दारूच्या नशेत वृद्धाचे टोकाचे पाऊल; लांजा तालुक्यातील देवधे येथे गळफास
(लांजा) तालुक्यातील देवधे गोंधळीवाडी येथे ६५ वर्षीय वृद्धाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अतिप्रमाणात मद्यपानाच्या सवयीमुळे नशेच्या अवस्थेत त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक…
प्रॉपर्टीच्या वादातून चुलत्यांना मारहाण; चौघांविरोधात गुन्हा दाखल
(राजापूर) वडिलोपार्जित घराच्या वादातून पुतण्याने मारहाण केल्याची फिर्याद चुलते श्याम मुरलीधर सावंत (५८, रा. परूळे, जुवेवाडी, राजापूर) यांनी राजापूर पोलीस स्थानकात दाखल केली आहे. त्यानुसार दीपक श्रीराम सावंत व अन्य…
दापोलीत २८ वर्षांनंतर विद्यापीठ परिसरात शेकरूचे दर्शन
(दापोली / प्रतिनिधी) महाराष्ट्राचा राज्यप्राणी असलेला आणि प्रामुख्याने भीमाशंकरच्या घनदाट अरण्यात आढळणारा शेकरू हा प्राणी तब्बल २८ वर्षांनंतर पुन्हा एकदा दापोलीत कोकण कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रात दिसून आला आहे. याबद्दल निसर्गप्रेमी…
गॅस सिलिंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष; जिल्हास्तरीय समित्या स्थापन
(मुंबई) इराण-इस्रायल युध्दाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या घरगुती व व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडर सुरळीत पुरवठ्याबाबत राज्य शासन विविध उपाययोजना राबवत आहे. घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या पुरवठ्यात अडथळे निर्माण होऊ नयेत आणि संभाव्य…
भारतात LPG संकट; सरकारचा अतिरिक्त रॉकेल वाटपाचा निर्णय
(नवी दिल्ली) होर्मुझ सामुद्रधुनी बंद झाल्यानंतर जागतिक ऊर्जा पुरवठ्यावर परिणाम होत असून त्याचा परिणाम भारतातील एलपीजी पुरवठ्यावरही होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भारत आपल्या एलपीजीच्या मोठ्या प्रमाणातील आयातीसाठी या…
चुकीचा पर्याय निवडल्याने हप्ता थांबला; ई-केवायसीतील चुका दुरुस्त करण्यासाठी विशेष संधी
(मुंबई) राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहिलेल्या महिलांसाठी सरकारने मोठा दिलासा दिला आहे. ई-केवायसी प्रक्रियेत झालेल्या चुका किंवा अर्जात चुकीचे पर्याय निवडल्यामुळे ज्या महिलांचा हप्ता बंद झाला आहे,…
एलपीजी सिलेंडर बुकिंगचे ग्रामीण आणि शहरी भागासाठी नवे नियम जाहीर; काळाबाजार रोखण्यासाठी नवी प्रणाली
(नवी दिल्ली) मध्यपूर्वेतील तणाव आणि गॅस पुरवठ्याबाबत सुरू असलेल्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने एलपीजी सिलेंडर बुकिंगच्या नियमांमध्ये मोठा बदल जाहीर केला आहे. नव्या नियमानुसार ग्रामीण आणि शहरी भागांसाठी सिलेंडर बुकिंगची…
शहाळे खरेदी करताना भरपूर पाणी, गोड चव आणि मलई कशी ओळखाल? जाणून घ्या सोप्या टिप्स
उन्हाळ्यात वाढत्या उष्णतेमुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण झपाट्याने कमी होत जाते. त्यामुळे या दिवसांत शरीर हायड्रेट ठेवणे अत्यंत आवश्यक असते. यासाठी अनेकजण पाणी, फळांचे रस, ताक किंवा शहाळ्याचे पाणी पिणे पसंत…
ट्रेनमध्ये अन्न सेवा बंद झाल्याच्या त्या अफवा; IRCTC चे स्पष्टीकरण
रेल्वे गाड्यांमध्ये केटरिंग सेवा पूर्ववत सुरू
कालव्यातील सिमेंट पाईपमध्ये अडकल्याने तीन कामगारांचा बुडून मृत्यू
(सातारा) फलटण तालुक्यातील धोम-बलकवडी कालव्यात बुडून तीन परप्रांतीय कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. तिघेही मूळचे ओडिशा राज्यातील असून ते स्थानिक कंपनीत काम करत होते. या घटनेमुळे परिसरात…

