न्यायाधीशांच्या दृष्टिकोनात संवेदनशीलतेची गरज – सुप्रीम कोर्ट
दिशानिर्देशांसाठी समिती स्थापन करण्याचे निर्देश
देवघळी बीचचा विकास रखडला; ग्रामस्थांचा ‘जल उपोषण’चा इशारा
(रत्नागिरी -राजापूर /प्रतिनिधी) सनसेटसाठी प्रसिद्ध असलेल्या कशेळी गावातील ‘देवघळी बीच’वर गेल्या पाच-सहा वर्षांत पर्यटकांची लक्षणीय वाढ झाली असली, तरी मूलभूत सुविधांचा अभाव कायम असल्याने ग्रामस्थांनी प्रशासनाविरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे.…
लोटेतील ‘लक्ष्मी ऑरगॅनिक’विरोधात भव्य मोर्चाचा इशारा
(चिपळूण) खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील Laxmi Organic Industries या कंपनीविरोधात लवकरच परिषद घेऊन भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा कोकण पर्यावरण संघर्ष समितीने केली आहे. माजी खासदार हुसेन दलवाई…
रत्नागिरी पोलिस भरतीसाठी उत्साह; मात्र गैरहजेरीचे प्रमाणही लक्षणीय, पाचव्या दिवशी ४८७ उमेदवारांची चाचणी
(रत्नागिरी /प्रतिनिधी) रत्नागिरी येथे सुरू असलेल्या पोलिस भरती प्रक्रियेला तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असला, तरी गैरहजेरीचे प्रमाणही लक्ष वेधून घेत आहे. चालक व शिपाई पदांसाठी सुरू असलेल्या या भरती प्रक्रियेच्या…
RTE प्रवेशासाठी पालकांनी संधी गमावू नये; शिवसेना (उबाठा) सामाजिक कार्यकर्ते आदेश (आबू) भाटकर यांचे आवाहन
(रत्नागिरी) लहान मुलांच्या शिक्षणाचा मूलभूत हक्क सुनिश्चित करणाऱ्या RTE (Right to Education) प्रवेश प्रक्रियेचा लाभ अधिकाधिक पालकांनी घ्यावा, असे आवाहन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सामाजिक कार्यकर्ते आदेश (आबू) भाटकर…
भिगवण अपहरण प्रकरणाला नवा ट्विस्ट; अपहरण झालेल्या मुलीचा Video आला समोर
(पुणे) पुणे जिल्ह्यातील भिगवण येथे तरुणीच्या कथित अपहरण प्रकरणामुळे निर्माण झालेल्या प्रकरणाला आता वेगळेच वळण मिळाले आहे. प्रकरण तापलेले असतानाच संबंधित तरुणीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, या…
रत्नागिरी: नातुंडे–मावळंगे येथे गळफास घेत तरुणाची आत्महत्या
(रत्नागिरी) तालुक्यातील नातुंडे–मावळंगे येथे बुधवारी, १८ फेब्रुवारी रोजी दुपारी सुमारे १.३० वाजता एका तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मृत…
दापोलीतील माटवण हायस्कूल “Unstoppable Spirit Award” ने सन्मानित!
(दापोली) फर्स्ट टेक चॅलेंज नॅशनल रोबोटिक चॅम्पियनशिप गुरुग्राम, हरियाणा, गुजरातपासून ओरिसापर्यंत तसेच दिल्लीपासून श्रीलंकेपर्यंतच्या नामांकित व गुणवंत संघांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. अशा प्रतिष्ठेच्या राष्ट्रीय स्पर्धेत कोकणातून एकमेव संघ…
सिंधुदुर्गातील चार किल्ल्यांच्या सखोल अभ्यासासाठी मालवणमध्ये स्वतंत्र अध्यासन केंद्र; 50 लाखांचा निधी मंजूर
(मुंबई) सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ला, पद्मदुर्ग किल्ला, राजकोट किल्ला आणि सर्जेकोट किल्ला या चार किल्ल्यांच्या सखोल अभ्यास, संशोधन आणि दस्तावेजीकरणासाठी मालवण येथे स्वतंत्र अध्यासन केंद्र उभारण्यात येणार आहे. हे…
मार्च २०२६ मध्ये सलग ग्रहगोचराचा मोठा प्रभाव, या 6 राशींसाठी सुवर्णकाळ
ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक महिन्यात ग्रह आणि नक्षत्रांच्या हालचालींमुळे मानवी जीवनावर परिणाम होत असतो. फेब्रुवारी महिना संपत आला असून आता मार्च 2026 सुरू होत आहे. हा महिना ग्रहगोचराच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा ठरणार…

