अखेर शिंदेंच्या शिवसेनेकडून ॲड. सुयोग कांबळे यांना हातखंबा-पाली झेडपी गटाची उमेदवारी
( रत्नागिरी /प्रतिनिधी ) तालुक्यातील हातखंबा–पाली जिल्हा परिषद गटासाठी शिंदे गटाच्या शिवसेनेकडून अखेर ॲड. सुयोग कांबळे यांना अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून महायुतीचा उमेदवार कोण, याबाबत…
नासाची दिग्गज अंतराळवीर सुनीता विलियम्स निवृत्त; २७ वर्षांच्या ऐतिहासिक सेवेला पूर्णविराम
नासाची अनुभवी आणि जागतिक स्तरावर लोकप्रिय अंतराळवीर, भारतीय वंशाच्या सुनीता विलियम्स यांनी तब्बल २७ वर्षांची प्रदीर्घ आणि ऐतिहासिक सेवा बजावल्यानंतर निवृत्ती जाहीर केली आहे. त्यांची निवृत्ती २७ डिसेंबर २०२५ पासून…
युवा संघटन बांधणीवर अभिषेक उर्फ भैय्या साळवी यांचा भर; जि.प. व पं.स. निवडणुकीत महायुतीच्या विजयाचा निर्धार
( गणपतीपुळे / वैभव पवार ) शिवसेना (शिंदे गट) उपतालुका संघटक अभिषेक उर्फ भैय्या साळवी यांनी वाटद, खालगाव आणि कोतवडे या जिल्हा परिषद गटांमध्ये युवकांना एकत्र आणत संघटन बांधणीवर विशेष…
हातखंबा–पाली गटात “वंचित”ची अधिकृत एंट्री; मुकुंद सावंत यांनी शक्तिप्रदर्शनासह उमेदवारी अर्ज दाखल
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा पाठिंबा, राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे
लांजा कुर्णे येथील खुनाचा २४ तासांत उलगडा; मित्रानेच केला खून, आरोपी अटकेत
(लांजा) तालुक्यातील मौजे कुर्णे येथे राहत्या घरात सुरेश रामचंद्र पडये (वय ४५) यांचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली होती. हा मृत्यू संशयास्पद असल्याचे स्पष्ट होताच रत्नागिरी स्थानिक…
कलाकृतींतून कोकणचा निसर्ग पु. ल. देशपांडे कलादालन प्रभादेवी येथे कलारसीकांच्या भेटीला; २३ जानेवारी ते २९ जानेवारी दरम्यान प्रदर्शन
(संगमेश्वर / प्रतिनिधी) कोंकणातील अप्रतिम निसर्गाच्या सानिध्यात कलाकार मंडळीनी निसर्गचित्रण करून ग्रामीण भागातील नागरिकांची मने जिंकावित तसेच शहरातील दर्दी कला रसिकांकडून त्यांच्या कलाकृतींना दाद मिळावी म्हणून या ३२ आंतरराष्ट्रीय व…
युनायटेड गुरुकुल मध्ये तिसरे निवासी शिबीर संपन्न !
( संगमेश्वर / प्रतिनिधी ) पंचकोशातून व्यक्तिमत्व विकासाचे व्रत स्वीकारलेल्या परशुराम एज्युकेशन सोसायटीच्या यु.इं.स्कूलच्या गुरुकुल विभागात उपक्रम आधारित विद्यार्थीयव्यक्तिमत्व विकासाचे काम वर्षभर चालू असते.याचाच एक भाग म्हणून गुरुकुलातील पाचवी ते…
जागतिक स्तरावर शांततेचे संदेश देणारे आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते, गुरुदेव श्री श्री रविशंकर 22 रोजी रत्नागिरीत
गोगटे-जोगळेकरच्या क्रीडांगणावर होणार भक्तीचा महासत्संग
रत्नागिरी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक 2026: चौथ्या दिवशी उमेदवारी अर्जांचा महापूर, चिपळूण-खेडमध्ये सर्वाधिक चुरस; आज शेवटचा दिवस
(रत्नागिरी) जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला आता वेग आला आहे. मंगळवार, २० जानेवारी रोजी अर्ज भरण्याच्या चौथ्या दिवशी विविध तालुक्यांत उमेदवारांची मोठी गर्दी…
गुडघ्याच्या दुखापतीमुळे सायना नेहवालची स्पर्धात्मक बॅडमिंटनमधून निवृत्ती
भारतीय बॅडमिंटनला जागतिक पातळीवर मानाचे स्थान मिळवून देणारी ‘बॅडमिंटन क्वीन’ सायना नेहवाल हिने स्पर्धात्मक बॅडमिंटनमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून गुडघ्याच्या गंभीर दुखापतींशी झुंज देत असलेल्या सायनाने शरीर…

