त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांना सुरक्षारक्षकांची मारहाण? व्हिडिओ व्हायरल
(नाशिक ) देशातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर येथे सध्या सुट्ट्यांमुळे भाविकांची प्रचंड गर्दी होत आहे. शनिवार, रविवार, होळी आणि धुलिवंदन अशा सलग चार दिवसांच्या सुट्ट्यांमुळे महाराष्ट्रासह इतर…
सफाई कर्मचाऱ्यांची प्रलंबित नुकसानभरपाई प्रकरणे तत्काळ निकाली काढा
(मुंबई) गटार (सीवर) सफाईदरम्यान मृत्यू झालेल्या सफाई कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना प्रलंबित असलेली नुकसानभरपाई तत्काळ देण्यात यावी, असे निर्देश राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष हरदीप सिंह गिल यांनी दिले. राष्ट्रीय सफाई कर्मचारी…
जेलमध्ये लाचखोरीचा प्रकार; कैद्याची भेट घडवण्यासाठी पैशांची मागणी, दोन कर्मचारी ACBच्या जाळ्यात
(ठाणे) कल्याण येथील आधारवाडी कारागृहमध्ये कैद्याची भेट घडवून देण्यासाठी चक्क लाच मागितल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी अँटी करप्शन ब्युरोने सापळा रचत दोन कारागृह कर्मचाऱ्यांना रंगेहात पकडले. या…
आज वर्षातील पहिले चंद्रग्रहण: ‘ब्लड मून’ पाहण्याची संधी; भारतात कुठे, किती वाजता दिसणार?
(मुंबई) आज वर्षातील पहिले चंद्रग्रहण होत असून याकडे जगभरातील खगोलप्रेमींचे लक्ष लागले आहे. हे संपूर्ण चंद्रग्रहण असल्याने त्याला "ब्लड मून" असेही म्हटले जाते. भारतासह अनेक देशांमध्ये हे ग्रहण पाहता येणार…
इराण–इस्रायल–अमेरिका संघर्षाने जग हादरले; ‘तिसरे महायुद्ध’ चर्चेत
इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील संघर्षाने अत्यंत धोकादायक वळण घेतले आहे. मागील 24 तासांत जगातील तब्बल 15 देशांमध्ये हल्ले झाल्याचे दावे समोर आले असून, पश्चिम आशिया पूर्णपणे अस्थिर झाला आहे.…
इराणवरील हल्ल्यानंतर जागतिक बाजार हादरले; भारतात सोन्याचा दर 2 लाखांच्या उंबरठ्यावर
सोनं, चांदी आणि हिऱ्यांची वाहतूक ठप्प
जिल्हास्तरीय कब-बुलबुल मेळाव्यात अस्तान नं. १ शाळेची बाजी; चॅम्पियन ट्रॉफीवर नाव कोरले
(खेड / वार्ताहर) जिल्हा परिषद रत्नागिरी आणि रत्नागिरी भारत स्काऊट आणि गाईड जिल्हा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने २७ व २८ फेब्रुवारी रोजी दोन दिवसांचा जिल्हास्तरीय कब-बुलबुल मेळावा आयोजित करण्यात आला…
चर्मालय–कोकणनगर मार्गावरील अतिक्रमणांवर पालिकेचा हातोडा पडणार; शुक्रवारी कारवाईची मोहीम
(रत्नागिरी / प्रतिनिधी) शहरातील चर्मालय ते कोकणनगर मार्गावरील प्रलंबित अतिक्रमणे हटविण्यासाठी रत्नागिरी नगर परिषद आता आक्रमक झाली आहे. वारंवार सूचना देऊनही अनधिकृत बांधकामे स्वतःहून न हटवल्याने येत्या शुक्रवारपासून या मार्गावरील…
निनावी देवीच्या भक्तांगणात भक्तिरसाचा महासागर; संगमेश्वर शिमगोत्सवात न्हालं
(संगमेश्ववर /एजाज पटेल) कोकणातील शिमगोत्सव म्हणजे केवळ सण नव्हे, तर देवीवरील अखंड श्रद्धा, भक्तिरस आणि सामूहिक एकात्मतेचा जिवंत सोहळाच असतो. यंदा संगमेश्वर नगरीत हा भक्तिमय सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला,…
‘दुर्गवीर’ सरसावले; ३१ दुर्गवीरांच्या श्रमदानातून संगमेश्वर कसब्यातील प्राचीन मंदिरांनी घेतला मोकळा श्वास
(संगमेश्वर) महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाचे साक्षीदार असलेल्या प्राचीन मंदिरांचे जतन आणि संवर्धन व्हावे, या उदात्त ध्येयाने दुर्गवीर प्रतिष्ठान (रत्नागिरी विभाग) वतीने रविवार, ०१ मार्च २०२६ रोजी संगमेश्वर कसबा येथील सोमेश्वर आणि…

