खापणे महाविद्यालयात रक्त तपासणी शिबिर संपन्न
(राजापूर / तुषार पाचलकर) राजापूर तालुक्यातील श्री मनोहर हरी खापणे महाविद्यालयात महिला विकास कक्षामार्फत रक्त तपासणी शिबिर आयोजित केले होते. या शिबिराच्या प्रारंभी उपस्थित सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात…
कोकणात गणेशोत्सवात बदलत्या ट्रेंडची लाट; पारंपरिक संस्कृतीची लागतेय वाट
(संगमेश्वर / प्रतिनिधी) कोकणातील गणेशोत्सव म्हटले की रात्रभर चालणाऱ्या आरत्या, भजने, महिलांच्या फुगड्या, ओव्या आणि गावगावांत रंगणारे पारंपरिक खेळ... हीच खरी ओळख. मात्र यंदाच्या गणेशोत्सवात या परंपरांना धक्का बसल्याचे चित्र…
दापोली पंचायत समिती आवारातील शौचालयांची दयनीय अवस्था; नागरिक हैराण
(दापोली) दापोली पंचायत समितीच्या आवारातील शौचालयांची बिकट अवस्था सध्या नागरिकांच्या त्रासाचे कारण ठरत आहे. तालुक्यातील ग्रामीण भागातून विविध शासकीय कामानिमित्त येथे येणाऱ्या नागरिकांना, विशेषत: महिलांना, मूलभूत सोयींच्या अभावामुळे मोठ्या गैरसोयींना…
सत्कोंडी येथे पायवाटेवर घसरुन प्रौढाचा मृत्यू
(रत्नागिरी) तालुक्यातील सत्कोंडी येथील चिरेबंदी पाखाडीवर रविवारी (ता. १४) सकाळी एका प्रौढाचा घसरुन मृत्यू झाला. मृताचे नाव प्रवीण लक्ष्मण शिगवण (वय ४७, रा. शिगवणवाडी, सत्कोंडी) असे आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,…
१७ सप्टेंबरपासून वाहतूक नियमांमध्ये बदल : ई-चलान सक्तीचे, दंडात मोठी वाढ
(संगमेश्वर / एजाज पटेल) सरकारने रस्ते वाहतूक अधिक सुरक्षित आणि पारदर्शक करण्यासाठी १७ सप्टेंबरपासून नवीन नियम लागू केले आहेत. या बदलांमुळे नियमभंग करणाऱ्यांवर त्वरित कारवाई शक्य होणार असून, दंडाची प्रक्रिया…
ओबीसी आरक्षणात घुसखोरी थांबविण्याची हाक; ओबीसी-कुणबी समाजाची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने
(रत्नागिरी / प्रतिनिधी) मराठा समाजाला कुणबी दाखले देऊन ओबीसी आरक्षणात समाविष्ट करण्याच्या शासन निर्णयाचा तीव्र विरोध करण्यासाठी रत्नागिरीत सोमवारी (ता. १५) ओबीसी-कुणबी समाजाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली. भर पावसात…
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील वर्षी होणार; निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सुप्रीम कोर्टाने दिली अंतिम तारीख
(नवी दिल्ली) राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टात अर्ज दाखल केला होता. या अर्जावर आज झालेल्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने आयोगाला ३१ जानेवारी २०२६ पर्यंत…
लांजात भारतीय वायुसेनेचा जवान साहिल सरफरेचा भव्य गौरव सोहळा
(लांजा) लांजा तालुक्यातील आगरवाडी येथील युवक साहिल सुरेश सरफरे याची भारतीय वायुसेनेत मेडिकल असिस्टंट या पदावर निवड झाली असून, संपूर्ण देशातून मिळालेल्या १५व्या क्रमांकाच्या यशामुळे त्याने आपल्या गावाचे नाव अभिमानाने…
फुणगूस आरोग्य केंद्राचा कारभार चव्हाट्यावर; कामचुकार कर्मचाऱ्यांवर जनतेचा रोष
(संगमेश्वर / एजाज पटेल) फुणगूस प्राथमिक आरोग्य केंद्र व त्याच्या अखत्यारितील उपकेंद्रांतील कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार दिवसेंदिवस उघड होत असून, कामचुकार कर्मचाऱ्यांमुळे गावोगावी आरोग्य सेवा ठप्प झाली आहे. गावकऱ्यांचा आरोप आहे…
दापोली : केळशी येथे चार लाखांचा अमली पदार्थ जप्त
( दापोली ) दापोली तालुक्यातील केळशी किनारा मोहल्ला येथे पोलिसांनी मोठी कारवाई करत सुमारे चार लाख रुपयांचा अमली पदार्थ जप्त केला आहे. आरोपी अबार इस्माईल डायली (वय ३२) यांच्या राहत्या…

