डोक्यासोबत पोटाचाही विचार हवा! केवळ विचार नव्हे तर रोजगार हवा; तरुणांच्या पोटाचा प्रश्न सुटला तरच महासत्ता घडेल – प्रा. मिलिंद जोशी
ग्रामीण कृषी-सहकार साहित्य संमेलनाचा समारोप
ग्रामीण, कृषी व सहकार मराठी साहित्य संमेलन 2026: कोकण म्हणजे खरा निसर्ग, तो टिकवणे ही सामूहिक जबाबदारी – ना. उदय सामंत
(चिपळूण) विपुल निसर्गसंपदेने नटलेल्या कोकणाचे वैभव सकारात्मक, वास्तववादी आणि दीर्घकालीन दृष्टीने मांडले गेले पाहिजे. कोकणाच्या तुलनेत कॅलिफोर्निया केवळ दहा टक्के आहे. कोकण म्हणजे खरा निसर्ग, तर कॅलिफोर्नियामध्ये कृत्रिमता आहे. त्यामुळे…
चिपळूणची कन्या फातिमा मुकादम हिचे कतार वुमन्स क्रिकेट संघात ऐतिहासिक पदार्पण
वयाच्या १५व्या वर्षी आंतरराष्ट्रीय पातळीवर झळकली
अमेरिकेतून थेट गुरुकुलपर्यंत! शिकागोतील आर्या युनायटेड गुरुकुलच्या दैनंदिन उपक्रमांत नित्यनेमाने सहभागी
भारतीय संस्कृती आणि प्राचीन शिक्षण पद्धती समजावी हा मुख्य उद्देश
एसटी महामंडळाकडून एनसीएमसी स्मार्टकार्डची सुरुवात; प्रवाशांचा प्रवास होणार सुलभ, सुरक्षित आणि पारदर्शक
(संगमेश्वर / एजाज पटेल) राज्यातील लाखो प्रवाशांसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजेच एसटी महामंडळाने एक महत्त्वपूर्ण आणि प्रवासीहिताचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांचा दैनंदिन प्रवास अधिक सुलभ, सुरक्षित आणि पारदर्शक…
तेर्येच्या मातीतला सेवाभाव राज्यस्तरावर गौरवला; सुनील गेल्ये यांना ‘विश्व समता राज्यस्तरीय समाजभूषण’ पुरस्कार
(संगमेश्वर / एजाज पटेल) संगमेश्वर तालुक्यातील तेर्ये गावचा सुपुत्र आणि समाजकार्याची विश्वासार्ह ओळख ठरलेले सुनील गेल्ये यांना विश्व समता कलामंच या सामाजिक संस्थेच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा ‘विश्व समता राज्यस्तरीय…
करजुवे खाडीत अवैध वाळू उपसा पुन्हा तेजीत? शांततेच्या आड वाढती ‘रेती’ची सावली
(संगमेश्वर / प्रतिनिधी) करजुवे खाडी परिसर काही दिवस शांततेत गेला असला, तरी अवैध वाळू उपशाचे चक्र पुन्हा वेगाने फिरू लागल्याची चर्चा रंगू लागली आहे. शासनाची बंदी आणि पोलिस कारवाईनंतरही रात्रीच्या…
देवरूखमध्ये संत सेवालाल महाराज जयंती उत्साहात साजरी; बंजारा समाजाची भव्य मिरवणूक
(देवरूख) बंजारा समाजाचे परमपूज्य गुरू संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त बंजारा समाज सेवा संघ, संगमेश्वर (देवरूख) यांच्या वतीने देवरूख येथे रविवारी विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. हा…
पुरातन मंदिरातून घुमला शिवशंभोचा गजर ! कसबा कर्णेश्वर मंदिर, राजवाडी सोमेश्वर आणि रामेश्वर पंचायतन मंदिरात घेण्यात आले विविध कार्यक्रम
(संगमेश्वर / प्रतिनिधी) संगमेश्वर तालुक्यातील पुरातन व चालुक्य राजवटीतील मंदिरातून रविवारी महाशिवरात्री निमित्त शिवशंभोचा गजर घुमला. या निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कळंबस्ते साटलेवाडीतील रामेश्वर पंचायतन मंदिरात महाशिवरात्री…
संगमेश्वरमध्ये दोन भीषण अपघात; दुचाकीचालक गंभीर जखमी
(संगमेश्वर / एजाज पटेल) मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर आज (रविवारी) संगमेश्वर येथे दोन वेगवेगळ्या अपघाताच्या घटना घडल्या. यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये हळहळ आणि धास्तीचे वातावरण निर्माण झाले. सकाळच्या वेळेत शास्त्रीपुल ग्रामीण रुग्णालयाजवळ…

