“तो” विधीचाच भाग असल्याचा खरातचा दावा; 150+ महिलांच्या अत्याचार प्रकरणी SIT तपास सुरू, HIV रिपोर्ट आला समोर
(नाशिक) नाशिकमध्ये उघडकीस आलेल्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात दररोज नवे धक्कादायक तपशील समोर येत आहेत. अनेक महिलांच्या लैंगिक शोषणाच्या आरोपांखाली अटकेत असलेल्या अशोक खरातनं पोलीस चौकशीदरम्यान केलेले दावे आता चर्चेचा…
खरात प्रकरणात दबाव वाढल्याने रुपाली चाकणकरांचा राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा;
(मुंबई) सध्या राज्यात जोरदार चर्चेत असलेल्या अशोक खरात प्रकरणाचे पडसाद आता राजकारणातही उमटू लागले आहेत. भोंदू बाबा अशोक खरातला 'गुरू' मानणे रूपाली चाकणकर यांना चांगलेच महागात पडले आहे. या प्रकरणामुळे…
प्रेमासाठी बापाचा बळी; मुलीनं मिल्कशेकमधून विष देऊन केली हत्या, 3 वर्षांनी धक्कादायक खुलासा
(चंद्रपूर) चंद्रपूरमध्ये एका मुलीनं आपल्या प्रेमसंबंधांना विरोध करणाऱ्या वडिलांचीच हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे ही हत्या तीन वर्षांपूर्वी घडली होती, मात्र आता या प्रकरणाचा मोठा खुलासा…
भारतात इंधन तुटवडा नाही; LPG पुरवठ्यात वाढ; लॉकडाऊनची शक्यता फेटाळली
(नवी दिल्ली) मध्यपूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इराणवरील हल्ल्यामुळे जागतिक ऊर्जा बाजारात अस्थिरता निर्माण झाली असली तरी भारतात इंधनाचा कोणताही तुटवडा होणार नाही, असा दिलासा केंद्र सरकारने दिला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात…
हनुमान जयंती सुवर्णमहोत्सवानिमित्त खालगाव (गोताडवाडी) येथे ‘एक होतं गाव’ नाट्यप्रयोगाची मेजवानी
(विल्ये / अमित कांबळे) रत्नागिरी तालुक्यातील खालगाव मधील गोताडवाडी येथे येत्या ३ एप्रिल रोजी रात्री १०:३० वाजता एक दर्जेदार नाट्यप्रयोग सादर होणार आहे. हनुमान सेवा मंडळ, श्री देव हनुमान मंदिर…
फुणगूसमध्ये डंपरचा भीषण अपघात; ४ तासांच्या थरारानंतर चालकाची सुटका
(संगमेश्वर / एजाज पटेल) संगमेश्वर तालुक्यातील फुणगूस येथे शुक्रवारी सायंकाळी एका काळजाचा थरकाप उडविणाऱ्या अपघाताने संपूर्ण परिसर हादरून गेला. जाकादेवी मार्गे ग्रीट (खडी) भरून येणारा दहा चाकी डंपर (क्रमांक KA…
रत्नागिरी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता आणि लिपिक एसीबीच्या जाळ्यात
(रत्नागिरी) पाटबंधारे विभागातील आर्थिक व्यवहारांवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी मोठी कारवाई शुक्रवारी रत्नागिरीत उघडकीस आली. कपात करण्यात आलेली देयकाची रक्कम परत मिळवून देण्यासाठी दोन लाख रुपयांची लाच स्वीकारताना रत्नागिरी पाटबंधारे विभागातील…
तपासयंत्रणेत तंत्रज्ञानाची क्रांती; रत्नागिरी पोलिसांचे ‘RAIDS App’ राज्यभर उपयुक्त, बगाटे अँप पॅटर्नची राज्यभर चर्चा
(रत्नागिरी /प्रतिनिधी) गुन्हे तपास प्रक्रियेत आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित ‘RAIDS App’ विकसित केले असून, या अभिनव उपक्रमामुळे तपास यंत्रणेला अधिक वेग, अचूकता…
मंत्री नरहरी झिरवाळांच्या “त्या” व्हायरल व्हिडिओची सत्यता पडताळूनच निर्णय
( मुंबई ) राज्याच्या राजकारणात सध्या एका कथित आक्षेपार्ह व्हिडिओमुळे मोठी खळबळ उडाली आहे. यामुळे नरहरी झिरवाळ हे सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकले असून, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे विरोधकांनी त्यांच्या…
रत्नागिरी जिल्हा रुग्णालयाच्या अनागोंदी कारभारावर मनसेचा संताप; सुधारणा न झाल्यास आंदोलनाचा इशारा
(रत्नागिरी) महाराष्ट्र नवनिर्माण सेना रत्नागिरीच्या वतीने आज जिल्हा शासकीय रुग्णालयातील अनागोंदी कारभाराबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालावे, या मागणीसाठी निवेदन सादर करण्यात आले. मनसे तालुका अध्यक्ष रुपेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी…

