तहसीलदारांच्या पत्रकाने जिल्हा रुग्णालयात गोंधळ; दिव्यांग बांधवांची सकाळपासून मोठी गर्दी
आरोग्य विभागाला अंधारात ठेवून आदेश काढल्याचा प्रकार, प्रशासनाच्या समन्वयाचा फज्जा
राजापूर: दुचाकीच्या धडकेनंतर ट्रकखाली चिरडून वृद्ध महिलेचा मृत्यू
(राजापूर / तुषार पाचलकर) राजापूर तालुक्यातील रायपाटण टक्केवाडी येथे आज सकाळी सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास भीषण रस्ता अपघात घडला. पुण्याहून कुणकेश्वरकडे जात असलेली क्रेटा कार (MH14 ML-9618) रायपाटण टक्केवाडी भागात…
देवरुखच्या खेळाडूंची राज्यस्तरीय सबज्युनिअर तायक्वांडो स्पर्धेसाठी निवड
(देवरूख) तायक्वांडो फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने आणि तायक्वांडो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या वतीने आयोजित सबज्युनिअर अजिंक्यपद राज्यस्तरीय तायक्वांडो स्पर्धा दि. २६ ते २८ डिसेंबर रोजी वासुदेव हॉल, उद्यमनगर (आर.एस.एन. हॉटेलच्या मागे),…
जिल्ह्यातील पोलीस पाटलांचा उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या हस्ते सन्मान
(रत्नागिरी / प्रतिनिधी) जिल्ह्यातील पोलीस पाटलांनी गावपातळीवर बजावलेल्या उल्लेखनीय व उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत पोलीस अधीक्षक कार्यालय, रत्नागिरी येथे दि. १८ डिसेंबर २०२५ रोजी सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.…
चिपळूणमध्ये दहाव्या वर्षात पदार्पण करणारी कीर्तनमाला; ‘पेशवाईचा सुवर्णकाळ’ उलगडणार
(चिपळूण) श्री स्वामी चैतन्य परिवारातर्फे दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या कीर्तनमालेच्या जानेवारी २०२६ मधील दहाव्या वर्षाच्या कीर्तनमालेच्या तयारीचा शुभारंभ नुकताच करण्यात आला. आयोजक परिवाराचे श्रद्धास्थान असलेले सद्गुरू निवास तसेच शहरातील आराध्य…
मिरजोळेत बिबट्याच्या दहशतीनंतर गव्यांचे अचानक दर्शन; वाहतूक ठप्प, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
(रत्नागिरी/ प्रतिनिधी) शहराजवळील मिरजोळे येथील हनुमाननगर–समर्थनगर मार्गावर शनिवारी रात्री दोन अवाढव्य गव्यांचे अचानक दर्शन घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. भररस्त्यावर येऊन उभे राहिलेल्या गव्यांमुळे मिरजोळे गावाकडे जाणारी वाहतूक तब्बल दीड…
राजापूर–आजिवली शालेय बसफेरी अनियमित; पाचल परिसरातील विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय
(राजापूर / तुषार पाचलकर) राजापूर तालुक्यातील पाचल पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या सरस्वती विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, पाचल येथील आजिवली, जवळेथर व मिळंद परिसरातील सुमारे ४० ते ५० विद्यार्थी दररोज एसटी…
पीएफएएस रसायन उत्पादन तातडीने बंद करा; पश्चिम घाट संवेदनशील क्षेत्राबाबत उद्योगमंत्री उदय सामंतांना निवेदन
(रत्नागिरी / प्रतिनिधी) पश्चिम घाटाच्या पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रात मोडणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे परशुराम एमआयडीसीमध्ये सुरू असलेले पीएफएएस (Per- and Polyfluoroalkyl Substances) या अत्यंत घातक रसायनांचे उत्पादन तातडीने व कायमस्वरूपी बंद…
चिपळूण सायकलिंग क्लबच्या रमा करमरकर बनल्या सुपर रँडोनिअर्स
(चिपळूण) ऑडाक्स इंडिया रँडोनिअर्स संलग्न सह्याद्री रँडोनिअर्स, चिपळूण तर्फे आयोजित २०० किमी, ३०० किमी, ४०० किमी, आणि ६०० किमी बीआरएम पूर्ण करुन सुपर रँडोनिअर किताब पटकावला आहे. ऑडाक्स इंडिया रँडोनिअर्सच्या…
अडचणीच यशाचा मार्ग दाखवतात; पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
(चिपळूण) विद्यार्थ्यानो आपले आयुष्य घडविताना जिद्द ठेवा; अभ्यासामध्ये सातत्य ठेवा, कष्टाला पर्याय नाही, हे करत असताना आपल्याला अनंत अडचणी येतात.मात्र जिद्द, चिकाटी ठेवली तर हे अडथळे आपल्याला यशाच्या शिखरावर नेतात.असे…

