लोकशाही दिनातील अर्ज त्वरित मार्गी काढा; दिव्यांग, ज्येष्ठ व महिलांना सन्मानाची वागणूक द्या – जिल्हाधिकारी मनुज जिंदल
(रत्नागिरी) लोकशाही दिनातील प्रलंबित अर्ज लवकरात लवकर मार्गी लावावेत. तसेच शासकीय कार्यालयात येणाऱ्या दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांशी सन्मानाने वागून त्यांची कामे तात्काळ पूर्ण करावीत, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी मनुज…
बॅडमिंटन स्पर्धेत सांगली व सातारा जिल्ह्याचे वर्चस्व
( संगमेश्वर / प्रतिनिधी ) डेरवण येथील एसव्हीजेसीटीच्या क्रीडासंकुलात सुरू असलेल्या "डेरवण यूथ गेम्स २०२६"मधील बॅडमिंटन स्पर्धेत सातारा जिल्ह्याचे वर्चस्व राखताना तेथील पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या श्लोक भोसले याने मुलांच्या १३…
जाणीव फाउंडेशनतर्फे शनिवारी रक्तदान शिबीराचे आयोजन
( रत्नागिरी ) सामाजिक बांधिलकी जपत रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी जाणीव फाउंडेशन, रत्नागिरी (रजि.) आणि जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या रक्तपेढी विभागाच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी, ७ मार्च २०२६ रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन…
मालगुंडच्या परकर विद्यालयाला १९८४ एस. एस.सी.बॅच कडून वॉटर कुलर भेट
(रत्नागिरी) ब. प. विद्यालय परकर येथे १९८४ सालच्या एस.एस.सी. बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी शाळेच्या उपयोगासाठी वॉटर कुलर भेट देत सामाजिक बांधिलकी जपली. दिनांक १ मार्च रोजी १९८४ बॅचचा “स्मृतीगंध” स्नेहमेळावा नेवरे…
खेडमधील भोस्ते घाटात धावत्या कारला भीषण आग; चालक गंभीर भाजला
(खेड) खेड तालुक्यात आज सकाळी एक थरारक घटना घडली. भोस्ते घाट परिसरातील मोरवंडे गावाजवळ मुंबई-गोवा महामार्गावर धावत्या वॅगनार कारला अचानक भीषण आग लागली. काही क्षणांतच संपूर्ण वाहन ज्वाळांनी वेढले गेले,…
टाकळेवाडीत रंगणार पारंपरिक शिमगोत्सव; सवाद्य पालखी मिरवणुकीने होणार जल्लोषपूर्ण प्रारंभ
(रत्नागिरी / प्रतिनिधी) शहरानजीकच्या फणसोप येथील टाकळेवाडीत यंदाचा शिमगोत्सव उत्साहात साजरा होणार असून शुक्रवार, दि. ६ मार्च रोजी विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी उत्सवाची रंगत वाढणार आहे. ग्रामस्थांच्या सहकार्याने आणि…
श्रद्धास्थानांवर चोरट्यांचा विळखा: मंदिर–बौद्धविहारही असुरक्षित! राजापुरात बौद्धविहाराचे कुलूप फोडून पितळ-तांब्याची भांडी लंपास
(राजापूर / प्रतिनिधी) तालुक्यातील वडवली बौद्धवाडी येथील बौद्धविहारात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून पितळ, तांबे व स्टीलची भांडी लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी राजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल…
मंत्री उदय सामंत यांची मालगुंडच्या शिमगोत्सवाला सदिच्छा भेट; ग्रामस्थांसोबत साजरा केला उत्सवाचा आनंद
(गणपतीपुळे / वैभव पवार) रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड गावच्या शिमगोत्सवाला राज्याचे उद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार उदय सामंत यांनी मंगळवारी धुलीवंदनाचे औचित्य साधून सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी मालगुंड येथील…
रत्नागिरीतील एकदंतनगर फाट्याजवळ कारमध्ये आढळला चालकाचा मृतदेह
(रत्नागिरी / प्रतिनिधी) शहरालगतच्या एकदंतनगरकडे जाणाऱ्या फाट्याजवळ रस्त्याच्या कडेला उभी असलेल्या कारमध्ये एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. सोमवारी दुपारी घडलेल्या या घटनेची नोंद रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्यात…
रत्नागिरीत नियमांना हरताळ? प्राणी नसबंदी केंद्राच्या कामावरून खळबळ
(रत्नागिरी / प्रतिनिधी) कोणतीही प्रशासकीय अथवा तांत्रिक मंजुरी न घेता, निविदा प्रक्रिया आणि वर्कऑर्डरशिवाय प्राणी नसबंदी केंद्राच्या इमारतीचे बांधकाम सुरू केल्याचा गंभीर आरोप माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर यांनी रत्नागिरी नगरपरिषदेवर…

