंकजा मुंडे यांच्या स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांच्या पत्नी डॉ. गौरी पालवे-गर्जे यांनी वरळीतील राहत्या घरी गळफास घेतल्याची धक्कादायक घटना शनिवारी उघड झाली. केईएम रुग्णालयातील…
मद्यधुंद चालकाचा हिट-अँड-रन थरार; 12 जखमी, तिघांची प्रकृती गंभीर
(सांगली) शहरातील कल्पतरू मंगल कार्यालय–रेल्वे स्टेशन मार्गावर रविवारी रात्री हिट-अँड-रनचा धक्कादायक प्रकार घडला. मद्यधुंद अवस्थेत भरधाव वेगात कार चालवत विरुद्ध दिशेने आलेल्या चार ते पाच वाहनांना चालकाने जोरदार धडक दिली.…
भारताचा दृष्टीहीन महिला क्रिकेट संघ विश्वविजेता; पहिल्या टी-20 विश्वचषकावर मोहोर
भारताच्या महिला क्रिकेटसाठी नोव्हेंबर महिना दुहेरी सुवर्णक्षण घेऊन आला आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारताने एकदिवसीय विश्वचषक जिंकल्यानंतर आता दृष्टीहीन महिला क्रिकेट संघाने पहिलावहिला टी-२० विश्वचषक जिंकत या यशावर कळस चढवला…
चालत्या ट्रेनमध्ये इलेक्ट्रिक किटलीत मॅगी; व्हिडिओ व्हायरल, रेल्वे प्रशासनाने घेतला मोठा निर्णय
(मुंबई) रेल्वेच्या एसी कोचमधून प्रवास करत असताना एका महिलेनं चार्जिंग सॉकेटला इलेक्ट्रिक किटली लावून मॅगी तयार केली. आपल्या पतीसाठी गरमागरम मॅगी बनवताना ती आनंदाने शेजारील प्रवाशांशी बोलत असताना याबाबतचा व्हिडिओ…

