संगमेश्वरमध्ये ७२ खेडे कुणबी समाजाचा भव्य सोहळा; शिवजयंतीतून सामाजिक शक्तीचे प्रदर्शन
( संगमेश्वर /प्रतिनिधी ) तालुक्यातील आंबेड खुर्द येथील कुणबी भवनात कुणबी समाजाच्या वतीने शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. ७२ खेडे कुणबी समाजाच्या पुढाकाराने आयोजित या कार्यक्रमात नुकत्याच पार पडलेल्या…
देवरूख: करंबेळे ‘देवळाच्या माळ’ येथे जिल्हास्तरीय बैलगाडा शर्यत: घाटी विभागात स्वराज गुरव यांची बाजी
(देवरूख) संगमेश्वर तालुक्यातील करंबेळे तर्फे देवळे येथील धावडेवाडीमध्ये श्री धनिन जुगाई मित्र मंडळातर्फे गुरुवारी आयोजित जिल्हास्तरीय बैलगाडा शर्यत ‘देवळाचा माळ’ येथे मोठ्या उत्साहात पार पडली. या स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्यातील नामांकित…
ग्रामपंचायतींसाठी मोठा निर्णय: मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी विद्यमान सरपंचच प्रशासक
(मुंबई) राज्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींबाबत राज्य सरकारने महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. 28 फेब्रुवारीपर्यंत ज्या ग्रामपंचायतींची मुदत संपत आहे, त्या ठिकाणी विद्यमान सरपंचालाच प्रशासक म्हणून नेमण्यात येणार आहे. या…
संगमेश्वर कसबा येथे दुहेरी शोक: वर्षभरात मुलीनंतर वडिलांचाही अपघाती मृत्यू
(संगमेश्वर / एजाज पटेल) संगमेश्वर कसबा येथे देशमुख कुटुंबावर अवघ्या एका वर्षात दुसऱ्यांदा दुर्दैव कोसळल्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. गेल्या वर्षी अल्पवयीन मुलीच्या मृत्यूने हादरलेल्या या कुटुंबावर यंदा कुटुंबप्रमुखांच्या…
रत्नागिरी : अश्लील भाषा व शिवीगाळ करुन ठार मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपातून र्निदोष मुक्तता
(रत्नागिरी) अश्लील भाषा व शिवीगाळ करुन ठार मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपातून दोघांची र्निदोष मुक्तता करण्यात आली. याबाबत वकिलांकडून मिळालेली माहिती अशी, शहरातील प-याची आळी, विठ्ठल मंदिराच्या मागे राहणारे रणधिर विजय…
रायगड पोलिस दलात खळबळ : जातीवाचक अपमान, छळाच्या आरोपांनंतर पीआयचे महासंचालकांना पत्र; पत्रात नेमकं लिहिलं काय?
( रायगड ) सततच्या जातीवाचक अपमान, मानसिक छळ आणि बदलीच्या धमक्यांमुळे असह्य तणावात सापडल्याचा दावा करत महाड शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रमेश तडवी यांनी थेट पोलिस महासंचालकांना पत्र लिहिले…
कोंडये येथील 42 वर्षीय मतिमंद महिला बेपत्ता; संगमेश्वर तालुक्यात खळबळ
(संगमेश्वर / एजाज पटेल) संगमेश्वर तालुक्यातील कोंडये, मधलीवाडी येथील 42 वर्षीय मंगल बाबाजी शीतप या मतिमंद महिलेचा 16 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी सुमारे 8.00 वाजल्यापासून पत्ता लागलेला नाही. त्या कोणालाही…
लग्नसोहळ्यातील गडबडीत दोन लाखांहून अधिक किमतीचे दागिने लंपास
(खेड / रत्नागिरी) तालुक्यातील कशेडी-ओझरवाडी येथे विवाहसोहळ्याच्या गडबडीत एका महिलेच्या सुमारे २ लाख ५८ हजार ७३६ रुपये किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांवर अज्ञात चोरट्याने हात साफ केल्याची घटना उघडकीस आली आहे. या…
दिलेला शब्द निभावला! सरपंच महेश देसाई आणि माजी सरपंच पूनम देसाई यांची सेवाभावातून घडलेली प्रेरणादायी गाथा
(संगमेश्वर / एजाज पटेल) कोंडये गावात नेतृत्व म्हणजे केवळ पद नाही, तर विश्वासाचा आधार. आणि या आधाराचे नाव आहे सरपंच महेश देसाई आणि माजी सरपंच पूनम देसाई. “राजकारण २० टक्के,…
कोकणातील सहकारी संस्थांच्या कारभाराची चौकशी करा; सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांना निवेदन
( खेड- रत्नागिरी /प्रतिनिधी ) तालुक्यातील विविध कार्यकारी विकास सेवा सहकारी संस्थांच्या कामकाजाबाबत सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दीपक मोहिते यांनी राज्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे…

