आता ‘सेन्यार’ चक्रीवादळाचा तडाखा; अनेक राज्यांना हाय अलर्ट, पुन्हा अवकाळी पावसाचा धोका
( नवी दिल्ली ) देशभरात यंदाच्या वर्षी पावसाने थैमान घातल्यानंतर आता पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे संकट निर्माण झाले आहे. अनेक राज्यांमध्ये अतिवृष्टी, पूर आणि पिकांच्या मोठ्या नुकसानीनंतर परिस्थिती काहीशी सुरळीत…
भारताला 2030 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे यजमानपद; 20 वर्षांनंतर संधी
(ग्लासगो) भारताला 2030 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे (Commonwealth Games) यजमानपद मिळाले आहे. स्कॉटलंडमधील ग्लासगो येथे बुधवारी झालेल्या कॉमनवेल्थ स्पोर्ट्स एक्झिक्युटिव्ह बोर्डाच्या बैठकीनंतर अहमदाबादला अधिकृत यजमान शहर म्हणून घोषित करण्यात आले.…
AI निर्मित मॉर्फ फोटो-व्हिडिओ विरोधात शिल्पा शेट्टीची हायकोर्टात धाव!
(मुंबई) कृत्रिम मानवी बुद्धिमत्ता (Artificial Intelligence–AI) तंत्रज्ञानाचा वाढता वापर बॉलिवूड सेलिब्रिटींसाठी नव्या संकटाचे कारण ठरत आहे. एआयच्या साहाय्याने तयार होणारे मॉर्फ व्हिडिओ, बनावट फोटो आणि आवाजाच्या क्लिप्समुळे कलाकारांच्या वैयक्तिक हक्कांवर…
गौण खनिजांच्या अवैध वाहतुकीवर राज्य सरकारची कठोर कारवाई; वाहन परवाना थेट निलंबन आणि रद्द करण्याचे आदेश
(मुंबई) राज्यात वाळू तसेच इतर गौण खनिजांच्या अवैध उत्खनन आणि वाहतुकीवर आळा घालण्यासाठी राज्य सरकारने अत्यंत कठोर पावले उचलली आहेत. अवैध खनिज वाहतूक करताना पकडल्या जाणाऱ्या वाहनांचा परवाना (परमिट) थेट…
मयेकर महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे निवासी शिबीर नांदिवडे जयगड येथे संपन्न
(चाफे / हरेश गावडे) मोहिनी मुरारी शिक्षण संस्था मालगुंड संचलित, मोहिनी मुरारी मयेकर कला व वाणिज्य महाविद्यालय चाफे येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे श्रमसंस्कार, श्रमदान निवासी शिबिर सोमवार दिनांक 17…
ओरी केंद्रशाळेत संविधान दिनी चित्रकला स्पर्धेचे आयोजन
(जाकादेवी / वार्ताहर) रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक ओरी केंद्र शाळेत भारतीय संविधान दिनानिमित्त परिसरात प्रभात फेरी काढून भारतीय संविधानाचे महत्त्व पटवून दिले. विशेष म्हणजे संविधान विषयावरील चित्रकला स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी…
खारवी समाज विकास पतसंस्थेचा दिमाखदार सहकार मेळावा; साखरी आगर विभागासाठी नवीन सेवा केंद्राची घोषणा
(गुहागर) खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्था, रत्नागिरीने अल्पावधीत ग्राहकांचा ठाम विश्वास संपादन करत सलग सात वर्षे ‘अ’ वर्गाचा मान राखण्याचा विक्रम केला आहे. ३७ कोटींपेक्षा अधिक भागभांडवल, पाच शाखांमधील…
मंडणगड: टँकरच्या धडकेत २ जखमी; चालक फरार
(मंडणगड) मंडणगड तालुक्यातील शिरगाव येथे या महिन्यातील दुसरा अपघात घडला असून डिझेल टँकरचा चालक अपघातानंतर घटनास्थळावरून पसार झाला आहे. येथील पाट परिसरातून येणाऱ्या मार्गावर बाईकस्वार देव (पूर्ण नाव कळू शकले…
रत्नागिरी येथे भारतीय संविधान दिन मोठ्या उत्साहाने साजरा
(कळझोंडी / किशोर पवार) रत्नागिरी तालुका संयुक्त कार्यक्रम समितीच्या वतीने भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव तथा भारतीय संविधान दिन डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुर्णाकृती पुतळा ( सिव्हिल हॉस्पिटल शेजारी ) व थिबा…
संविधानाची कर्तव्ये आत्मसात करा : संविधान दिनी जिल्हाधिकाऱ्यांचा संदेश
(रत्नागिरी) संविधानाने आपल्याला दिलेली कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या प्रत्येक नागरिकाने मनापासून आत्मसात करायला हव्यात. नव्या पिढीपर्यंत, विशेषत: विद्यार्थी-विद्यार्थिनींपर्यंत या मूल्यांची पोहोच होणे अत्यावश्यक आहे,” असे प्रतिपादन जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी संविधान…

