मालगुंड ग्रामपंचायतीकडून प्राथमिक आरोग्य केंद्राला वॉटर कुलर भेट
(गणपतीपुळे / वैभव पवार) मालगुंड ग्रामपंचायतीने सामाजिक भान जपत एक स्तुत्य उपक्रम राबवत प्राथमिक आरोग्य केंद्र मालगुंड ला वॉटर कुलर भेट दिला आहे. ग्रामस्थांच्या आरोग्याच्या सोयीसाठी ग्रामपंचायतीकडून नेहमीच सक्रिय सहकार्य…
तरवळ येथील युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी सामाजिक बांधिलकीतून बुजविले निवळी जयगड महामार्गावरील धोकादायक खड्डे
(तरवळ / अमित जाधव) रत्नागिरी तालुक्यातील तरवळ येथील युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी निवळी ते जयगड या महामार्गावर सध्या सतत च्या पावसामुळे पडलेले मोठ मोठे जीव घेणे खड्डे बुजविण्याचे काम या सर्व…
अमली पदार्थाच्या विळख्यात गुंतलेल्या सराईतांवर ‘मोक्का’; पोलिसांचा कठोर पवित्रा
(रत्नागिरी) जिल्ह्यात अमली पदार्थ विक्री आणि तस्करीप्रकरणी वारंवार गुंतलेल्या गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या आरोपींवर आता कठोर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. अशा सराईत गुन्हेगारांविरोधात 'मोक्का' म्हणजेच महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम अंतर्गत…
शिक्षक संघ खेड शाखेचा गुणगौरव सोहळा संपन्न
(खेड) तालुक्यातील महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ शाखा खेडच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे रविवार दि. ३ ऑगस्ट रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन, खेड येथे विद्यार्थी व शिक्षक गुणगौरव सोहळा संपन्न झाला. शिक्षक संघाचे…
मुंबई-गोवा महामार्गावरील कुरधुंडा येथील संरक्षण भिंत कोसळण्याच्या स्थितीत; प्रशासन व ठेकेदारांच्या निष्काळजीपणामुळे जनतेत संतापाची लाट
(संगमेश्वर / एजाज पटेल) मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कुरधुंडा येथे उभारलेली संरक्षण भिंत आज भीषण स्थितीत असून ती कोसळण्याच्या स्थितीत आहे. ठेकेदार कंपनी व प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे कधीही मोठी दुर्घटना घडू शकते,…
जिल्हा फोटो असोसिएशन वतीने सिनेमॅटिक कार्यशाळा संपन्न
(रत्नागिरी) जिल्ह्यातील व्यावसायिक फोटोग्राफर अधिक प्रगत व प्रशिक्षित व्हावेत संघटित व्हावे यासाठी रत्नागिरी जिल्हा फोटोग्राफर व्हिडिओग्राफर असोसिएशन वतीने विविध कार्यशाळांचे आयोजन केले जाते. जिल्हा असोशियन वतीने गेल्या काही वर्षात 500…
कुणबी विद्यार्थ्यांचा गुणवंत सन्मान सोहळा उत्साहात
(रत्नागिरी) कुणबी समाजातील विविध परीक्षांमध्ये यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा "कुणबी विद्यार्थी गुणगौरव सोहळा" रत्नागिरी येथे माध्यमिक शिक्षक पतपेढी हॉल, साळवी स्टॉप येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात समाजातील विद्यार्थी, पालक व…
स्वच्छ बसस्थानक अभियानांतर्गत पाली स्थानकाचे द्वितीय सर्वेक्षण मूल्यांकन
(पाली / वार्ताहर) पाली बसस्थानक हे कोकण विभागातील एक प्रमुख बस स्थानक असून ते मुंबई गोवा व मिऱ्या नागपूर या दोन मुख्य राष्ट्रीय महामार्गांवर असल्याने कायमच कर्नाटक, पश्चिम महाराष्ट्र,गोवा, तळकोकण…
हातखंबा शाळेजवळ पुन्हा एकदा टँकर अपघाताच्या उंबरठ्यावर, ग्रामस्थांचा संताप अनावर
(रत्नागिरी) तालुक्यातील हातखंबा येथील शाळेजवळील धोकादायक वळणावर पुन्हा एकदा टँकर अपघाताच्या उंबरठ्यावर आला. भरधाव वेगात असलेला टँकर नव्या चढणीच्या वळणावर नियंत्रण सुटल्यामुळे पलटी होण्याचा प्रसंग आला. सुदैवाने मोठा अनर्थ टळला.…
मालगुंड शाळेच्या विद्यार्थ्यांमधून एक तरी भारतरत्न निर्माण व्हावे –उद्योग मंत्र्यांचा आशावाद
(जाकादेवी / संतोष पवार) राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत मालगुंड येथील जीवन शिक्षण शाळेच्या शतकोत्तर अमृत महोत्सवी सभेत बोलताना उद्योग मंत्री उदय सामंत म्हणाले की, आपल्या…

