‘आमचा सेनापती गेला, आता कोणासाठी लढायचं?’ देवगिरी बंगल्यावरील ‘चप्पल चोरी’चा अमोल मिटकरी यांनी सांगितला भावनिक किस्सा
(मुंबई) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाने संपूर्ण राज्यात शोककळा असून, त्यांच्या अत्यंत विश्वासू सहकारी आमदार अमोल मिटकरी अक्षरशः कोलमडून पडल्याचे चित्र आहे. रोखठोक शैली, निर्णयक्षमता…
दापोलीत प्रथमच ‘टर्निप’(सलगम)ची यशस्वी शेती; कृषी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचा अभिनव प्रयोग
(दापोली) डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत उद्यानविद्या महाविद्यालय, दापोली येथील चतुर्थ वर्षाच्या विद्यार्थ्यांनी अनुभवात्मक शिक्षण कार्यक्रमांतर्गत दापोली परिसरात प्रथमच एक्सॉटिक भाजी ‘टर्निप’ची यशस्वी शेती करून उल्लेखनीय कामगिरी केली…
हर्णै बाजारपेठेत पिसाळलेल्या बैलाचा थरार; सात ग्रामस्थ जखमी, दोघांची प्रकृती गंभीर
(दापोली) दापोली तालुक्यातील हर्णै बाजारपेठेत पिसाळलेल्या बैलाच्या हल्ल्यात सात ग्रामस्थ जखमी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात जितेंद्र तबीब आणि नारायण पावसे यांना गंभीर दुखापत झाली असून इतर…
आईकडून दोन अल्पवयीन मुलांना मारहाण; बाल न्याय कायद्यान्वये गुन्हा दाखल
( पुणे ) पुण्यातील कात्रज परिसरात आईनेच आपल्या दोन अल्पवयीन मुलांकडे सातत्याने दुर्लक्ष करून त्यांना मारहाण, शिवीगाळ आणि धमक्या दिल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस…
बारामतीत अंत्यविधीच्या गर्दीत चोरट्यांचा सोन्यावर डल्ला; 15 नागरिकांचे सुमारे 20 लाखांचे दागिने चोरीस
( बारामती ) बारामती येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अंत्यविधीवेळी उसळलेल्या प्रचंड गर्दीचा गैरफायदा घेत चोरट्यांनी किमान 15 नागरिकांचे सुमारे 20 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लांबवल्याची धक्कादायक घटना उघडकीस…
लोणावळा टायगर पॉईंट दरीत ट्रेकिंगदरम्यान 20 वर्षीय तरुणीचा मृत्यू; 390 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर
( लोणावळा ) लोणावळा येथील टायगर पॉईंट आणि ड्युक्स नोज परिसरात ट्रेकिंगसाठी आलेल्या 20 वर्षीय तरुणीचा दरीत कोसळून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. नवी मुंबईहून आलेल्या या तरुणीचा मृतदेह…
पत्नीवर गुन्हा दाखल झाल्याच्या तणावातून पतीची आत्महत्या; उपचारादरम्यान मृत्यू
(पुणे / पिंपरी-चिंचवड) रिअल इस्टेट व्यवसायात कार्यरत असलेल्या पत्नीवर ठाणे येथे गुन्हा दाखल झाल्यामुळे निर्माण झालेल्या मानसिक तणावातून पिंपरी-चिंचवडमधील चऱ्होली बुद्रुक येथे 39 वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली…
ग्रॅमी अवॉर्ड्समध्ये दलाई लामा यांचा इतिहास; वयाच्या 90 व्या वर्षी पहिलाच ग्रॅमी पुरस्कार
(नवी दिल्ली) जगातील सर्वात प्रतिष्ठित संगीत पुरस्कारांपैकी एक असलेल्या ग्रॅमी अवॉर्ड्समध्ये तिबेटचे अध्यात्मिक नेते परमपूज्य दलाई लामा यांनी ऐतिहासिक यश मिळवलं आहे. वयाच्या 90 व्या वर्षी त्यांनी आपला पहिलाच ग्रॅमी…
हरित महाराष्ट्रसाठी ३०० कोटी वृक्ष लागवड मिशन – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
(मुंबई) पर्यावरण संवर्धन, हवामान बदलाशी लढा आणि ग्रामीण रोजगार निर्मिती या त्रिसूत्रीवर महाराष्ट्रातील हरित क्षेत्र वाढविण्यासाठी २०२६ ते २०३१ या कालावधीत ३०० कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घ्यावा. वृक्ष लागवडीच्या…
पान मसाल्यावर 88 टक्के कर; 2026-27 मध्ये सरकारला 14 हजार कोटींच्या उत्पन्नाची अपेक्षा
(नवी दिल्ली ) आर्थिक वर्ष 2026-27 मध्ये पान मसाल्यावर लावण्यात आलेल्या आरोग्य आणि राष्ट्रीय सुरक्षा उपकरातून केंद्र सरकारला सुमारे 14,000 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे. 1 फेब्रुवारीपासून पान मसाल्यावर…

