चिपळूण नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांचा क्रिकेट असोसिएशनकडून सत्कार; क्रीडा विकासाला सहकार्याचे आश्वासन
(चिपळूण) चिपळूण नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल श्री. उमेश सकपाळ यांचा चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशनच्या वतीने सत्कार करण्यात आला. या वेळी शहराच्या सर्वांगीण विकासात क्रीडा क्षेत्राला भक्कम पाठबळ मिळावे, अशी…
एमपीएससी परीक्षेत मोठे बदल: आता ५ पर्याय, प्रत्येक प्रश्नाला उत्तर बंधनकारक
(मुंबई) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षांच्या उत्तरपत्रिकांमध्ये महत्त्वाचे बदल जाहीर केले आहेत. आयोगाने याबाबत अधिकृत सूचना प्रसिद्ध केली असून हे नवे नियम १ मार्च २०२६ नंतर होणाऱ्या सर्व…
खोपोलीतील संवेदनशील गुन्हा: २४ तासांत ९ फरार आरोपी अटकेत; रायगड पोलिसांची मोठी कामगिरी
(रायगड) खोपोली शहरात घडलेल्या सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या अतिसंवेदनशील गुन्ह्याने संपूर्ण रायगड जिल्ह्यात खळबळ उडाली होती. घटनेनंतर आरोपी फरार झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत होता. “आरोपींना तात्काळ अटक करा” अशी…
मिरजोळे एमआयडीसीत फिश मिल कामगाराचा आकस्मिक मृत्यू
(रत्नागिरी) रत्नागिरी शहराजवळील मिरजोळे एमआयडीसी परिसरात असलेल्या ‘फ्रिलान्स फिश मिल अँड ऑईल प्रा. लि.’ या कंपनीत काम करणाऱ्या एका परप्रांतीय कामगाराचा आकस्मिक मृत्यू झाल्याची घटना २६ डिसेंबर रोजी उघडकीस आली. …
देव, घैसास, कीर महाविद्यालयाच्या एनएसएस शिबिराचे फणसोपला उद्घाटन
(रत्नागिरी) देव, घैसास, कीर कला, वाणिज्य आणि विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे सात दिवसीय श्रमसंस्कार निवासी शिबिर फणसोप येथे सुरू झाले. त्याचे उद्घाटन फणसोपच्या सरपंच सौ. राधिका साळवी…
महापालिका निवडणूक वाटाघाटी दरम्यान शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांची तब्येत बिघडली; अमरावतीत रुग्णालयात दाखल
(अमरावती) राज्यातील महापालिका निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर होताच राजकीय हालचालींना वेग आला आहे. युती आणि आघाड्यांसाठी बैठकांचा धडाका आणि महापालिका निवडणुकीच्या वाटाघाटी सुरू असतानाच शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आनंदराव अडसूळ यांची प्रकृती…
तुळजापुरात शाकंभरी नवरात्र महोत्सवाला प्रारंभ: घटस्थापनेने भक्तिमय वातावरण, सात दिवस विविध अलंकार महापूजा
(धाराशिव) श्री क्षेत्र तुळजापुरात श्री तुळजाभवानी देवींच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवास रविवारी घटस्थापनेने भक्तिभावात प्रारंभ झाला. दुपारी १२ वाजता मुख्य यजमान उल्हास अनंतराव कागदे यांच्या हस्ते मंदिरातील गणेश विहारात सपत्नीक विधीवत…
राज्यात थंडीचा कडाका वाढला: उत्तर भारतातील शीतलहरींचा राज्यावर परिणाम, काही भागांत धुक्याचा इशारा
(पुणे/मुंबई) नवीन वर्ष सुरू होण्यास अवघे तीन दिवस शिल्लक असताना महाराष्ट्रात पुन्हा एकदा थंडीचा जोर वाढू लागला आहे. उत्तर भारतातून येणाऱ्या शीतलहरी हळूहळू दक्षिणेकडे सरकत असल्याने राज्यातील हवामानात लक्षणीय बदल…
‘मन की बात’ १२९वा भाग: अँटीबायोटिकचा गैरवापर धोकादायक, स्वतःहून औषधे घेऊ नका – पंतप्रधान मोदी
(नवी दिल्ली) न्यूमोनिया आणि यूटीआयसारख्या संसर्गजन्य आजारांवर वापरली जाणारी औषधे हळूहळू कमकुवत ठरत असल्याचा इशारा भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषदेने (ICMR) दिला आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२५ सालच्या…
हिंदू समाजाने आदर्श घालून भारताला ‘विश्वगुरू’ बनवावे: आरएसएस प्रमुख मोहन भागवत
(हैदराबाद) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरसंघचालक मोहन भागवत यांनी जगाच्या कल्याणासाठी हिंदू समाजाने आणि भारताने पुन्हा एकदा ‘विश्वगुरू’ होण्याच्या दिशेने काम करण्याचं आवाहन केलं आहे. आंतरराष्ट्रीय हिंदू संघटनांच्या संमेलन असलेल्या…

