भटक्या कुत्र्यांचा भीषण हल्ला; महिलेचा जागीच मृत्यू
(पुणे) पुणे जिल्ह्यातील चाकण येथे भटक्या कुत्र्यांच्या झुंडीच्या हल्ल्यात 32 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शोभा विजय वाघमारे असे मृत महिलेचे नाव असून सोमवारी मध्यरात्री आंबेठाण चौक…
साहित्य अकादमी पुरस्कार 2025 जाहीर; मराठीसाठी राजू बाविस्कर यांना ‘काळ्यानिळ्या रेषा’ आत्मचरित्रासाठी सन्मान
(नवी दिल्ली) देशातील सर्वोच्च साहित्यिक सन्मानांपैकी एक असलेल्या साहित्य अकादमी पुरस्कार 2025 ची घोषणा करण्यात आली आहे. यंदाच्या पुरस्कारांमध्ये आठ कविता संग्रह, चार कादंबऱ्या, सहा कथा संग्रह, दोन निबंध संग्रह, एक…
राज्यात LPG गॅस टंचाई; पर्याय म्हणून केरोसिन उपलब्ध करण्याचा निर्णय, मंत्री छगन भुजबळ यांची विधानपरिषदेत माहिती
( मुंबई ) राज्यात घरगुती आणि व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या तुटवड्याची समस्या निर्माण झाल्यानंतर राज्य सरकारने पर्यायी उपाय म्हणून केरोसिनचा वापर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. बाजारात मोठ्या प्रमाणावर केरोसिन उपलब्ध…
केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांची मुलगी हिमानी ची दिल्ली उच्च न्यायालयात अवमान याचिका
जेफ्री एपस्टाईन प्रकरणाशी नाव जोडल्याचा आरोप, 10 कोटींची नुकसानभरपाई मागणी
जिंदल विद्यामंदिर प्रशालेचे थ्रो बॉल स्पर्धेत यश !
(गणपतीपुळे / वैभव पवार) जिल्हास्तरीय थ्रो बॉल स्पर्धेत जिंदल विद्या मंदिर रत्नागिरी प्रशालेने द्वितीय क्रमांक पटकावला आहे. या स्पर्धेत कप्तान अक्षरा निकम, वैदेही दुर्गवली, भक्ति दुर्गवली, गार्गी घनवटकर, मुग्धा घाटगे,…
गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे यांचा अभिष्टचिंतन सोहळा जल्लोषात साजरा
(नाशिक / प्रतिनिधी) अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गाचे प्रमुख आणि कोट्यवधी सेवेकऱ्यांचे श्रद्धास्थान परमपूज्य गुरुमाऊली श्री. आण्णासाहेब मोरे यांचा अभिष्टचिंतन सोहळा त्र्यंबकेश्वर येथील श्रीगुरुपीठ प्रकल्पावर हजारो सेवेकऱ्यांच्या उपस्थितीत अभूतपूर्व…
पोलीस पाटीलांच्या सेवावयोमर्यादा वाढीसाठी शासनाकडे सकारात्मक अहवाल द्यावा – पोलीस पाटील संघाची मागणी
(संगमेश्वर / एजाज पटेल) ग्रामीण भागातील कायदा व सुव्यवस्था राखणे, स्थानिक पातळीवरील घडामोडींची माहिती पोलीस प्रशासनापर्यंत पोहोचविणे तसेच शासन आणि नागरिक यांच्यात समन्वय साधण्याचे महत्त्वाचे कार्य करणाऱ्या पोलीस पाटीलांच्या सेवावयोमर्यादेत…
किनाऱ्यालगतच्या बेकायदेशीर मासेमारीवर स्पीड नौकेची नजर; पर्ससीन आणि एलईडी नौकांवर कारवाईची अपेक्षा
(रत्नागिरी / प्रतिनिधी) किनाऱ्यालगत कमी वाव अंतरावर सुरू असलेल्या बेकायदेशीर मासेमारीच्या तक्रारी पुन्हा एकदा तीव्र झाल्यानंतर Maharashtra Fisheries Department सतर्क झाले असून, सहाय्यक मत्स्यव्यवसाय विभागाच्या गस्तीसाठी नव्या स्पीड नौकेची भर…
डी. जे. सामंत महाविद्यालयात तृतीय वर्ष कला-वाणिज्य विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ डी. जे. सामंत महाविद्यालयात तृतीय वर्ष कला-वाणिज्य विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ उत्साहात
( पाली ) डी.जे. सामंत महाविद्यालयामध्ये तृतीय वर्ष कला व वाणिज्य विभागाच्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे उपाध्यक्ष महेश सामंत, प्रमुख पाहुणे राजेंद्रप्रसाद मसुरकर, सचिन…
पाली येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक व दीक्षाभूमी इमारतीचे लोकार्पण
(रत्नागिरी) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या माध्यमातून बाबासाहेबांचा विचार दिपस्तंभाप्रमाणे रहावा, हा विचार या माध्यमातून जनसामान्यात रुजवणे हे आपले सर्वांचे काम आहे, या स्मारकातून भगवान गौतम बुध्दांचा विचार कशा पध्दतीने…

