वंदे भारत एक्सप्रेसवर दगडफेक; काही तासांत आरोपी अटकेत, गांजाच्या नशेत कृत्य केल्याची कबुली
(मुंबई) मुंबईहून शिर्डीकडे जाणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसवर दगडफेक केल्याप्रकरणी आरोपीला अवघ्या काही तासांत अटक करण्यात रेल्वे पोलिसांना यश आले आहे. Railway Protection Force (RPF) कल्याण आणि Central Intelligence Bureau Kalyan…
महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक 2026 विधानसभेत सादर; आमिष, फसवणूक किंवा विवाहाच्या माध्यमातून धर्मांतर केल्यास कडक कारवाई
( मुंबई ) राज्यात बेकायदेशीर धर्मांतराला आळा घालण्यासाठी महत्त्वाचं पाऊल उचलत पंकज भोयर यांनी शुक्रवारी 'महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम 2026' हे विधेयक विधानसभेत मांडले. या विधेयकानुसार जबरदस्ती, आमिष किंवा फसवणूक करून…
अजित पवार विमान अपघात प्रकरण: भारत अगेन्स्ट करप्शनचे अध्यक्ष हेमंत पाटील यांची याचिका
(मुंबई) अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणी नवीन घडामोड समोर आली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि संबंधित विमान कंपनीसह जबाबदार व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी…
भरधाव स्कॉर्पिओने फुटपाथवरील 19 वर्षीय तरुणीला चिरडले; अनेक वाहनांचे नुकसान, तरुणीची प्रकृती गंभीर
( नवी मुंबई ) नवी मुंबईतील बेलापूर सेक्टर 8 परिसरात भरधाव स्कॉर्पिओ कारने फुटपाथवरून चालणाऱ्या 19 वर्षीय तरुणीला जोरदार धडक दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या अपघाताचा थरारक सीसीटीव्ही व्हिडीओ…
यंदा फक्त २० टक्के आंबा उत्पादन; बागायतदारांना मदतीची मागणी
( रत्नागिरी ) यावर्षी हवामानातील बदलाचा मोठा फटका आंबा उत्पादनाला बसला असून आवक घटल्याने बाजारात दरात मोठी वाढ झाली आहे. सध्या आंब्याच्या एका पेटीला ६ हजार ते १० हजार रुपये…
भाजपा महिला मोर्चा चिपळूण तालुकाध्यक्षपदी आदिती गुडेकर यांची नियुक्ती
(चिपळूण) भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चा चिपळूण तालुकाध्यक्षपदी सौ. आदिती अविनाश गुडेकर यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव, चिपळूण तालुका मंडल अध्यक्ष विनोद भुरण तसेच…
चिपळूण पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनासाठी निधी देण्याची ग्वाही : सिद्धेश कदम
( चिपळूण ) चिपळूण नगर परिषदेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश रामदास कदम यांनी दिले. नगराध्यक्ष उमेशदादा सकपाळ यांनी गुरुवारी…
रत्नागिरीत संतापजनक प्रकार : अल्पवयीन मुलावर अत्याचार, चित्रीकरण करून व्हिडिओ प्रसारित; दोघांना अटक
(रत्नागिरी / प्रतिनिधी) शहरातील राजिवडा परिसरात अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार करून त्या कृत्याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर प्रसारित केल्याची अत्यंत गंभीर घटना उघडकीस आली असून, या प्रकरणी शहर पोलिसांनी दोन तरुणांना…
रत्नागिरीत घरगुती गॅसचा पुरवठा सुरळीत; अफवांना बळी पडू नका : पोलीस अधीक्षकांचे आवाहन
(रत्नागिरी / प्रतिनिधी) इराण-इस्राईल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर घरगुती एलपीजी गॅसचा तुटवडा निर्माण होणार असल्याच्या अफवांनी जिल्ह्यात काही ठिकाणी नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून, अनेकांनी गॅस एजन्सीबाहेर गर्दी केली आहे. मात्र…
रत्नागिरीत राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रमाची विभागीय कार्यशाळा; प्रधान सचिव डॉ. निपुण विनायक उपस्थित राहणार
(रत्नागिरी / प्रतिनिधी) किशोरवयीन मुलामुलींच्या आरोग्यविषयक जाणीवा अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत एकदिवसीय विभागीय कार्यशाळेचे आयोजन सोमवार, १६ मार्च २०२६ रोजी रत्नागिरी येथे करण्यात आले आहे. आरोग्य…

