कोयनेची ‘हिरकणी’ कोकणच्या प्रेमात; दोन महिने चिपळूणच्या जंगलात मुक्काम
(रत्नागिरी /प्रतिनिधी) सह्याद्रीच्या कुशीत मुक्त संचारासाठी सोडलेल्या वाघांना आता कोकणच्या निसर्गाचीही भुरळ पडू लागली आहे. कोयना अभयारण्यात सोडण्यात आलेली ‘हिरकणी’ ही वाघीण तब्बल दोन महिने चिपळूण तालुक्याच्या पूर्व भागात वास्तव्यास…
रत्नागिरीच्या सुपुत्राचा राज्यस्तरीय गौरव; प्रशांत मकवाना यांना ‘मेजर ध्यानचंद महाराष्ट्र क्रीडा रत्न पुरस्कार – २०२६’
(रत्नागिरी / वृत्तसंस्था) तायक्वांदो क्रीडा प्रकारातील उल्लेखनीय कामगिरी, सातत्यपूर्ण योगदान आणि क्रीडा क्षेत्रातील भरीव कार्याची दखल घेत रत्नागिरीचे सुपुत्र प्रशांत मनिषा मनोज मकवाना यांना ‘मेजर ध्यानचंद महाराष्ट्र क्रीडा रत्न पुरस्कार…
इन्टॅकच्या कोकण अध्यायाच्या शुभारंभाच्या दिशेने पहिले पाऊल; कर्णेश्वर-कालभैरव मंदिर संकुलाची वारसा अभ्यास सहल संपन्न
(संगमेश्वर / वार्ताहर) भारतातील ऐतिहासिक, सांस्कृतिक, कला आणि नैसर्गिक वारशाचे संरक्षण, जतन व संवर्धन करण्यासाठी कार्यरत असलेल्या भारतीय संस्कृती व कला निधी अर्थात इन्टॅक संस्थेच्या कोकण अध्यायाच्या शुभारंभाच्या दिशेने पहिले…
बेपत्ता 54 वर्षीय महिलेचा लिफ्टच्या डक्टमध्ये मृतदेह; मोबाईल लोकेशनने उलगडा, नेमकं काय घडलं?
(ठाणे / वृत्तसंस्था) भिवंडी शहरातील रोशन बाग परिसरात धक्कादायक घटना समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता असलेल्या 54 वर्षीय महिलेचा मृतदेह एका इमारतीच्या लिफ्टच्या डक्टमध्ये आढळून आल्याने परिसरात खळबळ…
विक्रोळीत महिलेचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह; बंद दुकानातून दुर्गंधी, शेजारीच निघाला आरोपी
(मुंबई / वृत्तसंस्था) मुंबईतील उपनगर विक्रोळी एका महिलेच्या हत्येच्या घटनेने हादरले आहे. टागोरनगर परिसरातील केळी विक्रेत्या सुनीता मोरे या गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता होत्या. दरम्यान, स्वयंभू हनुमान मार्केटमधील एका बंद…
महाभूमी स्टॅक प्रणालीचा प्रारंभ; जमिनीच्या मालकीहक्काची संपूर्ण माहिती एका क्लिकवर, गुंतवणुकीला मिळणार चालना
(मुंबई / वृत्तसंस्था) महाभूमी स्टॅक प्रणालीमुळे राज्यातील सर्व जमिनींच्या मालकीहक्काची संपूर्ण माहिती आता एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. या प्रणालीमुळे राज्यातील गुंतवणूक आणि आर्थिक विकासाला चालना मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री…
कासार कोळवण येथे मनसेतर्फे १४ सप्टेंबरला टिपरी नृत्य, १७ सप्टेंबरला शक्ती-तुऱ्याचा जंगी सामना
(संगमेश्वर / शांताराम गुडेकर) कोकणातील गणेशोत्सव हा उत्साह, परंपरा आणि लोककलेचा अनोखा संगम मानला जातो. गणेशोत्सवाच्या काळात कोकणातील विविध लोककला आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना विशेष महत्त्व असते. त्यामध्ये जाकडी नृत्य अर्थात…
काताळे तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी विजय मोहिते यांची बिनविरोध फेरनिवड
(गुहागर / प्रतिनिधी) निर्मल ग्रामपंचायत काताळे येथील तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी श्री. विजय मोहिते यांची सर्वानुमते आणि बिनविरोध फेरनिवड करण्यात आली. गावातील अंतर्गत वाद-विवाद आपसात सामोपचाराने मिटवून सामाजिक सलोखा आणि शांतता…
१२५ वर्षांची ज्ञानसाधना; पटवर्धन हायस्कूलची रत्नागिरीच्या शिक्षणपरंपरेतील १२५ वर्षांची ज्ञानसाधना
रत्नागिरीच्या दैदिप्यमान शिक्षणपरंपरेत ज्या प्रशालेचे नाव आजही अत्यंत अभिमानाने घेतले जाते, ती प्रशाला म्हणजे पटवर्धन हायस्कूल! सन १९०५ मध्ये सुरू झालेल्या या ज्ञानमंदिराचा शिक्षणप्रवास आजही तितक्याच निष्ठेने आणि अविरतपणे सुरू…
गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे प्रवाशांना दिलासा; मुंबई-मडगाव दरम्यान चार विशेष फेऱ्या
(रत्नागिरी / प्रतिनिधी) गणेशोत्सवासाठी कोकणात दाखल होणाऱ्या चाकरमान्यांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने मुंबई-मडगाव दरम्यान चार अतिरिक्त गणपती विशेष फेऱ्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते…

