बेकायदेशीर खोदाईमुळे मोठ्या अपघाताचा धोका; नागरिकांच्या आक्रमक भूमिकेनंतर चर तात्काळ पूर्ववत
(संगमेश्वर / एजाज पटेल) संगमेश्वर–सप्तेश्वर मुख्य रस्त्यावर तसेच नागरिकांच्या खासगी जमिनीवर मोबाईल केबल भूमिगत टाकण्यासाठी संबंधित ठेकेदाराने कोणतीही प्रशासकीय परवानगी न घेता आणि स्थानिक नागरिकांना विश्वासात न घेता खोदाई केल्याचा…
लोवले येथे बी.एस.६ टीव्हीएस ज्युपिटरवरील सहा तासांचे तांत्रिक प्रशिक्षण उत्साहात पार
(संगमेश्वर / एजाज पटेल) एकता रत्नागिरी जिल्हा टू-व्हीलर मेकॅनिक, तांत्रिक प्रशिक्षण व कौशल्य विकास असोसिएशन संलग्न संगमेश्वर तालुका टू-व्हीलर मेकॅनिक असोसिएशन यांच्या पुढाकाराने लोवले येथील शुभगंधा मंगल कार्यालयात बी.एस.६ टीव्हीएस…
दापोली पोलीस ठाण्याचा वार्षिक आढावा; सायबर गुन्हे, अमली पदार्थांविरोधात कडक कारवाईचे निर्देश
(दापोली / प्रतिनिधी) रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे यांनी दापोली दौऱ्यादरम्यान दापोली पोलीस ठाण्याचा वार्षिक निरीक्षण आढावा घेतला. यावेळी त्यांनी पोलीस ठाण्यातील विविध विभागांची सखोल पाहणी करून दाखल…
पडवे येथील नवोदय विदयालय विद्यार्थ्यांची पैसा फंडच्या कलादालनाला भेट; कलाकृती पाहून विद्यार्थी भारावले
( संगमेश्वर / प्रतिनिधी ) राजापूर तालुक्यातील पडवे येथील नवोदय विद्यालयाच्या इयत्ता सहावी ते आठवी मधील ८० विद्यार्थ्यांनी आज व्यापारी पैसा फंड संस्था संगमेश्वर संचलित पैसा फंड इंग्लिश स्कूलच्या कला…
रत्नागिरी पोलीस दलाचा ‘मिशन परिपूर्ती’ : डायल ११२ कॉलरपर्यंत पोलीस मदतीची खात्री, अभिप्रायातून सेवेत सुधारणा
(रत्नागिरी / प्रतिनिधी) नागरिककेंद्रित पोलीसिंग, पारदर्शकता आणि सार्वजनिक सुरक्षेला बळ देण्यासाठी रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांमध्ये ‘मिशन परिपूर्ती’ हा महत्त्वाचा टप्पा ठरत आहे. मा. पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय…
चुलीच्या शेकोटीतून उसळलेल्या आगीत महिला भाजली; उपचारादरम्यान मृत्यू
(रत्नागिरी) थंडीपासून बचावासाठी चुलीजवळ शेकोटी घेत असताना अचानक गाउनने पेट घेतल्याने गंभीररीत्या भाजलेल्या महिलेचा मुंबई येथे उपचार सुरू असतानाच मृत्यू झाला. सेजल संतोष गुरव (वय ४२, रा. चांदेराई बाजारपेठ, रत्नागिरी)…
राजापूर अर्बन बँकेच्या रत्नागिरी शाखेत १.९८ कोटींचा कर्ज घोटाळा; तत्कालीन शाखाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल
(रत्नागिरी /प्रतिनिधी) राजापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या रत्नागिरी शाखेत तब्बल ३९ बनावट कर्जप्रकरणे उभी करून सुमारे १ कोटी ९८ लाख ६९ हजार ६७३ रुपयांची फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.…
दापोलीतील नॅशनल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचा पॉवरलिफ्टिंगमध्ये पराक्रम; जिल्हास्तरीय स्पर्धेत 8 पदकांची कमाई
( दापोली ) दापोली येथील नॅशनल हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत दमदार कामगिरी करत शाळा आणि महाविद्यालयाचे नाव उज्वल केले आहे. विविध वजन गटांत सहभागी झालेल्या या…
आयुष कोमकर हत्या प्रकरणातील आरोपी सासू-सून सोनाली व लक्ष्मी आंदेकर यांचा जेलमधूनच निवडणुकीत विजय
( पुणे ) राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी गुरुवारी मतदान पार पडल्यानंतर शुक्रवारी निकाल जाहीर झाले. यंदाच्या महापालिका निवडणुका अनेक कारणांनी चर्चेत राहिल्या. त्यात सर्वाधिक लक्ष वेधून घेतले ते पुणे महानगरपालिकेतील प्रभाग…
मुंबई महापालिका निवडणूक 2026 निकाल; भाजप सर्वात मोठा पक्ष, मुंबईत पहिल्यांदाच भाजपचा महापौर
प्रभागनिहाय नगरसेवकांची यादी आली समोर

