गंगापूर धरणात बुडून तीन अल्पवयीन मुलांसह विवाहित महिलेचा मृत्यू
(नाशिक) गंगापूर धरण परिसरात घडलेल्या भीषण दुर्घटनेत तीन अल्पवयीन मुलांसह एका विवाहित महिलेचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे नाशिक शहरासह सावरगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून संपूर्ण…
ODI World Cup 2027 : रोहित-विराट पुन्हा मैदानात! १४ संघ, सुपर सिक्स फॉरमॅट आणि ५४ सामन्यांचा महासंग्राम
(मुंबई) क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. भारतीय संघाचे स्टार फलंदाज रोहित शर्मा आणि विराट कोहली पुन्हा एकदा एकदिवसीय विश्वचषकात खेळताना दिसण्याची शक्यता आहे. आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2027…
श्री क्षेत्र टेरव येथे १७ जूनला भवानी मातेचा पारंपरिक गोंधळ सोहळा
(चिपळूण) रत्नागिरी जिल्ह्यातील श्री क्षेत्र टेरव येथे कुलस्वामिनी श्री भवानी मातेचा पारंपरिक गोंधळ सोहळा बुधवार, १७ जून २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजता मृग नक्षत्रात भक्तिमय वातावरणात संपन्न होणार आहे. या…
पावसाची चाहूल देणारा ‘मिरग’ किडा; कोकणच्या मातीतला निसर्गाचा जिवंत संदेशवाहक
(संगमेश्वर / एजाज पटेल) निसर्गाच्या अद्भुत चमत्कारांपैकी एक मानला जाणारा मखमली ‘मिरग’ किडा सध्या कोकणातील ग्रामीण भागात पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरत आहे. पावसाळ्याची चाहूल लागण्याच्या काळात जमिनीतून बाहेर येणारा…
बालमजुर ठेवणाऱ्यांवर कठोर कारवाई; १ वर्षाची कैद आणि २० हजारांपर्यंत दंड
(रत्नागिरी) १२जून रोजी जगभर ‘जागतिक बालकामगार विरोधी दिन’ पाळला जात असताना महाराष्ट्र शासनाने ‘बालकामगार मुक्त महाराष्ट्र’ करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. बालमजुरी ही गंभीर सामाजिक समस्या असून तिचे संपूर्ण निर्मूलन…
खोट्या उत्पन्न दाखल्यावर घरकुल मंजूर; ग्रामपंचायतीतील माजी शिपायाविरुद्ध गुन्हा
(चिपळूण /रत्नागिरी प्रतिनिधी) प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत घरकुलाचा लाभ मिळवण्यासाठी खोटा उत्पन्न दाखला सादर करून शासनाची फसवणूक केल्याचा आरोप एका व्यक्तीवर करण्यात आला असून, याप्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा…
वनार्टीच्या VJNT जागावाटपावर प्रश्नचिन्ह; परिपत्रके रद्द करण्याची बिरू कोळेकरांची मागणी
(रत्नागिरी / वैभव पवार) वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण संस्था (वनार्टी) मार्फत दिनांक ८ जून २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या विविध विद्यार्थी योजना परिपत्रकांमध्ये VJNT प्रवर्गातील जागांचे उपवर्गनिहाय वाटप महाराष्ट्र…
एसटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! महागाई भत्ता ५३ टक्क्यांवरून ५८ टक्क्यांपर्यंत वाढणार; परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
(मुंबई) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील (एसटी) कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारने मोठा दिलासादायक निर्णय जाहीर केला आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (DA) राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे ५३ टक्क्यांवरून ५८ टक्क्यांपर्यंत वाढविण्याची घोषणा…
धोपावे बंदरात महावितरणच्या भूमिगत केबलचा धक्का; गाईचा मृत्यू
(गुहागर / रत्नागिरी प्रतिनिधी) गुहागर तालुक्यातील धोपावे बंदर परिसरात महावितरणच्या भूमिगत वीज केबलच्या कामातील कथित निष्काळजीपणाचा गंभीर प्रकार समोर आला आहे. नवीन भूमिगत वीज केबलच्या डीपीमधून विद्युत प्रवाह उतरल्याने एका…
विकासकामांतील दिरंगाई खपवून घेणार नाही; निष्काळजी कंत्राटदारांना काळ्या यादीत टाका
(संगमेश्वर / प्रतिनिधी) ग्रामीण भागातील जनतेच्या हक्काच्या विकासकामांमध्ये होणारी दिरंगाई, निकृष्ट दर्जाचे काम आणि प्रशासकीय हलगर्जीपणा कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही. कामात निष्काळजीपणा करणाऱ्या कंत्राटदारांना पाठीशी न घालता त्यांच्यावर…

