धाऊलवल्ली प्रवासी जेटीवर बेदरकार मच्छी वाहतूक; अप्रशिक्षित चालकांमुळे नागरिक व पर्यटकांच्या जीवाला धोका
(जैतापूर / वार्ताहर) राजापूर तालुक्यातील धाऊलवल्ली प्रवासी जेटी परिसरात सध्या गंभीर स्थिती निर्माण झाली असून बर्फ, पाणी व मच्छी वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या बेदरकार हालचालींमुळे स्थानिक नागरिक आणि पर्यटकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न…
महावितरणचे अध्यक्ष श्री. लोकेश चंद्र यांचा ‘नॅशनल लीडरशिप अवॉर्ड २०२६’ ने गौरव
(मुंबई) महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांच्या ऊर्जा क्षेत्रातील कामगिरीची दखल घेत त्यांचा शुक्रवारी (दि. २७) आयोजित यंदाच्या नॅशनल लिडरशिप परिषदेमध्ये ‘इंडियाज बिझीनेस लिडर ऑफ एक्सलेन्स अवॉर्ड-२०२६’…
देवडे–भोवडे नदीपात्रात अवैध वाळू उत्खननावर कारवाई; २.१० लाखांचा मुद्देमाल जप्त, आरोपी पसार
(देवरूख) संगमेश्वर तालुक्यातील देवडे ते भोवडे दरम्यानच्या नदीपात्रात अवैध वाळू उत्खनन प्रकरणी पोलिस व महसूल प्रशासनाने संयुक्त कारवाई करत ट्रॅक्टर-ट्रॉलीसह सुमारे २ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.…
सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघ महाराष्ट्र राज्य यांची रत्नागिरी जिल्हा कार्यकारणी जाहीर
(रत्नागिरी) आमदार गोपीचंद पडळकर तसेच आमदार सदाभाऊ खोत यांच्या मार्गदर्शनाखाली मसतिशदादा मेटकरी (सरचिटणीस), प्रकाशदादा कांबळे (केंद्रिय उपाध्यक्ष) यांच्या नेतृत्वात सेवाशक्ती संघर्ष एस.टी. कर्मचारी संघ, रत्नागिरी विभागाची सन २०२६ सालाकरीता कार्यकारणीची…
मिऱ्या समुद्र बंधाऱ्याचा पेच सुटणार? महिलांचा मोर्चा, निधी उपलब्धतेनंतर कामाला गतीचे आश्वासन
(रत्नागिरी/ प्रतिनिधी) तालुक्यातील मिऱ्या येथील प्रलंबित समुद्रबंधाऱ्याच्या कामावरून निर्माण झालेला पेच अखेर सुटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. अर्धवट अवस्थेत थांबलेल्या बंधाऱ्याबाबत जाब विचारण्यासाठी गुरुवारी ग्रामस्थांनी विशेषतः महिलांनी मोठ्या संख्येने जयस्तंभ…
रत्नागिरीतील सैफुल्ला फकीर खूनप्रकरणी आरोपीची निर्दोष मुक्तता
(रत्नागिरी / प्रतिनिधी) शहरातील पऱ्याची आळी व गुरुकृपा मंगल कार्यालय परिसरात २०१६ साली घडलेल्या सैफुल्ला या फकीराच्या गोळीबार व खूनप्रकरणी अखेर न्यायालयाने निकाल दिला आहे. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश…
दापोलीतील लाचखोर तलाठी श्रद्धा बंडेला पोलीस कोठडी
(दापोली /प्रतिनिधी) फेरफार नोंद करून तक्रारदाराच्या नावे सातबाराचा उतारा व फेरफारची प्रमाणित प्रत देण्यासाठी १० हजार रुपयांची लाच मागून ती स्वीकारताना दापोलीतील नानटे सजाच्या ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) श्रद्धा बालाजी…
‘देण्यांचा डोंगर आणि अनुदानाची अट’; करवाढीच्या उंबरठ्यावर रत्नागिरी नगरपालिका
(रत्नागिरी /प्रतिनिधी) आर्थिक ताणतणावाच्या कड्यावर उभी असलेली रत्नागिरी नगरपालिका आता नव्या पेचात सापडली आहे. सुमारे ३५ कोटी रुपयांच्या देण्यांचा डोंगर डोक्यावर असतानाच, १६ वा वित्त आयोग लागू केलेल्या जाचक अटींनी…
श्री देव जुना कालभैरव देवस्थानचा २ मार्चपासून शिमगा महोत्सव
( चिपळूण ) शहराचे ग्रामदैवत, श्री देव जुना कालभैरव देवस्थान ट्रस्ट विद्यमाने प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही शिमगा महोत्सव मोठ्या उत्साहपूर्ण धार्मिक वातावरणात व शाही इतमामात फाल्गुन पौर्णिमा सोमवार दि. २ मार्च ते…
शिमगोत्सवासाठी जिल्हा सज्ज; २ मार्चला ३,७८६ ‘होम’ पेटणार
(रत्नागिरी / प्रतिनिधी) कोकणातील पारंपरिक शिमगोत्सवाची धामधूम जिल्ह्यात रंगू लागली असून, मुंबईसह परराज्यातील चाकरमानी मोठ्या संख्येने गावी दाखल होत आहेत. या पार्श्वभूमीवर २ मार्च रोजी जिल्ह्यातील १८ पोलिस स्थानकांच्या हद्दीत…

