दोन अल्पवयीन तरुणींना उडवले; नियंत्रण सुटून कार खड्ड्यात पलटी, पाच जखमी
(खेड / वार्ताहर) टाटा पंच मोटार (एमएच १२ टीवाय ४३८१) गोव्याच्या दिशेने जात होती. लवेल पेट्रोल पंपासमोर आल्यानंतर रस्त्याच्या कडेला चालत असलेल्या दोन स्थानिक अल्पवयीन तरुणींना मोटारीने जोरदार धडक दिली.…
जर्मनीचा स्पेनवर १-० ने विजय; चौथ्यांदा हॉकी विश्वचषकावर नाव कोरत पाकिस्तानच्या विक्रमाशी बरोबरी
(वाव्रे (बेल्जियम) /वृत्तसंस्था) बचाव फळीच्या अभेद्य तटबंदीच्या जोरावर गतविजेत्या जर्मनीने रविवारी रंगलेल्या आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाच्या पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात स्पेनवर १-० अशा निसटत्या फरकाने मात केली. या दिमाखदार…
नेपाळ महापुरात अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांसाठी सरकारचे प्रयत्न; 404 जण सुरक्षित, 338 जणांशी संपर्क
(मुंबई / वृत्तसंस्था) नेपाळमध्ये आलेल्या महापुरात अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिक तसेच धार्मिक पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांच्या मदतीसाठी राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध यंत्रणांकडून अहोरात्र प्रयत्न सुरू आहेत. आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन…
नेपाळमध्ये महापुरात 788 जणांचा मृत्यू, 2,502 बेपत्ता; जलविद्युत प्रकल्पांतील कामगारांच्या बचावासाठी युद्धपातळीवर प्रयत्न
(काठमांडू / वृत्तसंस्था) नेपाळमध्ये 26 ऑगस्ट रोजी आलेल्या भीषण पुरामुळे मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली आहे. भोटेकोशी आणि त्रिशुली नदी परिसरातील या आपत्तीत 30 ऑगस्टपर्यंत नेपाळमध्ये 788 जणांचा मृत्यू…
‘कॉक्रोच जनता पार्टी’च्या संस्थापकांमध्ये राजकीय महत्त्वाकांक्षा; सोनम वांगचुक म्हणाले, ‘यात काहीही गैर नाही’
(हैदराबाद / वृत्तसंस्था) ‘कॉक्रोच जनता पार्टी’चे संस्थापक सदस्य काही ‘संत’ नाहीत, त्यांच्या मनात राजकीय महत्त्वाकांक्षा आहेत. मात्र, राजकीय महत्त्वाकांक्षा असणे चुकीचे नाही, असे पर्यावरण अभ्यासक सोनम वांगचुक यांनी म्हटले आहे.…
16 वर्षीय मुलाच्या पोटातून 23 नाण्यांसह 43 धातूच्या वस्तू बाहेर; शस्त्रक्रिया यशस्वी
(तिरुवन्नामलाई / तमिळनाडू) तमिळनाडूतील तिरुवन्नामलाई येथे डॉक्टरांनी एका 16 वर्षीय मुलाच्या पोटातून 23 नाण्यांसह तब्बल 43 धातूच्या वस्तू यशस्वीपणे बाहेर काढल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून तीव्र पोटदुखी आणि उलट्यांचा त्रास…
5 सप्टेंबरला दिल्लीत जंतरमंतरपेक्षाही मोठं आंदोलन; ‘कॉक्रोच जनता पार्टी’चे अभिजीत दिपके आक्रमक
(छत्रपती संभाजीनगर/ वृत्तसंस्था) येत्या 5 सप्टेंबर रोजी दिल्लीत जंतरमंतरपेक्षाही मोठं आंदोलन होईल, असा दावा ‘कॉक्रोच जनता पार्टी’चे प्रमुख अभिजीत दिपके यांनी केला आहे. त्यांच्या पक्षाच्या वतीने केवळ दिल्लीत आंदोलनाचे नियोजन…
मंगळागौर 2026 : पूजेची संपूर्ण पद्धत, साहित्य आणि पारंपरिक खेळांची माहिती
मंगळागौर हे हिंदू धर्मातील एक महत्त्वाचे व्रत असून महाराष्ट्राच्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेत त्याला विशेष स्थान आहे. श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी नवविवाहित महिलांनी लग्नानंतरची पहिली पाच वर्षे हे व्रत करण्याची…
पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झेंडा दाखवून ‘Rotary Rain Run’चा उत्साहात शुभारंभ; ६८० धावपटूंचा सहभाग
‘Say No to Drugs’चा संदेश देत पावसात धावले रत्नागिरीकर
दापोली-खेड मार्गावर ट्रक आणि बोलेरो पिकअपची समोरासमोर धडक; दोघे जखमी
(दापोली / वार्ताहर) दापोली तालुक्यातील नारगोली येथे वळणाच्या रस्त्यावर ट्रक आणि बोलेरो पिकअपची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. या अपघातात बोलेरो पिकअपमधील चालकासह एका व्यक्तीला किरकोळ दुखापत झाली असून दोन्ही…

