कोंडयेच्या ‘पूनम’चा प्रेरणादायी प्रवास; शहरातून गावाकडे येत उभारली नारीशक्तीची नवी ओळख
(संगमेश्वर / एजाज पटेल) जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर कर्तृत्ववान महिलांचा विचार करताना रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील कोंडये गावातील पूनम देसाई यांचे नाव विशेषत्वाने घ्यावे लागते. कोंडये गावच्या पहिल्या महिला सरपंच…
होळीच्या पार्श्वभूमीवर परतीच्या प्रवासासाठी संगमेश्वर एसटी स्थानकात प्रवाशांची प्रचंड गर्दी
(संगमेश्वर / एजाज पटेल) होळी सणानिमित्त मुंबई, पुणे, सांगली, कोल्हापूर तसेच इतर शहरांमधून मोठ्या संख्येने चाकरमानी गावी आले होते. दोन-तीन दिवस कुटुंबीयांसोबत सणाचा आनंद साजरा केल्यानंतर आता हे चाकरमानी पुन्हा…
शिवशक्ती मित्र मंडळ घोसाळेवाडी आंबेशेतच्या वतीने भव्य पालखी नृत्य स्पर्धेचे आयोजन
(रत्नागिरी / वार्ताहर ) शिवशक्ती मित्रमंडळ, घोसाळेवाडी आंबेशेत यांच्या वतीने घोसाळेवाडी येथे भव्य पालखी नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा बुधवार, ११ मार्च २०२६ रोजी रात्री ११ वाजता…
दापोलीमध्ये युवकाचे अपहरण; पैशांच्या वादातून मारहाण, चौघांविरुद्ध गुन्हा
(दापोली) तालुक्यातील करंजाणी येथे बसथांब्यावर उभ्या असलेल्या एका युवकाला पैशांच्या देवघेवीच्या वादातून जबरदस्तीने मोटारीत बसवून अपहरण करून मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी दापोली पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा…
रत्नागिरीत ५०० खाटांच्या अद्ययावत रुग्णालयासह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारणीस ४९३.९७ कोटींची मान्यता
(रत्नागिरी / प्रतिनिधी) राज्याच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने ५ मार्च २०२६ रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय जारी करत रत्नागिरी येथे उभारण्यात येणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, ५०० खाटांचे अद्ययावत रुग्णालय…
आंबा उत्पादनात ८०% घट; बागायतदारांच्या नुकसान भरपाईसाठी मंत्रालयात बैठक घेणार – पालकमंत्री डॉ. उदय सामंत
(रत्नागिरी) गेल्यावर्षी पेक्षा यावर्षी 80 टक्के कमी आंबा उत्पादन होत असल्याने याबाबतीतील कारणांसह तालुकानिहाय वस्तुस्थितीचा विस्तृत अहवाल शासनाकडे पाठवा. आंबा बागायतदारांसाठी जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी मंत्रालयात बैठक घेवून…
देवरूखजवळ पाटगाव घाटीत दुचाकी-ट्रॅव्हल्सची भीषण धडक; तरुण गंभीर जखमी
(देवरूख) देवरूख-रत्नागिरी मार्गावरील पाटगाव घाटीत भालेकर स्टॉप येथे आज (शनिवारी) सकाळी सुमारे ८.३० वाजण्याच्या सुमारास दुचाकी आणि ट्रॅव्हल्स बस यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार तरुण गंभीर जखमी झाला…
नवजात बालकांच्या श्रवणदोष तपासणीवर भर; पालकांनी सजग राहावे – वैदेही रानडे
(रत्नागिरी) बालकांमध्ये श्रवणदोष निर्माण होऊ नये यासाठी सर्वांनी योग्य खबरदारी घेणे आवश्यक आहे. जन्मजात श्रवणदोष टाळण्यासाठी मूकबधिर दाम्पत्यांनी मूल जन्माला घालण्यापूर्वी जेनेटिक कौन्सिलिंग करणे गरजेचे आहे. तसेच जन्मानंतर बालकांमध्ये श्रवणदोषाचे…
मुंबई–गोवा महामार्गावर अचानक डायव्हर्जनचा धोका; अपघातांची मालिका, उपाययोजनांची मागणी
(संगमेश्वर/ प्रतिनिधी) मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू असताना संगमेश्वर ते बावनदी दरम्यान अचानक रस्ता बंद करून तयार करण्यात येणाऱ्या डायव्हर्जनमुळे अपघातांची मालिका सुरू झाली आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता…
क्षत्रिय मराठा मंडळातर्फे तिथीनुसार शिवजयंती उत्साहात; पालखी सोहळा आणि शोभायात्रा
(रत्नागिरी) येथील क्षत्रिय मराठा मंडळातर्फे दरवर्षी तिथीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त जयस्तंभ ते मारुती मंदिर या मार्गावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखीची सवाद्य मिरवणूक तथा शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत मराठा…

