उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त रत्नागिरीत मोफत लेझर व दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया तपासणी शिबिर
(रत्नागिरी / प्रतिनिधी) शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, अथायु हॉस्पिटल कोल्हापूर,उदयजी सामंत वैद्यकीय मदत कक्ष, डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि आरोग्यदूत फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील रुग्णांसाठी मोफत…
गुहागर: पडवे उर्दू केंद्रीय हिवाळी क्रीडा स्पर्धांचे आयोजन
(गुहागर / सचिन कुळये) गुहागर तालुक्यातील पडवे उर्दू केंद्रीय हिवाळी क्रीडा स्पर्धेचे आयोजन दि. १६ व १७ डिसेंबर २०२५ रोजी करण्यात आले आहे. यंदा या स्पर्धेचे यजमानपद जिल्हा परिषद पूर्ण…
बालकांच्या संरक्षणासाठी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी आवश्यक – जिल्हा न्यायाधीश डॉ. अनिता नेवसे
(रत्नागिरी) बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी पालकांनी त्यांना अनुकूल वातावरण व अद्ययावत शैक्षणिक सोयी-सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. लैंगिक छळवणूक व पोर्नोग्राफी यासारख्या गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण करण्यासाठी सर्वसमावेशक असा कायदा म्हणजेच…
अंबरनाथमध्ये भाजप उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार; निवडणुकीपूर्वी शहरात खळबळ
(अंबरनाथ) अंबरनाथ नगरपालिकेच्या निवडणुकीला अवघे दोन दिवस शिल्लक असतानाच भाजप उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर अज्ञातांनी गोळीबार केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी मध्यरात्री घडली. या घटनेमुळे अंबरनाथ शहरात एकच खळबळ उडाली…
बुरंबी पंचक्रोशी शिक्षण संस्थेच्या दादासाहेब सरफरे कला-क्रीडा महोत्सव २०२५ चे आयोजन
( संगमेश्वर / प्रतिनिधी ) संगमेश्वर तालुक्यातील बुरंबी पंचक्रोशी शिक्षण संस्था, मुंबई यांच्या वतीने बुरंबी (संगमेश्वर) येथील दादासाहेब सरफरे क्रीडा नगरीमध्ये दादासाहेब सरफरे कला-क्रीडा महोत्सव २०२५ चे आयोजन करण्यात आले…
रत्नागिरीतील झाडगाव परिसरात २६ वर्षीय तरुणाची आत्महत्या
(रत्नागिरी / प्रतिनिधी) शहरालगतच्या झाडगाव झोपडपट्टी परिसरात एका तरुणाने आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांमधून हळहळ व्यक्त केली जात आहे.…
रत्नागिरीचे राहुल भोसले झाले पहिले “ओशनमॅन”
(रत्नागिरी) रत्नागिरीचे बांधकाम व्यावसायिक राहुल भोसले यांनी दुबाईत झालेल्या ओशनमॅन वर्ल्ड चॅंपियनशिपमध्ये भारत व रत्नागिरीचे यशस्वी प्रतिनिधित्व करत १० किमी ओपन वॉटर स्विमिंग पूर्ण करून ओशनमॅन किताब पटकावला. श्री. भोसले…
अतिवृष्टीने खरीप उद्ध्वस्त; रत्नागिरीत पीक विम्याची भरपाई रखडली
(रत्नागिरी / प्रतिनिधी) नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळावा, या उद्देशाने शासनातर्फे खरीप हंगामासाठी प्रधानमंत्री पीकविमा योजना राबविण्यात आली होती. जिल्ह्यातील भात आणि नागली या प्रमुख पिकांचा…
गुहागर ग्रामीण रुग्णालयात नवजात बालकाचा मृत्यू; वैद्यकीय हलगर्जीपणाचा आरोप, ग्रामीण रुग्णालयातील सेवांवर प्रश्नचिन्ह
(गुहागर / प्रतिनिधी) तालुक्यातील वरवेली-शिंदेवाडी येथील एका २६ वर्षीय महिलेच्या नवजात बाळाचा गुहागर ग्रामीण रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी (१६ डिसेंबर) दुपारी घडली. या घटनेमागे रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांचा…
नॅशनल हेराल्ड प्रकरणात गांधी कुटुंबीयांना मोठा दिलासा; ईडीची तक्रार न्यायालयाने फेटाळली
(नवी दिल्ली) ‘नॅशनल हेराल्ड’शी संबंधित सुमारे २,००० कोटींच्या कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दिल्लीतील राऊस अव्हेन्यू न्यायालयाने सक्तवसुली संचालनालयाने…

