अलिबाग समुद्रात दुर्दैवी घटना: पर्यटनासाठी आलेले दोन तरुण बुडून बेपत्ता, शोधकार्य सुरूच
(अलिबाग) नवी मुंबईतील उलवे आणि सानपाडा येथून फिरायला आलेल्या चार तरुणांपैकी दोन तरुण अलिबाग समुद्रात बुडून बेपत्ता झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी सायंकाळी घडली. तन्मय मणियार आणि आदर्श अभी या दोघांचा…
तीर्थयात्रेवरून परतताना यात्रेकरूंनी भरलेली बस ट्रकवर आदळली; 18 जणांचा जागीच मृत्यू, अनेक जखमी
(जोधपूर) राजस्थानातील जोधपूर जिल्ह्यातील फलोदी परिसरात रविवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात 18 जणांचा मृत्यू, तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. माटोडा पोलिस स्टेशन हद्दीत यात्रेकरूंनी भरलेल्या टेम्पो ट्रॅव्हल वाहनाची…
राष्ट्रीय सुवर्णपदक विजेता संगम चव्हाणचा मालगुंडमध्ये भव्य सत्कार! मालगुंड एज्युकेशन सोसायटीतर्फे मिरवणुकीसह साजरा होणार सन्मान
(जाकादेवी / संतोष पवार) रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड एज्युकेशन सोसायटीच्या बळीराम परकर विद्यालयात शिकणारा इयत्ता ६ वी (अ) चा विद्यार्थी कु. संगम सुयोग चव्हाण याने नुकत्याच झालेल्या शालेय राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत…
लाच मागणाऱ्यांविरुद्ध तात्काळ तक्रार करा – लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे आवाहन
(रत्नागिरी) “कोणत्याही शासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांनी किंवा त्यांच्यावतीने खासगी व्यक्तीने लाचेची मागणी केल्यास नागरिकांनी तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा,” असे आवाहन विभागाचे पोलीस उपअधीक्षक अविनाश पाटील यांनी केले आहे.…
अश्वगंधा लागवड: कुलगुरू डॉ. संजय भावे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमेश्वर येथे प्रशिक्षण शिबिराचे आयोजन
( देवरूख ) संगमेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी औषधी शेतीतून नवे आर्थिक क्षितिज खुलं होणार आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली, तालुका कृषि अधिकारी कार्यालय संगमेश्वर, गटविकास अधिकारी पंचायत समिती…
इतिहास घडला! भारतीय महिलांचा “विश्वविजय”; शेफाली-दिप्तीची चमकदार कामगिरी
५२ वर्षानंतर ५२ धावांनी विजय
दीपोत्सवातू पूर्णगड किल्ला येथे जागवला शिवरायांचा इतिहास!
(रत्नागिरी) जि.प.शाळा पूर्णगड नं.१ ता.जि. रत्नागिरी या शाळेने दुर्गोत्सव या उपक्रमाला जोडून आनंददायी शनिवार या उपक्रमांतर्गत पूर्णगड किल्ला येथे सुरुवातीला रॅली काढून शिवरायांना मानवंदना दिली. तद्नंतर प्रत्येक विद्यार्थ्यांने एक पणती…
देवळे गावात आमदार किरण सामंत यांच्या हस्ते पथदीप व रुग्णवाहिकेचे लोकार्पण; ग्रामविकासाला नवी दिशा!
(देवळे / प्रकाश चाळके) देवळे गावातील सोनार सुतारवाडी, मानेवाडी आणि कुंभारवाडी परिसरातील रस्त्यावर आमदार किरणजी सामंत यांच्या माध्यमातून विद्युत पथदीप बसविण्यात आले. या पथदीपांचा लोकार्पण सोहळा १ नोव्हेंबर रोजी आमदार…
वहाळ जिल्हा परिषद गटात उबाठाला खिंडार; युवासेना वहाळ विभागप्रमुख सहकाऱ्यांसह शिवसेनेत दाखल
(चिपळूण) चिपळूण तालुक्यातील वहाळ जिल्हा परिषद गटात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला खिंडार पडले असून प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री उदयजी सामंत यांच्यावर विश्वास ठेवत शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे. चिपळूण येथे…
कळसवली ग्रामपंचायतीचा राज्यस्तरीय “आदर्श ग्रामपंचायत पुरस्कार”ने सन्मान
स्वच्छता, जलव्यवस्थापन आणि महिला सबलीकरणातील उपक्रमांना मिळाली दाद!

