शैक्षणिकदृष्ट्या रत्नागिरी जिल्हा अग्रगण्य बनत असल्याचा अभिमान – पालकमंत्री डॉ. उदय सामंत
(गणपतीपुळे / वैभव पवार) शैक्षणिक क्षेत्रात विविध प्रयोग होत असून त्यामुळे पूर्वीच्या काळातील शिक्षण आणि आताच्या शिक्षणात प्रचंड फरक पडला आहे. संपूर्ण महाराष्ट्रात शासनाचे काम करत असताना रत्नागिरी जिल्हा हा…
NPCILच्या सामाजिक उत्तरदायित्वांतर्गत करेल व मीठगवाणे गावात रस्त्यांची कामे पूर्ण; स्थानिक विकासाला गती
(जैतापूर / राजन लाड) जैतापूर न्यूक्लियर पॉवर प्रकल्प अंतर्गत, न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (NPCIL) यांच्या सामाजिक उत्तरदायित्व (CSR) उपक्रमांतर्गत करेल आणि मीठगवाणे गावात रस्ते विकासाची कामे पूर्ण झाली…
राजापूर : अर्जुना नदीकाठीचे पुरातन सूर्य मंदिर वाचवण्यासाठी विराट धर्मसभा
(राजापूर) राजापूर शहरातील अर्जुना नदी पात्रालगत चिंचबांध जवळील वास्तू हे पुरातन सूर्यमंदिरच असल्याचे विविध दाखल्यांवरून स्पष्ट होत आहे. या मंदिराला आक्रमणापासून वाचविण्यासाठी व्यापक लढा उभारण्याशिवाय पर्याय नाही, अशी भावना सकल…
संगमेश्वर तालुक्यातील धामणी येथे काजू बी सोलण्याच्या फॅक्ट्रीला आग, काजू बियांसहित मशिनरी आगीच्या भक्ष्यस्थानी; सुमारे ₹७३ लाखांचे नुकसान
(संगमेश्वर / एजाज पटेल) मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावरील धामणी येथे चंद्रकांत गणू बांबाडे यांच्या मालकीच्या काजू सोलण्याच्या कारखान्याला आज (शनिवारी) सकाळी भीषण आग लागली. अचानक इमारतीतून धुराचे लोळ बाहेर पडू लागल्याने…
सेवामार्गाच्या बालसंस्कार व युवा प्रबोधन विभागातर्फे वृक्षसंवर्धन अभियान, विद्यारंभ सोहळा अन् बालसंस्कार वर्गांना चालना..!
गुरुपुत्र नितीनभाऊ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्यपूर्ण बहुविध उपक्रम
मुंबईमधील कोकणातील मंडप कामगारांना जितेंद्र चव्हाण यांच्या पुढाकाराने न्याय
(संगमेश्वर / मकरंद सुर्वे) मुंबईमध्ये काम करण्याऱ्या कोकणातील मंडप कामगारांचा ऐन गणपती सणाच्या तोंडावर मंडप ठेकेदार आणि कामगार यांच्यामध्ये काही मागण्यावरून ठिणगी पडली. या कामगारांनी ही बाब मनसेचे जितेंद्र चव्हाण…
रत्नागिरी एमआयडीसीमध्ये स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई : लुप्तप्राय व्हेल माशाच्या उलटीसह इसम अटकेत
( रत्नागिरी /प्रतिनिधी ) दुर्मिळ आणि अवैधरीत्या विक्रीसाठी आणलेली व्हेल माशाच्या उलटीची (Ambergris) सुमारे २.५ कोटी रुपये किंमतीची तस्करी उधळून लावत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एमआयडीसी परिसरात रात्री उशिरा मोठी…
धामणी येथे काजू फॅक्टरीला भीषण आग; महागडी मशिनरी व काजू बिया जळून खाक
(संगमेश्वर / एजाज पटेल) मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावरील धामणी येथे चंद्रकांत गणू भांबाडे यांच्या काजू फॅक्टरी असलेल्या इमारतीला आग लागली आहे. या घटनेनंतर देवरुख नगर पंचायतचा अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाला…
मांडकी-पालवण कृषी महाविद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी
(चिपळूण) कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था, मांडकी-पालवण संचलित गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय व जिजामाता महिला कृषी महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 01 ऑगस्ट 2025 रोजी लोकमान्य टिळक यांची…
SSC परीक्षेत ९२% गुण मिळवणाऱ्या आदिती पालकरचा गौरव
(रत्नागिरी) गोळप येथील कु. आदिती अनिल पालकर हिने लक्ष्मी केशव विद्यालय कसोप-फणसोप प्रशालेत एसएससी परीक्षेत ९२% गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला आहे. तिच्या या यशाबद्दल वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष राजेंद्र…

