रायगडच्या उरण समुद्रात मासेमारीची बोट बुडाली; सात खलाशांना वाचवण्यात यश
(मुंबई) मुंबई व उपनगरासह सागरी किनाऱ्यावर गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. समुद्राला उधाण आलेल्या स्थितीत आज रायगड जिल्ह्यातील उरण येथे मासेमारीची बोट बुडाल्याची धक्कादायक घटना घडली. ही…
युवा महोत्सवातून रंगभूमीवर कोकणचे कलाकार – डॉ. नीलेश सावे
देव, घैसास, कीर वरिष्ठ महाविद्यालयात रंगतोय युवा महोत्सव
रत्नागिरीत ३८ वर्षीय कामगाराचा आकडीने मृत्यू
(रत्नागिरी / प्रतिनिधी) शहरातील मिरकरवाडा पठाणवाडी येथे राहणाऱ्या एका ३८ वर्षीय परप्रांतीय कामगाराचा आकडीचा झटका येऊन मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. मृत्यू झालेला कामगार झारखंडमधील असून काही दिवसांपासून अस्थम्याच्या…
मंडणगडमध्ये खैराच्या झाडांची चोरी; महावितरण उपकेंद्रालगत घटना
(मंडणगड) तालुक्यातील दापोली फाटा येथे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या (महावितरण) ३३/११ केव्ही मंडणगड उपकेंद्रालगत असलेल्या शासकीय जमिनीवरून अज्ञात इसमांसह तिघांनी खैराच्या झाडांची चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. या…
गुंगीचा डाव; ५० वर्षीय महिलेला बसप्रवासात लुटले, अखेर राजपुरात गुन्हा दाखल
(राजापूर) एस.टी. बस प्रवासादरम्यान चहात गुंगीचं औषध देऊन ५० वर्षीय महिलेचे दागिने चोरल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना १२ ऑगस्ट रोजी दुपारी तळेरे ते राजापूर मार्गावर घडली असून, अज्ञात…
बीएसएनएल टॉवरवर चोरी; सव्वा दोन लाखांचा मुद्देमाल लंपास
(खेड) तालुक्यातील संगलट येथे बीएसएनएलच्या टॉवरवर अज्ञात चोरट्यांनी हात साफ केला आहे. तब्बल २ लाख २० हजार रुपयांचा इलेक्ट्रॉनिक मुद्देमाल चोरट्यांनी लांबविला असून या प्रकरणी खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल…
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य; अशी असेल नवीन स्कूल व्हॅन
(मुंबई) शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक आणि रोजगाराच्या संधी यांचा विचार करून परिवहन विभागाकडून नवी स्कूल व्हॅन नियमावली तयार करण्यात आली आहे. ही नियमावली अंतिम करून तातडीने अधिसूचना जारी करण्याचे निर्देश…
मॅट्रिमोनिअल साईटवरून मैत्री; लग्नाचं अमिष दाखवून महिलेची दहा लाख रुपयांची फसवणूक
(पुणे) विवाह जुळविण्याच्या ऑनलाईन संकेतस्थळावरून ओळख झालेल्या एका तरुणाने लग्नाचे आमिष दाखवत पुण्यातील पिंपरी भागातील एका महिलेची तब्बल १० लाख रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हा प्रकार…
विजेचा धक्का लागून एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू; दीड वर्षांची मुलगी चमत्कारिकरित्या बचावली
(जळगाव) एरंडोल तालुक्यातील वरखेडी गावात आज सकाळी एक भीषण दुर्घटना घडली. शेतातील लोखंडी तारेच्या कुंपणामध्ये सोडलेल्या विद्युत प्रवाहाच्या संपर्कात आल्याने एका कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे, या…
पोलीस दलात मेगा भरतीबाबत सरकारचा GR निघाला; वयोमर्यादा ओलांडलेल्यांनाही संधी
(मुंबई) महाराष्ट्र पोलीस दलात 15,631 पदांची मेगाभरती होणार आहे. यासाठी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत नुकतीच मान्यता देण्यात आली असून, भरती प्रक्रियेच्या अंमलबजावणीसाठी सरकारने आता अधिकृत शासन निर्णय (जीआर) जारी केला आहे.…

