चिपळूण एस.टी. स्टँडवर गर्दीचा फायदा घेत पाच लाखांची चोरी
(चिपळूण) चिपळूण एस.टी. स्टँड परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा गैरफायदा घेत मोठ्या प्रमाणात चोरी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चिपळूण ते वीरबंदर जाणाऱ्या एस.टी. बसमध्ये चढत असताना एका महिलेच्या सॅकमधून तब्बल…
धम्मक्रांती कला मंचातर्फे माता रमाई जयंती निमित्ताने जाकादेवीत गीत गायन व नाट्यभिनयाचे आयोजन
(जाकादेवी / वार्ताहर) धम्मक्रांती कला मंच रत्नागिरी तालुक्याच्या वतीने कोट्यावधी भारतीयांची माता, ज्ञान सूर्याची सावली,त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या १२८ व्या जयंती निमित्ताने जाकादेवी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन जाकादेवी-…
संगमेश्वरमध्ये रात्री अवजड वाहतुकीचा कहर; वांद्री–आंबवली–देवरुख मार्गावर ट्रक अडकल्याने ग्रामस्थ संतप्त
(संगमेश्वर) संगमेश्वर तालुक्यातील वांद्री–आंबवली–देवरुख या अरुंद व डोंगराळ मार्गावर रात्रीच्या वेळेस सुरू असलेल्या अवजड वाहतुकीमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. तीव्र वळणे, चढ-उतार आणि कमी रुंदी असतानाही ट्रक…
हातखंबा भागात वाहनचालकांच्या अडचणी संपता संपेना! खड्डे, धूळ आणि बेदरकार वाहतूक; महामार्ग प्राधिकरणाच्या दुर्लक्षावर प्रश्नचिन्ह
(रत्नागिरी / प्रतिनिधी) तालुक्यातील हातखंबा येथील महामार्गावरील नव्या पुलावरून वाहतूक सुरू होऊनही वाहनचालकांच्या अडचणी काही संपताना दिसत नाहीत. जुन्या हातखंबा–पाली मार्गावरील अपघातप्रवण तीन धोकादायक वळणे काढून टाकून नव्या मार्गिकेवर वाहतूक…
शैक्षणिक क्षेत्राला काळीमा; रत्नागिरीत प्राध्यापकाविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल
(रत्नागिरी / प्रतिनिधी) शहरातील एका नामांकित महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीला लग्नाचे आमिष दाखवून अनेक वर्षे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी एका प्राध्यापकाविरोधात शहर पोलिस ठाण्यात पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…
ऑनलाइन प्रक्रियेमुळे पासपोर्ट सेवा सुलभ; रत्नागिरी–सिंधुदुर्गातून हजारोंची परदेशवारी
(रत्नागिरी / प्रतिनिधी) शिक्षण, नोकरी, व्यवसाय तसेच पर्यटनासाठी परदेशात जाणाऱ्यांचे प्रमाण रत्नागिरी जिल्ह्यात लक्षणीयरीत्या वाढत आहे. पासपोर्ट सेवा अधिकाधिक अद्ययावत होत गेल्याने आणि बहुतांश प्रक्रिया ऑनलाइन झाल्याने पासपोर्ट काढणे आता…
रत्नागिरीत मुलांच्या वादातून पालकांमध्ये हाणामारी; दाम्पत्य जखमी
(रत्नागिरी / प्रतिनिधी) शहरातील हिंदू कॉलनी परिसरात मुलांमधील किरकोळ वादाचे पडसाद पालकांपर्यंत पोहोचून गंभीर हाणामारीत रूपांतर झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली. या झटापटीत एक दाम्पत्य गंभीर जखमी झाले असून, रत्नागिरी…
धावत्या लोकलमधून वाशी खाडीत उडी; मच्छिमारांच्या प्रसंगावधानामुळे तरुणाचे प्राण वाचले
(नवी मुंबई) वाशी परिसरात गुरुवारी दुपारी एक धक्कादायक घटना घडली. हार्बर मार्गावरील सीएसएमटीहून पनवेलकडे जाणाऱ्या धावत्या लोकल ट्रेनमधून एका तरुणाने वाशीच्या खाडीत उडी मारली. ही घटना घडताच लोकलमधील प्रवाशांमध्ये एकच…
होळी २०२६ : भारतीय रेल्वेची मोठी घोषणा – १५०० होळी स्पेशल ट्रेन, प्रवाशांना सुरक्षित व आरामदायी प्रवासाची हमी
(मुंबई) होळीच्या सणाला गावाकडे जाणाऱ्या प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन भारतीय रेल्वेने यंदा प्रवाशांसाठी ऐतिहासिक नियोजन केले आहे. प्रवाशांचा प्रवास सुरक्षित, आरामदायी आणि तणावमुक्त व्हावा, यासाठी रेल्वेने तब्बल १५०० होळी…
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक २०२६ : प्रचाराचा शेवट, मतदारांचा निर्णय ठरवणार तालुक्याच्या भवितव्याची दिशा
(रत्नागिरी) जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी सुरू असलेला प्रचार काल (दि. ५) संपला. त्यामुळे संपूर्ण तालुक्यातील राजकीय वातावरण अत्यंत निर्णायक बनले आहे. गेल्या काही दिवसांत जिल्हा परिषदेच्या गट आणि…

