संगमेश्वरातील बेपत्ता १२ वर्षीय यशचा मुंबईत सुखरुप शोध; थरारक प्रवास आला समोर
(संगमेश्वर / एजाज पटेल) संगमेश्वर मधील लोवले मयूरबाग येथून बेपत्ता झालेल्या १२ वर्षीय यश संतोष पडये या मुलाचा अखेर मुंबईत सुखरूप शोध लागला आहे. सुरुवातीला अपहरणाचा संशय व्यक्त केला जात…
रत्नागिरीच्या सागरी सुरक्षेला नवे बळ; पोलीस दलात अत्याधुनिक स्पीड बोटीचा समावेश
(रत्नागिरी / प्रतिनिधी) किनारपट्टी सुरक्षेला अधिक सक्षम आणि गतिमान बनविण्याच्या दृष्टीने रत्नागिरी पोलीस दलाच्या ताफ्यात अत्याधुनिक स्पीड बोटीचा समावेश करण्यात आला आहे. या स्पीड बोटीचे लोकार्पण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.…
कोकण वाचवण्यासाठी पुन्हा लढा; बारसूतील ग्रामस्थांचा शासनाला सज्जड इशारा
(रत्नागिरी / प्रतिनिधी) कोकणच्या निसर्गसंपन्न भूमीवर विनाशकारी प्रकल्प लादण्याचा कोणताही प्रयत्न सहन केला जाणार नाही. बारसू-सोलगाव रिफायनरीविरोधातील ऐतिहासिक आणि संघटित लढ्याप्रमाणेच प्रस्तावित खाजगी अणुऊर्जा प्रकल्पाविरोधातही तीव्र जनआंदोलन उभारले जाईल, असा…
दापोली: बंद घरात वृद्ध महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला
(दापोली) दापोली तालुक्यातील टाळसुरे येथील संतोषीमाता नगर परिसरात एका वृद्ध महिलेचा बंद घरामध्ये कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सुवर्णा महादेव रीसबुड (वय ७६) असे मृत महिलेचे…
“VIP Buffalo” ची जगभर चर्चा; ट्रम्पसारख्या लूकमुळे म्हैस झाली स्टार
(ढाका) सोशल मीडियावर सध्या बांग्लादेशातील एका अनोख्या म्हशीची जोरदार चर्चा रंगली आहे. तिचे रूप, रुबाबदार व्यक्तिमत्त्व आणि खास स्टाईल पाहून अनेकजण तिला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांची “जुडवा म्हैस” म्हणत…
रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेतून २०६ वे मरणोत्तर देहदान
(नाणीज / वार्ताहर) नाणीज येथील कै. मंजुळा वसंत तोडकर (वय ९२) यांचे वृद्धापकाळाने २० मे २०२६ रोजी निधन झाले. निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी समाजाप्रती संवेदनशीलता जपत अत्यंत प्रेरणादायी निर्णय घेत त्यांचे…
खंडाळा दीक्षाभूमी बुद्ध विहारात १० दिवसीय निवासी श्रामणेर शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
(जाकादेवी / संतोष पवार) बौद्धजन पंचायत समिती तालुका शाखा रत्नागिरी, बावीस खेडी बौद्धजन संघ वाटद-खंडाळा आणि सम्राट फाउंडेशन वाटद-खंडाळा यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण भागात प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या १० दिवसीय…
दापोलीतील ‘देवाचा खळगा’ पुन्हा ठरला जीवघेणा; इको-दुचाकी अपघातात तरुणाचा मृत्यू
(दापोली) दापोली-साखळोली मार्गावरील देवाचा खळगा परिसरातील धोकादायक वळणावर बुधवारी (दि. २० मे) रोजी भीषण अपघात झाला होता. या अपघातातील गंभीर जखमी तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. इको कार आणि दुचाकी…
बदलत्या अर्थव्यवस्थेत ‘फ्युचर रेडी’ व्हा; ICAI उपाध्यक्ष सीए मंगेश किनरे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
(रत्नागिरी) इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) रत्नागिरी शाखेतर्फे सीए विद्यार्थ्यांसाठी विशेष संवाद व मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले. विवा एक्झिक्युटिव्ह येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात आयसीएआयचे राष्ट्रीय उपाध्यक्ष…
गोरगरिबांसाठी दंडही भरेन; वाळू उपशावर आ. किरण सामंत यांची ठाम भूमिका
(देवळे /प्रकाश चाळके) वादळी वाऱ्यामुळे नुकसान झालेल्या गोरगरिबांच्या घरांच्या पुनर्बांधणीसाठी लागणाऱ्या वाळूच्या प्रश्नावर आमदार किरण उर्फ भैय्या सामंत यांनी स्पष्ट आणि ठाम भूमिका मांडली आहे. “गोरगरिबांनी घरकुलासाठी फाटी-फाटी, घमेली-घमेली वाळू…

