ठाण्यातही ‘भोंदूबाबा’ अशोक खरात कनेक्शन; माजी सहाय्यक आयुक्त महेश आहेर अडचणीत, महिलेची तक्रार
(ठाणे) ठाण्यातील कासारवडवली पोलीस ठाणे येथे एका महिलेने दाखल केलेल्या तक्रारीनंतर मोठा खुलासा समोर आला आहे. ठाणे महानगरपालिकेचे नुकतेच सेवानिवृत्त झालेले माजी सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांनी तक्रारदार महिलेला कथित…
समीर वानखेडे प्रकरणात केंद्राचा सीलबंद अहवाल हायकोर्टात, 28 एप्रिलला निर्णायक सुनावणी
(मुंबई) आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांच्या याचिकेवर केंद्र सरकारने अखेर मंगळवारी हायकोर्टात सीलबंद अहवाल सादर केला. या अहवालाची नोंद घेत न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती कमल खाता यांच्या खंडपीठाने या…
पाचल पंचक्रोशीतर्फे ‘विशाल हिंदू संमेलन’चे आयोजन; २६ एप्रिल रोजी तळवडे येथे होणार भव्य कार्यक्रम
(राजापूर / तुषार पाचलकर) सकल हिंदू समाज, पाचल पंचक्रोशीच्या वतीने येत्या रविवारी २६ एप्रिल २०२६ रोजी ‘विशाल हिंदू संमेलन’ आयोजित करण्यात आले आहे. तळवडे येथील प्रभावती हॉल येथे सकाळी १०.३०…
रत्नागिरीत ३९० रुग्णांना ३.०७ कोटींची मदत; मुख्यमंत्री सहाय्यता निधीने दिला उपचारांना आधार
(रत्नागिरी) शासनाच्या विविध आरोग्य योजनांतून मदत न मिळालेल्या पात्र व गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी प्रभावी आधार ठरत आहे. आर्थिक वर्ष २०२५–२६ मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील ३९० रुग्णांना एकूण सुमारे…
देवरुखच्या भारती राजवाडे राज्यस्तरीय ‘नारी शक्ती’ पुरस्काराने सन्मानित
(देवळे / प्रकाश चाळके) सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या देवरुख येथील सौ. भारती जयंत राजवाडे यांना राज्यस्तरीय ‘नारी शक्ती पुरस्कार २०२६’ प्रदान करून गौरविण्यात आले. राजेश चौगुले फाउंडेशन, अंकलखोप (ता.…
रायपाटणच्या सूरज नारकरची रत्नागिरी पोलीस दलात निवड; भव्य मिरवणूक, गावात जल्लोष
(राजापूर / तुषार पाचलकर) राजापूर तालुक्यातल्या रायपाटण गावचा सुपुत्र कु. सूरज सुभाष नारकर याची रत्नागिरी जिल्हा पोलीस दलात निवड झाली असून गावात त्याचे उत्स्फूर्त आणि जल्लोषात स्वागत करण्यात आले. होळीचा…
खेड: भरधाव फॉर्च्युनर कार थेट हॉटेल-घरात घुसली; मोठे नुकसान, सुदैवाने जीवितहानी टळली
(खेड) मुंबई–गोवा महामार्गावरील कळंबणी येथे आज सकाळी एक भीषण अपघात घडला. भरधाव वेगाने येणाऱ्या फॉर्च्युनर कारने रस्त्याच्या कडेला असलेल्या हॉटेल आणि घराला जोरदार धडक दिली. हा अपघात कळंबनी उपजिल्हा रुग्णालयासमोरच…
राज्यस्तरीय ‘विकासरत्न प्रेरणा पुरस्कार २०२६’ गणेश तळेकर यांना प्रदान
(मुंबई / वार्ताहर) समृद्धी पर्यटन सांस्कृतिक विकास सेवा ट्रस्ट (संस्था) आयोजित राज्यस्तरीय ‘विकासरत्न प्रेरणा पुरस्कार २०२६’ सोहळा १९ एप्रिल रोजी कांदिवली (पूर्व) येथील अशोक सावंत हॉल, सरोवा कॉम्प्लेक्समध्ये उत्साहात पार…
अमेरिका–इराण तणाव पुन्हा वाढण्याची चिन्हे; युद्धविराम संपण्याच्या उंबरठ्यावर, भारतात महागाई वाढण्याची भीती
(नवी दिल्ली) अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षानंतर जाहीर करण्यात आलेला दोन आठवड्यांचा युद्धविराम आता संपण्याच्या मार्गावर असून, पुढील काही तास अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. युद्धविरामानंतर दोन्ही देशांदरम्यान चर्चेची…
मालगुंड ग्रामपंचायतीमध्ये 24 रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर
महसूल विभागाच्या पुढाकारातून शिबिराचे आयोजन

