17 एप्रिलपासून HSRP नंबर प्लेट सक्तीची; विना प्लेट वाहनांना मोठा दंड
(मुंबई) महाराष्ट्रातील वाहन मालकांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. राज्य सरकारने 17 एप्रिल 2026 पासून हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) अनिवार्य केली असून, या तारखेनंतर विना HSRP प्लेट…
सरकारी रुग्णालयांत बाहेरची औषधे लिहिणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई; राज्य सरकारचा ‘झीरो टॉलरन्स’ इशारा
( मुंबई ) राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि संलग्न रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना बाहेरून औषधे खरेदी करण्यास भाग पाडणाऱ्या डॉक्टरांविरोधात आता कठोर कारवाई केली जाणार आहे. रुग्णालयात औषधे उपलब्ध असतानाही…
महिला आरक्षण विधेयकाला मंजुरीची शक्यता; लोकसभेच्या जागा ५४३ वरून ८१६ पर्यंत वाढणार
( नवी दिल्ली ) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत नारी शक्ती वंदन कायद्यात सुधारणा करणाऱ्या महत्त्वपूर्ण विधेयकाच्या मसुद्याला मंजुरी देण्यात आली आहे. या प्रस्तावामुळे देशाच्या संसदीय…
सावडाव–हातदे येथे १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव; विविध कार्यक्रमांचे आयोजन
(राजापूर / तुषार पाचलकर) राजापूर तालुक्यातील सावडाव–हातदे येथे मंगळवार, दि. १४ एप्रिल २०२६ रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त भव्य उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. राजापूर तालुका…
शेतरस्त्यासाठी दीड वर्षांचा संघर्ष तीव्र; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्न, प्रकरण मानवी हक्क आयोगात
(रत्नागिरी / निलेश रहाटे) जयगड सडेवाडी येथील अल्पभूधारक शेतकरी आदेश खाडे यांचा शेतात जाण्यासाठी रस्ता मिळविण्याचा दीड वर्षांहून अधिक काळ सुरू असलेला लढा आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. या प्रकरणात…
पत्ता विचारण्याच्या बहाण्याने दिवसाढवळ्या सोन्याची चैन लंपास
हिंदू कॉलनीतील घटना; दुचाकीस्वार दोन अज्ञात तरुण फरार
फुणगूस ग्रामपंचायतीचा कारभार पुन्हा चर्चेत; पावती पुस्तिकेअभावी कर भरणारे नागरिक परत
(फुणगूस / एजाज पटेल) फुणगूस ग्रामपंचायतीच्या कारभारावर ग्रामस्थांनी गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, कर वसुलीतील निष्काळजीपणाचा प्रकार समोर आला आहे. घरपट्टी व पाणीपट्टी भरण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयात आलेल्या नागरिकांना पावती पुस्तिका…
कळझोंडी नं.२ केंद्र शाळेचा अमृत महोत्सव ११ एप्रिलला; पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते नव्या इमारतीचे उद्घाटन
(कळझोंडी / किशोर पवार) रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा नंबर २ गाणसुरवाडी तालुका रत्नागिरी या शाळेची स्थापना २५ एप्रिल १९४९ रोजी झालेली असून यावर्षी या शाळेला ७५…
दापोलीत कोकण विभागीय नैसर्गिक शेती कार्यशाळा; १,२५० हून अधिक शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
(रत्नागिरी) कोकणातील शेती रासायनिक खतांच्या विळख्यातून मुक्त करून शाश्वत करण्याच्या उद्देशाने कृषी विभाग आणि डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘कोकण विभागीय नैसर्गिक शेती कार्यशाळा’ दापोली…
पोहताना खोल पाण्याचा अंदाज चुकला; रानबाजिरे येथे सावित्री नदीत तरुणाचा बुडून मृत्यू
(पोलादपूर / शैलेश पालकर) पोलादपूरजवळील रानबाजिरे गावातील सोनारवाडी येथील एका तरुणाचा सावित्री नदीच्या पात्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मृत तरुणाचे नाव गणेश एकनाथ पारकर असे असून…

