राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या समाजसेवकांना शासकीय विश्रामगृहात निवासाची मागणी; चक्रभेदी फाउंडेशनचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
(रत्नागिरी / वार्ताहर) समाजासाठी विनामूल्य कार्य करणाऱ्या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या समाजसेवकांना शासकीय विश्रामगृहात राहण्याची सुविधा तसेच प्रवासासाठी सवलत मिळावी, अशी मागणी चक्रभेदी सोशल फाउंडेशन, देवरुख (ता. संगमेश्वर) यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे…
‘सुवर्णसूर’मधून पंचदशकांची सुरेल मैफल रंगली
(रत्नागिरी) अभ्यंकर कुळकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्ष सांगता समारंभानिमित्त आयोजित ‘सुवर्णसूर – पंचदशकांची सुरेल यात्रा’ हा सांस्कृतिक कार्यक्रम अत्यंत सुरेल आणि भावपूर्ण वातावरणात पार पडला. विशेष म्हणजे या कार्यक्रमातील…
रत्नागिरीत अल्पवयीन मुलीची गळफास घेऊन आत्महत्या
( रत्नागिरी ) शहरातील राजीवडा परिसरात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला मृत…
संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब’ कारभार; जावक क्रमांकाविना पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती अद्यापही दुरापास्त
(रत्नागिरी / प्रतिनिधी) माहिती अधिकार कायद्यांतर्गत मागविण्यात आलेल्या माहितीप्रकरणी संगमेश्वर-देवरुख पंचायत समितीचा कारभार सध्या प्रश्नचिन्हांच्या भोवऱ्यात सापडला आहे. अर्जदार निलेश रहाटे यांनी १२ नोव्हेंबर २०२५ रोजी ग्रामविकास अधिकारी रमेश डडमल…
रत्नागिरी कसोप फाट्यावर कार-दुचाकीची धडक; जखमीला नागरिकांची तत्पर मदत
(रत्नागिरी) रत्नागिरी–पावस रोडवरील कसोप फाट्यावर आज सकाळी सुमारे १०.३० वाजता कार आणि दुचाकी यांच्यात अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वाराच्या पायाला दुखापत झाली असून, त्याला तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.…
गॅसची प्रतीक्षा आणखी किती काळ करावी लागणार? छोट्या टपऱ्या, हॉटेल व्यवसायांवर गंडांतर
(रत्नागिरी /प्रतिनिधी) आंतरराष्ट्रीय स्तरावरील तणावाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या इंधनटंचाईचे पडसाद आता जिल्ह्यातील छोट्या हॉटेल व्यवसायांवर उमटू लागले आहेत. व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा विस्कळीत झाल्याने अनेक टपरीधारक आणि लहान हॉटेलचालकांना व्यवसाय…
देवळेतील श्री देवी कालेश्वरी मंदिराचा जीर्णोद्धार व प्राणप्रतिष्ठापना सोहळा ६ ते ८ मेदरम्यान
( देवळे / प्रकाश चाळके ) संगमेश्वर तालुक्यातील देवळे येथील ग्रामदेवता श्री देवी कालेश्वरी मंदिराचा जीर्णोद्धार व मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा बुधवार, दि. ६ मे ते शुक्रवार, दि. ८ मे २०२६…
नियोजन, शिस्त आणि उत्साहाचा मिलाफ; BPL २०२६ स्पर्धा ठरली सुपरहिट
( संगमेश्वर ) संगमेश्वर तालुक्यात आयोजित करण्यात आलेली बुद्धिस्ट प्रीमियर लीग (BPL) २०२६ ही क्रिकेट स्पर्धा उत्कृष्ट नियोजन, शिस्तबद्ध व्यवस्थापन आणि उत्साहपूर्ण वातावरणात दिमाखात पार पडली. स्पर्धेत एकूण १० संघांनी…
शिळ गावात तीव्र पाणीटंचाई; धरणाचे पाणी थेट पंपहाऊसला वळवल्याने नदीपात्र कोरडे, शेती आणि जैवविविधतेवर संकट
(रत्नागिरी / वार्ताहर) तालुक्यातील शिळ गावात पाणीटंचाईचे गंभीर चित्र निर्माण झाले असून, पाण्याअभावी स्थानिक नागरिक आणि शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत. नगरपरिषदेकडून धरणातील पाणी थेट पंपहाऊसमध्ये वळवण्यात येत असल्याने धरणपात्रात…
मान्सून वेळेवर ! १ जूनला केरळात आगमन, १०–१२ जूनदरम्यान कोकण-मुंबईत हजेरीची शक्यता
(मुंबई) राज्यात वाढलेल्या उकाड्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे. भारतीय हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, यंदा नैऋत्य मोसमी वारे म्हणजेच मान्सून वेळेवर दाखल होण्याची शक्यता आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात, साधारणतः…

