देवरूखमध्ये २८ वर्षीय तरुणाचा राहत्या घरी गळफास
(देवरूख / वार्ताहर) संगमेश्वर तालुक्यातील देवरूख वरची आळी येथे एका २८ वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवल्याची धक्कादायक घटना आज बुधवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. ओंकार…
संगमेश्वरातील कामगिरी बदल्यांची चौकशी करा; ३० ते ३५ किमी दूर नियुक्त्यांवर प्रश्नचिन्ह
केंद्र-बिटच्या बाहेर कामगिरी देण्याचा अधिकार कुणाचा? नियमांचा आधार की सोयीचे गणित? पालक, ग्रामस्थांकडून प्रशासनाला सवाल
घराचे कुलूप हातोड्याने तोडले; सोन्याची चैन आणि रोकड लंपास
(खेड / वार्ताहर) मुंबई-गोवा महामार्गालगत असलेल्या खवटी येथील भारतवाडी परिसरात बंद घराला लक्ष्य करून अज्ञात चोरट्याने घरफोडी केली. दरवाजाचे कुलूप हातोड्यासारख्या हत्याराने तोडून घरात प्रवेश केलेल्या चोरट्याने बेडरूममध्ये ठेवलेल्या बॅगेतील…
बंद घराचे कुलूप तोडून ८ लाखांचे दागिने लंपास; दापोलीत चोरट्यांचा धुमाकूळ
(दापोली/ रत्नागिरी प्रतिनिधी) दापोली तालुक्यातील मुगीज कलमपेठ येथे बंद घराला लक्ष्य करत अज्ञात चोरट्याने घरफोडी करून तब्बल ८ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. घराच्या…
दुकानाच्या छताचे पत्रे काढून चोरट्याचा प्रवेश; रोख रक्कम लंपास
(मंडणगड / वार्ताहर) तालुक्यातील दहागाव किराणा मालाच्या स्टॉपवरील ‘अमीर किराणा व जनरल स्टोअर्स’ या दुकानात अज्ञात चोरट्याने घरफोडी करून काउंटरच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेली २ हजार २०० रुपयांची रोकड लंपास केली. दुकानाच्या…
तपासातील त्रुटी शोधून देणार ‘अधिनिर्णय’; रत्नागिरी पोलिसांसाठी एआय ॲप ठरतेय प्रभावी दिशादर्शक
(रत्नागिरी /प्रतिनिधी) गुन्ह्याचा तपास केवळ पूर्ण करणे नव्हे, तर तो न्यायालयीन कसोटीवरही सक्षम ठरणे आवश्यक असते. तपासातील एखादी छोटीशी त्रुटी, पुराव्यांमधील कमतरता किंवा प्रक्रियेतील उणीव अनेकदा न्यायालयीन निकालावर परिणाम करू…
एसटीची स्मार्ट कार्ड योजना म्हणजे ‘डिपॉझिट भरा आणि प्रवास करा’
कार्डसाठी १९९ रुपये शुल्क, त्यानंतर रिचार्जची अट; नेटवर्कच्या समस्येमुळे प्रवासी-वाहक वाद
सातबारा दुरुस्तीच्या नावाखाली मनमानीला लगाम; ‘कलम १५५’च्या वापरावर सरकारचे कडक निर्बंध
जमिनीचे मालकी हक्क, क्षेत्रफळ किंवा हिस्सेदारी बदलण्यासाठी आता या तरतुदीचा वापर नाही; अधिकाऱ्यांच्या पूर्वपरवानगीची अट
जिल्हा परिषद शाळांना मिळणार नवसंजीवनी; ९७ शाळांसाठी ६ कोटी ३२ लाखांचा प्रस्ताव
(रत्नागिरी / प्रतिनिधी) जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांच्या पायाभूत सुविधांना बळकटी देण्यासाठी जिल्हा परिषदेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. शाळा दुरुस्ती, नवीन वर्गखोल्यांचे बांधकाम, संरक्षण भिंती तसेच शाळा परिसराच्या सुशोभीकरणासाठी जिल्हा परिषदेने…
रत्नागिरीत मनसेचा भव्य दहीहंडी उत्सव; गोविंदा पथकांसाठी रोख पारितोषिकासह आकर्षक ट्रॉफी आणि सन्मानचिन्ह
( रत्नागिरी / वार्ताहर ) महाराष्ट्र नवनिर्माण सेना, रत्नागिरीच्या वतीने यंदा भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६ ते रात्री ११ वाजेपर्यंत साळवी…

