जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट गडद; अनेक गावे टँकरवर अवलंबून
( रत्नागिरी ) कोकणात उन्हाळ्याचा तडाखा वाढत असताना रत्नागिरी जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट तीव्र होत आहे. सध्या जिल्ह्यातील 26 हजार 485 ग्रामस्थांना पाण्याच्या टंचाईचा मोठा फटका बसत असून 20 गावे आणि…
खेडमध्ये सायबर ब्लॅकमेलिंगचा पर्दाफाश: अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत ६८ लाखांची खंडणी उकळणारा आरोपी अटकेत
(खेड / रत्नागिरी) अश्लील फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तब्बल ६८ लाख रुपयांची खंडणी उकळणाऱ्या एका सराईत आरोपीला खेड पोलिसांनी अटक केली आहे. गुलाम मोहिद्दीन रफिक परकार (वय…
चिपळूण एमआयडीसीतील अतिक्रमणांवर अखेर निर्णायक कारवाई; ४ मे रोजी पोलिस बंदोबस्तात मोहीम
(चिपळूण /प्रतिनिधी) औद्योगिक विकासाच्या दृष्टीने राखीव ठेवण्यात आलेल्या एमआयडीसी क्षेत्रातील वाढत्या अतिक्रमणांवर अखेर प्रशासनाने कठोर पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे. लोटे, खेर्डी, गाणे आणि खडपोली औद्योगिक वसाहतींमध्ये शंभरहून अधिक अतिक्रमणधारकांना…
सरकारी अधिकाऱ्याचे लाचकांड: उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड 42 हजारांची लाच घेताना एसीबीकडून रंगेहात अटक
(नवी मुंबई) नवी मुंबई महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड यांना 42 हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB) ने मंगळवारी रंगेहात अटक केली. नवी मुंबई महापालिकेच्या मुख्यालयातील…
अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर ३२ बालविवाह रोखले – मंत्री आदिती तटकरे यांची माहिती
(मुंबई) राज्यात अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर महिला व बाल विकास विभागाने ‘स्पेशल फोर्स’च्या माध्यमातून मोठी कारवाई करत एकाच दिवशी तब्बल ३२ बालविवाह रोखण्यात यश मिळवले असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री…
पालघर कोंसाईतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट, 2 ठार, 4 गंभीर; बेकायदेशीर कारखान्यांवर प्रश्नचिन्ह
(पालघर) पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात मंगळवारी फटाका निर्मिती केंद्रात भीषण स्फोट होऊन दोन जणांचा मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना कोंसाई गावात दुपारी सुमारे १२…
जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी मोठा विलंब: राज्यात 40 हजार प्रकरणे प्रलंबित, विद्यार्थ्यांमध्ये चिंता वाढली
(मुंबई) राज्यात जात पडताळणी प्रमाणपत्र मिळण्यात होत असलेल्या विलंबामुळे विद्यार्थी आणि पालक त्रस्त झाले आहेत. नियमांनुसार, जात पडताळणीसाठी दाखल केलेले प्रकरण ९० दिवसांत निकाली काढणे अपेक्षित असते. प्रस्तावात त्रुटी असल्यास…
भोंदूबाबा अशोक खरातच्या अटकेच्या दिवशीच पत्नी कल्पनाच्या नावावर कोकणातील 58.5 लाखांची जमीन नोंदणी, महसूल यंत्रणेवर प्रश्नचिन्ह
(रायगड) भोंदूगिरीच्या नावाखाली लैंगिक शोषण आणि आर्थिक फसवणुकीच्या आरोपांमध्ये अडकलेल्या अशोक खरात याच्या प्रकरणात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. खरातला अटक झालेल्याच दिवशी त्याच्या पत्नी कल्पना खरात हिच्या…
श्रद्धा-अध्यात्मावर आधारित केदार शिंदे यांचा ‘गणा धाव रे’ नवा मराठी चित्रपट चर्चेत
मराठी चित्रपटसृष्टीतील आशयपूर्ण आणि प्रेक्षकप्रिय दिग्दर्शक म्हणून ओळखले जाणारे केदार शिंदे आता ‘गणा धाव रे’ या नव्या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहेत. ‘बाईपण भारी देवा’ सारख्या सुपरहिट चित्रपटानंतर शिंदे यांचा हा…
ठाण्यातही ‘भोंदूबाबा’ अशोक खरात कनेक्शन; माजी सहाय्यक आयुक्त महेश आहेर अडचणीत, महिलेची तक्रार
(ठाणे) ठाण्यातील कासारवडवली पोलीस ठाणे येथे एका महिलेने दाखल केलेल्या तक्रारीनंतर मोठा खुलासा समोर आला आहे. ठाणे महानगरपालिकेचे नुकतेच सेवानिवृत्त झालेले माजी सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांनी तक्रारदार महिलेला कथित…

