कोकणातील ग्रामीण भागासाठी एलपीजी सिलेंडर बुकिंगचे निर्बंध शिथिल; ४५ दिवसांचा कालावधी घटवून २५ दिवस
(राजापूर / तुषार पाचलकर) युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर घरगुती एलपीजी सिलेंडरच्या पुरवठ्यावर लागू करण्यात आलेले तात्पुरते निर्बंध संपूर्ण कोकणातील ग्रामीण भागासाठी शिथिल करण्यात आले आहेत. आता दोन रिफिल सिलेंडरच्या बुकिंगमधील किमान…
सोमेश्वर तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदी राहुल पवार यांची चौथ्यांदा बिनविरोध निवड
(जाकादेवी / वार्ताहर) रत्नागिरी तालुक्यातील सोमेश्वर गावचे सुपुत्र तथा पोलीस दलातील सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्री. राऊल विठ्ठल पवार यांची सोमेश्वर गावच्या तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदी चौथ्यांदा बिनविरोध निवड करण्यात…
गणेशोत्सव शांततेत साजरा करण्याचे आवाहन; सरंद येथे २२ गावांच्या पदाधिकाऱ्यांची विशेष बैठक
(संगमेश्वर / एजाज पटेल) संगमेश्वर तालुक्यातील माखजन पोलीस दूरक्षेत्राच्या हद्दीत आगामी गणेशोत्सव शांततेत, सुरक्षित आणि पारंपारिक पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित…
गणपतीपुळे विकास आराखड्यातील रखडलेल्या कामांना मिळणार गती; चार दिवसांत कामे सुरू करण्याच्या पालकमंत्र्यांच्या सूचना
(गणपतीपुळे / वैभव पवार) रत्नागिरीचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या आदेशानुसार आणि आमदार किरण (भैय्या) सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली गणपतीपुळे विकास आराखड्यातील अपूर्ण आणि रखडलेल्या विकासकामांचा नुकताच आढावा घेण्यात आला. सार्वजनिक…
संगमेश्वरातील ‘लांबपल्ल्याच्या’ कामगिरी बदल्यांवर प्रश्नचिन्ह; धामणीच्या शिक्षकाची ३५ किमी दूर खाडीपलिकडच्या परचुरी शाळेत नियुक्ती
(संगमेश्वर / एजाज पटेल) संगमेश्वर तालुक्यातील प्राथमिक शिक्षण विभागातील कामगिरी बदल्यांच्या प्रक्रियेवरून सध्या प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. प्रशासकीय सोय आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्याच्या कारणास्तव करण्यात येणाऱ्या या बदल्यांमध्ये नियमांचे…
क्षणाची डुलकी ठरली अखेरची!
(दापोली / वार्ताहर) घराच्या अंगणातील कठड्यावर बसलेल्या वृद्धाला अचानक डुलकी लागली. तोल जाऊन खाली पडल्याने गंभीर दुखापत झालेल्या वृद्धाचा मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. भागोजी गणू ठोंबरे (८१,…
घरातून निघाला अन् परतलाच नाही; ४५ वर्षीय प्रौढाच्या अपहरणाची तक्रार
(गुहागर / वार्ताहर) घरातील कोणालाही काहीही न सांगता बाहेर पडलेला ४५ वर्षीय प्रौढ बेपत्ता झाल्याची घटना गुहागर येथे घडली आहे. सर्वत्र शोध घेऊनही त्यांचा ठावठिकाणा लागला नसल्याने अखेर त्यांच्या अपहरणाची…
रत्नागिरीतील गुणवंत शिक्षकांचा ‘गुरु सन्मान २०२६’ पुरस्काराने गौरव
(रत्नागिरी / वार्ताहर) शिक्षक दिनाचे औचित्य साधून समाजातील भावी पिढी घडविणाऱ्या शिक्षकांच्या कार्याचा सन्मान टाटा AIA लाइफ इन्शुरन्स, रत्नागिरी शाखेच्या वतीने ‘गुरु सन्मान २०२६’ या उपक्रमांतर्गत रत्नागिरी शहर व परिसरातील…
रत्नागिरीत शिक्षक भरतीला वेग; २० उमेदवारांची कागदपत्र पडताळणीला दांडी
(रत्नागिरी / प्रतिनिधी) जिल्ह्यातील शाळांमध्ये अनेक वर्षांपासून रिक्त असलेल्या शिक्षकांच्या जागा भरण्याच्या प्रक्रियेला आता वेग आला आहे. जिल्हा परिषदेच्या अखत्यारितील १ हजार २७ रिक्त पदांपैकी ४७८ शिक्षक सेवक पदांसाठी पवित्र…
धनलक्ष्मी नौका समुद्रात भरकटली; ८ खलाशी मिरकरवाडा जेट्टीवर सुखरूप परत
(रत्नागिरी / वार्ताहर) तांत्रिक बिघाडामुळे गेल्या तीन ते चार दिवसांपासून समुद्रात अडकून भरकटलेल्या ‘धनलक्ष्मी’ मच्छीमार नौकेला अखेर रविवारी (ता. ६) सुरक्षितपणे मिरकरवाडा जेट्टीवर आणण्यात आले. स्थानिक मच्छीमार आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी…

