देशभरातील केमिस्टांचा आज बंद; ऑनलाइन औषध विक्रीविरोधात १२.५ लाख औषध विक्रेते एकवटले
(मुंबई) ऑनलाइन औषध विक्री आणि बेकायदा औषध वितरणाविरोधात देशभरातील साडेबारा लाखांहून अधिक केमिस्ट आणि औषध विक्रेत्यांनी आज देशव्यापी बंदची हाक दिली आहे. या आंदोलनामुळे महाराष्ट्रासह अनेक राज्यांतील मेडिकल दुकाने बंद…
पेट्रोल-डिझेल दरवाढीचा सर्वसामान्यांना फटका; भाजीपाला, दूध, किराणा आणि ऑनलाइन डिलिव्हरी महागणार
(मुंबई) पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींचा परिणाम आता केवळ वाहनचालकांपुरता मर्यादित राहिलेला नाही. इंधन दरवाढीचा थेट परिणाम भाजीपाला, दूध, किराणा, ऑनलाइन फूड डिलिव्हरी, रेस्टॉरंट व्यवसाय आणि दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंवर होऊ…
कोकणातील नारळाला ‘एक्स्पोर्ट क्वालिटी’ दर्जा मिळवून द्या; आधुनिक सोलणी प्रशिक्षणासाठी ‘क्रांती व्यापारी’ची मागणी
(देवळे / प्रकाश चाळके) कोकणातील नारळाला राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत अधिक सक्षम स्थान मिळावे आणि स्थानिक नारळ उत्पादक शेतकऱ्यांना आधुनिक स्पर्धात्मक बाजारपेठेत टिकून राहता यावे यासाठी “क्रांती व्यापारी” संस्थेच्या वतीने…
कसबा-संगमेश्वर येथील राज्यस्तरीय स्पर्धेत दादासाहेब सरफरे विद्यालयाची दमदार कामगिरी; भव्य मुद्रा भिंतीचित्र स्पर्धेत प्रथम क्रमांक
(देवळे / प्रकाश चाळके) स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३६९ व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासन आणि स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज स्मारक समिती, कसबा-संगमेश्वर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय…
रूम पाहण्याच्या बहाण्याने हॉटेलमध्ये चोरी; राजापूर-संगमेश्वर पोलिसांकडून चार संशयितांचा शोध सुरू
संशयितांची गाडी जप्त, पाच मोबाईलसह अनेक हॉटेलांची रजिस्टर हस्तगत
आरवली घाटात भीषण अपघात; भरधाव टेम्पोची रिक्षाला जोरदार धडक, महिला प्रवाशीसह चालक गंभीर जखमी
(संगमेश्वर / एजाज पटेल) मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील आरवली घाटात आज दुपारी झालेल्या भीषण अपघाताने परिसर हादरून गेला. आरवली येथील प्रसिद्ध ‘पलट्या मारुती’ मंदिराजवळ भरधाव टाटा टेम्पोने प्रवासी रिक्षाला पाठीमागून जोरदार…
संगमेश्वरात फिल्मी स्टाईल चोरी; रुम पाहण्याच्या बहाण्याने हॉटेलच्या काऊंटरमधून ५,५०० रुपयांवर डल्ला
(संगमेश्वर / एजाज पटेल) मुंबई-गोवा महामार्गावरील धामणी येथील 'श्रद्धा हॉटेल अँड लॉज'वर सोमवारी रात्री एका अजब आणि तितक्याच थरारक चोरीची घटना घडली. मध्यरात्रीच्या सुमारास आलेल्या तीन अट्टल चोरांनी चक्क फिल्मी…
कोकण कृषी विद्यापीठातील शिल्पा नाईक यांना पीएच.डी.; भात-चवळी पीकपद्धतीतील सेंद्रीय अन्नद्रव्य व्यवस्थापनावर संशोधन
( संगमेश्वर / प्रतिनिधी ) डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठामध्ये कार्यरत कनिष्ठ सांशोधन सहाय्यक सौ. शिल्पा प्रदीपकुमार नाईक यांनी राजस्थान मधील महाराणा प्रताप कृषि आणि तंत्रज्ञान विद्यापीठ, उदयपूर येथून…
ओबीसींसाठी दिलासादायक निर्णयाच्या हालचाली; नॉन क्रिमीलेअर मर्यादा १५ लाखांपर्यंत वाढवण्याबाबत सरकार सकारात्मक
(मुंबई) राज्यातील ओबीसी समाजासाठी महत्त्वाची ठरणारी नॉन क्रिमीलेअर मर्यादा आठ लाख रुपयांवरून १५ लाख रुपयांपर्यंत वाढवण्याच्या प्रस्तावावर लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक घेऊन चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती ओबीसी…
रत्नागिरीतील दिग्दर्शक शशिकांत गुरव यांच्या ‘SYNC’ लघुपटाची आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी झेप; रोमानिया (युरोप) येथील फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘ऑफिशियल सिलेक्शन!
(रत्नागिरी / वार्ताहर) आपल्या दर्जेदार आणि कल्पक कलाकृतींनी स्वतंत्र ओळख निर्माण करणारे रत्नागिरीचे लेखक-दिग्दर्शक शशिकांत गुरव यांच्या 'SYNC' या नव्या लघुपटाने जागतिक स्तरावर मोठी कामगिरी बजावली आहे. या लघुपटाची रोमानिया…

