‘रोजगाराला अडथळा, अतिक्रमणांना मोकळे रान?’; हातगाडी प्रकरणाने सोशल मीडियावर रत्नागिरी नगर परिषद धारेवर
(रत्नागिरी / प्रतिनिधी) शहरातील मुख्य टपाल कार्यालयासमोरील परिसरात मसाला दुधाची हातगाडी सुरू करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका तरुणाला ती हटविण्यास भाग पाडल्याचा आरोप समोर आल्यानंतर रत्नागिरी नगर परिषद पुन्हा एकदा वादाच्या…
‘आई बसमध्ये चढण्यापूर्वीच बस सुटली’; वादातून वाहक-प्रवासी संघर्ष, गुन्हा दाखल
(लांजा/ रत्नागिरी) लांजा एस.टी. स्थानकावर बस सुटण्याच्या घाईत निर्माण झालेल्या वादाचे रूपांतर वाहक आणि प्रवाशामधील संघर्षात झाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. या प्रकरणी एस.टी. वाहकाच्या फिर्यादीवरून एका प्रवाशाविरुद्ध गुन्हा दाखल…
नगराध्यक्षांवरील आरोपांवरून पालिकेत शिंदेसेनेचा आक्रमक पवित्रा
(चिपळूण/ प्रतिनिधी) चिपळूण नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांच्याविरोधात मालमत्ता विभागाचे पर्यवेक्षक सागर शेडगे यांनी मुख्यमंत्री स्तरावर तक्रार केल्यानंतर चिपळूण नगर परिषदेत राजकीय वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर शिंदेसेनेचे नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी…
वस्तीत शिरलेल्या बिबट्याचा धुमाकूळ; मदतीला धावला आणि बिबट्याच्या तावडीत सापडला, बेनी बुद्रुकमध्ये थरारक घटना
(लांजा/ रत्नागिरी) तालुक्यातील बेनी बुद्रुक येथील कुसुममळेवाडीमध्ये बुधवारी रात्री घडलेल्या बिबट्याच्या धाडसी हल्ल्याने परिसर हादरून गेला आहे. रात्री सुमारे सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास एका घरात घुसलेल्या बिबट्याने ५२ वर्षीय व्यक्तीवर…
सागवानाच्या झाडांवरून नातेवाईकांमध्ये वाद; दगडफेकीत महिला जखमी
(राजापूर / प्रतिनिधी) तालुक्यातील हर्डी (खालची वाडी) येथे सामायिक जागेतील सागवानाची झाडे तोडण्याच्या कारणावरून नातेवाईकांमध्ये झालेल्या वादाचे रूपांतर धक्काबुक्की आणि दगडफेकीत झाले. या घटनेत एक महिला जखमी झाली असून याप्रकरणी…
पूर्ववैमनस्याचा उद्रेक; वेरळमध्ये कोयत्याने जीवघेणा हल्ला, प्रौढ गंभीर
(लांजा /रत्नागिरी प्रतिनिधी) तालुक्यातील वेरळ गावात जुन्या वादाच्या पार्श्वभूमीवर एका प्रौढावर कोयत्याने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना बुधवारी (३ जून) सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली. या हल्ल्यात प्रभाकर उर्फ भाई…
रत्नागिरीत सहकार क्षेत्रात मोठी कारवाई! ७६ सहकारी संस्थांची नोंदणी रद्द; १७७ संस्था अवसायन प्रक्रियेत
(रत्नागिरी) रत्नागिरी जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात मोठी प्रशासकीय कारवाई करण्यात आली असून विविध त्रुटी, नियमांचे उल्लंघन आणि आवश्यक निकषांची पूर्तता न केल्यामुळे तब्बल ७६ सहकारी संस्थांची नोंदणी कायमस्वरूपी रद्द करण्यात आली…
प्रतिबंधित पान मसाला, गुटखा, भेसळयुक्त अन्नपदार्थाचा १ कोटी ५८ लाख २८ हजार रुपयांचा साठा जप्त
(मुंबई) राज्यातील प्रतिबंधित पान मसाला,गुटखा, भेसळ अन्नपदार्थाविरोधात अन्न व औषध प्रशासनाने राज्यभर सात दिवस धडक मोहीम राबवत २५ मे ते ३१ मे २०२६ या कालावधीत एकूण १ कोटी ५८ लाख…
ओळखपत्राच्या बहाण्याने जाळ्यात ओढून चौघांकडून महाविद्यालयीन तरुणीवर अत्याचार, अश्लील व्हिडिओ व्हायरलची धमकी
(कोल्हापूर) कोल्हापूर जिल्ह्यात महाविद्यालयीन ओळखपत्र तयार करून देण्याच्या बहाण्याने 20 वर्षीय तरुणीला जाळ्यात ओढून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अश्लील फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल…
दापोलीत पुन्हा पर्यटकांची बेदरकार स्टंटबाजी; सालदुरे खाडीजवळ कार वाळूत अडकली
(दापोली) दापोली तालुक्यातील समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांकडून होणारी बेदरकार वाहनचालकाची प्रकरणे पुन्हा समोर येत आहेत. आंजर्ले-सावणे येथे मंगळवारी गाडी बुडाल्याची घटना ताजी असतानाच, बुधवारी सायंकाळी सालदुरे खाडी परिसरात स्टंटबाजी करताना पुणे येथील…

