पुणे महापालिका निवडणूक: कुख्यात गुंड बंडू आंदेकरने कडेकोट पोलिस बंदोबस्तात उमेदवारी अर्ज केला दाखल
(पुणे) पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुख्यात गुंड बंडू आंदेकरच्या कुटुंबाने राजकीय मैदानात उडी घेतल्याने शहराच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. सोनाली वनराज आंदेकर आणि लक्ष्मी उदयकांत आंदेकर यांनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी…
विश्वविक्रमी रांगोळी कलाकार विलास रहाटे यांना राज्यस्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक
(देवरूख) लांजा तालुक्यातील वेरवली येथे आयोजित भव्य राज्यस्तरीय रांगोळी स्पर्धेत देवरूखचे विश्वविक्रमी रांगोळी कलाकार विलास विजय रहाटे यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. श्रीराम विद्यालय व तु. पुं. शेट्ये कनिष्ठ महाविद्यालय…
गुहागर समुद्रात तीन पर्यटक बुडाले; ४२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे वाचले
( गुहागर ) वर्षअखेर आणि नाताळच्या सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी गुहागर समुद्रकिनारी आलेल्या पर्यटकांवर आज (शनिवारी) दुपारी हृदयद्रावक प्रसंग ओढवला. मुंबईहून पर्यटनासाठी आलेल्या तिघा तरुणांना समुद्रातील जोरदार प्रवाहाचा अंदाज न आल्याने…
चिपळूण शहर विकासासाठी क्रीडाईकडून नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांना निवेदन; नवनिर्वाचित नगराध्यक्षांचा सत्कार
पूरप्रश्न, रेड–ब्ल्यू लाईन आणि गाळमुक्तीवर प्राधान्याने काम करण्याची नगराध्यक्षांची ग्वाही
ओस पडलेली कुरधुंडा जेटी आणि संघर्षमय प्रवासाच्या आठवणी
(संगमेश्वर / एजाज पटेल) आज कुरधुंडा येथील जेटीवर उभं राहिलं की मन भरून येतं. कधी काळी पावलांच्या गडगडाटाने, माणसांच्या आवाजाने आणि नौकांच्या घरघराटाने जिवंत असलेली ही जेटी आज शांत, एकटी…
पुरोगामी ही एक विचारधारा – गटशिक्षणाधिकारी उत्तम भोसले
(राजापूर / तुषार पाचलकर) पुरोगामी ही एक विचारधारा असून दिनदर्शिकेच्या माध्यमातून ती समाजापर्यंत हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन गटशिक्षणाधिकारी उत्तम भोसले यांनी केले. महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक समितीच्या दिनदर्शिका प्रकाशन…
दापोलीत पर्यटनासाठी आलेल्या १३ वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू
(दापोली) रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात पर्यटनासाठी आलेल्या एका कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथून दापोलीत फिरण्यासाठी आलेल्या १३ वर्षीय मुलीचा अचानक मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी, २७…
जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात आदर्श शाळा सडे जांभारी नं. २ चे यश; राज्यस्तरावर निवड
(गुहागर / सचिन कुळये) रत्नागिरी जिल्हा शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित ५३व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात आदर्श शाळा सडे जांभारी नं. २ शाळेने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विद्यार्थी प्रतिकृती गटात शाळेने…
जेएसडब्ल्यूकडून बेकायदेशीर ओव्हरलोड वाहतूक; प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात संतापाचा उद्रेक
(रत्नागिरी / प्रतिनिधी) जयगड परिसरात समुद्रात भराव करण्यासाठी निवळी–जयगड मार्गावरून दिवस-रात्र बेकायदेशीर ओव्हरलोड दगड वाहतूक सुरू आहे. जेएसडब्ल्यू कंपनीच्या माध्यमातून सुरू असलेल्या बेकायदेशीर ओव्हरलोड वाहतुकीमुळे आजवर अनेक निरपराध नागरिकांना आपला…
मिळंद–सावडाव ग्रामपंचायतीत मुख्यमंत्री पंचायत राज अभिमान व आदिशक्ती महिला सक्षमीकरण अभियान उत्साहात संपन्न
(राजापूर / तुषार पाचलकर) ग्रुप ग्रामपंचायत मिळंद-सावडाव मार्फत मुख्यमंत्री पंचायत राज अभिमान व आदिशक्ती महिला सक्षमीकरण अभियान कार्यक्रम नुकताच मिळंद गुरुववाडी येथील अंगणवाडीत उत्साहात आणि आनंदात संपन्न पडला. यावेळी महिला…

