मुंबई-गोवा महामार्गावर आरवलीजवळ भीषण अपघात
भरधाव मिनी बसने कारला दिली धडक; दोन महिला आणि दोन लहान मुली जखमी
निवेंडी येथील बेंजो पथकातील नामांकित ड्रम वादक संकेत कदम यांचे निधन
(गणपतीपुळे / वैभव पवार) रत्नागिरी तालुक्यातील वरची निवेंडी (बौद्धवाडी) येथील बॅन्जो पथकातील नामांकित ड्रम वादक संकेत महेंद्र कदम (वय 32) यांचे गुरुवार, 28 ऑगस्ट रोजी प्रदीर्घ आजाराने दुःखद निधन झाले.…
देवरुख : वन्यप्राण्यांची शिकार करण्याच्या उद्देशाने विनापरवाना शस्त्र बाळगणारे दोन तरुण पोलिसांच्या जाळ्यात
(देवरूख) वन्यप्राण्यांची शिकार करण्याच्या उद्देशाने विनापरवाना शस्त्र बाळगल्याप्रकरणी देवरूख पोलिसांनी दोन तरुणांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक होत आहे. रात्री गस्त…
“मराठा आरक्षणावर तोडगा नाही; सरसकट कुणबी प्रमाणपत्राशिवाय माघार नाही – मनोज जरांगे पाटील
(मुंबई) मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानात सुरू केलेले आमरण उपोषण कायम राहणार आहे. आज (शनिवार) न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील समितीची जरांगे यांच्यासोबत बैठक झाली,…
प्रेमसंबंधाचा दुर्दैवी शेवट : प्रियकरानेच केली तरुणीची निर्घृण हत्या
(रत्नागिरी / प्रतिनिधी) रत्नागिरी शहर व परिसरात गेल्या काही दिवसांत हत्यांच्या घटना वाढू लागल्या असून जिल्हा हादरून उठला आहे. नुकत्याच एका मुलाने आईचा खून केल्याची घटना ताजी असतानाच आता आणखी…
चिपळूण : गणपतीसाठी गावी आलेल्या तरुणाचा विहिरीत बुडून मृत्यू; तळसर कदमवाडीत शोककळा
(चिपळूण) गणपती सणानिमित्त मुंबईहून गावी आलेल्या महेश विष्णू कदम (वय ३५, रा. तळसर, कदमवाडी) यांचा दुपारी विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. महेश दोन दिवसांपूर्वीच गावी आला होता. दुपारी…
माने अभियांत्रिकीतील भक्कम पाया माझ्या प्रगतीचे गमक – क्रिस फ्लेक्सीपॅक्सचे व्हाईस प्रेसिडेंट धनंजय मिश्रा
(देवरूख / सुरेश सप्रे) आंबव येथील राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या पहिल्या २००२ बॅचचे माजी विद्यार्थी धनंजय मिश्रा आज क्रिस फ्लेक्सीपॅक्स मुंबई या कंपनीत असोसिएट व्हाईस प्रेसिडेंट पदावर कार्यरत आहेत. यांनी…
प्रभानवल्लीतील तरुण पुराच्या पाण्यात बेपत्ता, शोधमोहीम सुरू
(लांजा) तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. या पावसामुळे प्रभानवल्ली (गोसावीवाडी) येथे शुक्रवारी सकाळी ११ वाजता नदी पार करताना एक व्यक्ती पाण्याच्या…
जुन्या – जाणत्या कलाकारांसह नवोदित कलाकारांना नवचेतना देण्यासाठी रत्नागिरी तालुका धम्म क्रांती कला मंचाची स्थापना
(जाकादेवी / संतोष पवार) रत्नागिरी तालुक्यातील धम्मक्रांती कला मंच यांची रत्नागिरी तालुका कार्यकारणी जाहीर करण्यात आली असून या धम्म क्रांती कला मंचाच्या अध्यक्षपदी मालगुंड येथील कवी -गायक रविकांत सोनू पवार…
भरधाव कंटेनरखाली सहा जण चिरडले; चौघांचा मृत्यू, दोघांची प्रकृती गंभीर
(बीड) सोलापूर–धुळे राष्ट्रीय महामार्गावरील नामलगाव फाटा येथील उड्डाणपुलाजवळ आज (शनिवार) सकाळी साडेसातच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात सहा जणांना भरधाव कंटेनरने चिरडले. या दुर्घटनेत चौघांचा जागीच मृत्यू झाला असून दोघे गंभीर…

