बुद्धिबळ स्पर्धेत ओरी केंद्रात स्पृहा व शिवम देसाई प्रथम
(जाकादेवी / वार्ताहर) रत्नागिरी तालुक्यातील ओरी केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेत अंतर्गत घेण्यात आलेल्या बुद्धिबळ स्पर्धेमध्ये केंद्र शाळा ओरी नं .१ शाळेतील शिवम संकेत देसाई आणि स्पृहा संकेत देसाई या दोन विद्यार्थ्यांनी…
कवयित्री, लेखिका भारती राजवाडे राज्यस्तरीय ‘आई’ काव्य पुरस्कार
(देवळे / प्रकाश चाळके) सीता ट्रस्ट आहिल्यानगर व समर्थ फाउंडेशन पुणे जिजाई बहुउद्देशीय सेवा संस्था कल्याण महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित उपक्रमांतर्गत राज्यस्तरीय "आई" हा काव्य महोत्सव साहित्यिक पुरस्कार सोहळा…
रत्नागिरीत तीन सराईत गुन्हेगार दोन वर्षांसाठी हद्दपार
(रत्नागिरी /प्रतिनिधी) जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारी प्रवृत्तीवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी रत्नागिरी पोलिसांनी ठोस आणि निर्णायक कारवाई करत तीन सराईत गुन्हेगारांना दोन वर्षांसाठी हद्दपार केले आहे. पोलीस अधीक्षक नितीन बगाटे व अपर…
श्वानांना खाऊ घातल्यावरून कौटुंबिक वाद; दिराकडून भावजय व भावाला मारहाण
(रत्नागिरी / प्रतिनिधी) शहरातील पेठकिल्ला परिसरात श्रीराम मंदिरालगत कौटुंबिक वादातून हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. श्वानांना खाऊ घालण्याच्या कारणावरून उफाळलेल्या वादातून दिराने भावजय व भावावर काठीने मारहाण केल्याने दोघेही…
जिल्ह्यात आठ महिन्यांत ८९ बालमृत्यू; आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान, मातामृत्यू आटोक्यात
(रत्नागिरी /प्रतिनिधी) विविध सरकारी आरोग्य योजना, कोट्यवधी रुपयांचा खर्च, व्यापक लसीकरण मोहीम आणि विशेष उपक्रम राबवूनही राज्यात नवजात व बालमृत्यूची समस्या कायम असल्याचे चित्र आहे. राज्यात ४३ महिन्यांत नवजात बालकांचे…
विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यासाठी शाळांमध्ये समुपदेशन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय
(रत्नागिरी / प्रतिनिधी) शालेय विद्यार्थ्यांवर अभ्यास, स्पर्धा आणि इतर कारणांमुळे वाढणारा मानसिक ताण कमी करण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने प्रत्येक शाळेत विद्यार्थ्यांसाठी समुपदेशनाची सुविधा उपलब्ध करून देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.…
चिपळूणमध्ये सरकारी योजनेच्या नावाखाली महिलांची फसवणूक; ४२४ जणींकडून सुमारे ३.६६ लाखांची उकळपट्टी
(चिपळूण /प्रतिनिधी) सरकारी योजनेअंतर्गत शिलाई मशिन देण्यात येणार असल्याचे आमिष दाखवून चिपळूण तालुक्यातील ४२४ महिलांकडून प्रत्येकी ६०० ते ९,७०० रुपये प्रमाणे एकूण ३ लाख ६५ हजार ९७० रुपये उकळल्याचा गंभीर…
IPL 2026 मिनी लिलाव आज : 359 खेळाडू मैदानात, KKRकडे सर्वाधिक ₹64.30 कोटी
आयपीएल ही जगातील सर्वाधिक पाहिली जाणारी क्रिकेट लीग असून, येथे खेळून अनेक खेळाडूंनी आपलं आंतरराष्ट्रीय करिअर घडवलं आहे. आता आयपीएल 2026 हंगामासाठी तयारी अंतिम टप्प्यात आली असून, सर्व संघांनी आपापल्या…
महापालिका निवडणूक लढतीबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती
(पुणे) राज्यातील मुंबईसह २९ महानगरपालिकांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून, १५ जानेवारी रोजी मतदान तर १६ जानेवारीला मतमोजणी होणार आहे. यासोबतच राज्यभरात आचारसंहिता लागू झाली आहे. महापालिका निवडणुकांमध्ये महायुतीची भूमिका…
प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये जाणार? राहुल गांधींशी 10 जनपथवर दीड तासांची गुप्त बैठक; जनसुराजच्या विलिनीकरणावर चर्चा?
(नवी दिल्ली) बिहार विधानसभा निवडणुकीत अपेक्षेपेक्षा अत्यंत खराब कामगिरी करणाऱ्या जनसुराज पक्षाचे संस्थापक आणि निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये प्रवेश करणार का, असा प्रश्न सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत…

